आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त. श्यामाप्रसाद मुखर्जींचं अनेक वर्षांचं स्वप्न आज पूर्ण झालं. बंगाल आणि केरळमध्ये भाजपा कार्यकर्त्यांवर मोठा अन्याय - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आसाममध्येही भाजपाला अभूतपूर्व यश, पद्दुचेरीच्या जनतेने पुन्हा एकदा एनडीएवर विश्वास ठेवला. एनडीए सरकार जनतेच्या विकासासाठी निरंतर काम करणार - पंतप्रधान नरेंद्र मोदी
देशाच्या उज्ज्वल भविष्याची ही सुरुवात आहे, नितीन नवीन यांचं मोलाचं मार्गदर्शन लाभलं, पश्चिम बंगाल, तामिळनाडू आणि केरळच्या जनतेचं अभिनंदन - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आजचा दिवस ऐतिहासिक आणि अभूतपूर्व, वर्षानुवर्षाची साधना आज फळाला आली, भाजपाच्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या आनंदात मी सहभागी आहे - पंतप्रधान नरेंद्र मोदी
सांगली जिल्हा सराफ असोसिएशनने आता २० कॅरेटच्या दागिन्यांनाही हॉलमार्क मान्यता मिळावी म्हणून मागणी केली आहे. सांगली जिल्ह्यात सुमारे दोन हजाराच्या घरात सराफ व्यावसायिक आहेत. याठिकाणची उलाढालही मोठी आहे. पारंपरिक दागिन्यांमध्ये २० कॅरेट दागिन्यांना मोठ ...
बीआयएस हॉलमार्कची १४, १८ आणि २२ कॅरेट सोन्याच्या दागिन्यांसाठी मानके ठरवण्यात आली आहेत, मात्र सांगली जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर २० कॅरेट सोन्याच्या दागिन्यांचा साठा शिल्लक असल्यामुळे अडचण निर्माण झाली आहे. ...
भारतासहीत जगभरातील देशांमध्ये सोन्याचं विशेष महत्व आहे. नुसतं सोनं म्हटलं तरी अनेकांचे डोळे चकाकतात. या पिवळ्या रंगाच्या चमकदार धातुच्या उत्पत्तीबाबत वेगवेगळ्या कथा प्रचलित आहेत. ...
केंद्र सरकारची हॉलमार्किंगची नियमावली पाळण्यास सराफा तयार आहेत, पण हॉलमार्कची जबाबदारी ब्युरो ऑफ इंडियन स्टॅण्डर्ड (बीआयएस) स्वीकारणार काय, असा सराफांचा सवाल आहे. ...