लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सोनं

सोनं

Gold, Latest Marathi News

नाव ऐकताच डोळ्यांना चकाकी येणारं सोनं पृथ्वीवर आलं कुठून? अंतराळातून आलं का? - Marathi News | Is gold come to earth through meteorites from space? | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :नाव ऐकताच डोळ्यांना चकाकी येणारं सोनं पृथ्वीवर आलं कुठून? अंतराळातून आलं का?

भारतासहीत जगभरातील देशांमध्ये सोन्याचं विशेष महत्व आहे. नुसतं सोनं म्हटलं तरी अनेकांचे डोळे चकाकतात. या पिवळ्या रंगाच्या चमकदार धातुच्या उत्पत्तीबाबत वेगवेगळ्या कथा प्रचलित आहेत. ...

हॉलमार्कची जबाबदारी बीआयएस स्वीकारणार काय? - Marathi News | Will BIS accept Hallmark's responsibility? | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :हॉलमार्कची जबाबदारी बीआयएस स्वीकारणार काय?

केंद्र सरकारची हॉलमार्किंगची नियमावली पाळण्यास सराफा तयार आहेत, पण हॉलमार्कची जबाबदारी ब्युरो ऑफ इंडियन स्टॅण्डर्ड (बीआयएस) स्वीकारणार काय, असा सराफांचा सवाल आहे. ...

शुद्धतेची हमी ! दागिन्यांवर ४१ रुपयांत हॉलमार्कचा शिक्का - Marathi News | Purity guaranteed! Hallmark seal for 41 rupees on jewelry | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :शुद्धतेची हमी ! दागिन्यांवर ४१ रुपयांत हॉलमार्कचा शिक्का

हॉलमार्क नोंदणीसाठी ज्वेलर्सला भरावी लागेल रक्कम ...

सोन्याच्या दागिन्यांवर देशभर आजपासून हॉलमार्किंग लागू; १४,१८ व २२ कॅरेटचेच विकले जाणार - Marathi News | Hallmarking applied to gold jewelery all over the country from today; Only 1, 2 and 3 carats will be sold | Latest business News at Lokmat.com

व्यापार :सोन्याच्या दागिन्यांवर देशभर आजपासून हॉलमार्किंग लागू; १४,१८ व २२ कॅरेटचेच विकले जाणार

२०२१ पासून विनाहॉलमार्किंगची विक्री बंद ...

हॉलमार्कचे दागिने न विकणाऱ्या सोनारांवर ओढवणार 'संक्रांत'; खावी लागणार तुरुंगाची हवा - Marathi News | hall mark mandatory on Gold jwellery from 15 january 2021 | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :हॉलमार्कचे दागिने न विकणाऱ्या सोनारांवर ओढवणार 'संक्रांत'; खावी लागणार तुरुंगाची हवा

केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांनी मंगळवारी ही माहिती दिली आहे. ...

कासारवडवली पोलिसांनी महिलेला मिळवून दिली एक लाखांची सोन्याची बांगडी - Marathi News | Kasaravadavali police searched gold bangle for woman worth of one Lack | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :कासारवडवली पोलिसांनी महिलेला मिळवून दिली एक लाखांची सोन्याची बांगडी

कासारवडवली या भूमी एकर्स परिसरातून कामानिमित्त पायी जात असताना आकांक्षा श्रीवास्तव या महिलेची तीन तोळ्यांची एक लाखांची सोन्याची बांगडी हरवली होती. तिचा कासारवडवली पोलिसांनी अवघ्या दोन दिवसांमध्ये शोध घेऊन ती शनिवारी त्यांना परत केली. आईची आठवण असलेली ...

नागपूर विमानतळावर ३० लाखांचे सोने पकडले - Marathi News | 30 lakh gold was seized at Nagpur airport | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :नागपूर विमानतळावर ३० लाखांचे सोने पकडले

एअर अरेबियाच्या विमानाने शारजाह येथून नागपुरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर आलेल्या तीन प्रवाशांकडून सीमाशुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी ३० लाख किमतीचे सोने ताब्यात घेतले. ...

बीडकरांचा नाद खुळा; धनुभाऊच्या स्वागतासाठी परळीत उभारली सुवर्ण अलंकार कमान - Marathi News | Gold ornament welcome Gate for Dhananjay Munde in Parali | Latest beed News at Lokmat.com

बीड :बीडकरांचा नाद खुळा; धनुभाऊच्या स्वागतासाठी परळीत उभारली सुवर्ण अलंकार कमान

या कमानीवर सोन्याचे विविध अलंकार लावण्यात आले आहेत ...