धनत्रयोदशी म्हणजे सोने व चांदी आणि हिऱ्यांचे दागिने खरेदीचा दिवस. त्यामुळे नाशिककरांनी सराफ बाजारासह शहरातील दागिन्यांच्या विविध दालनांमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी करून खरेदी केल्याने शहरातील सराफ बाजारात सुमारे १०० कोटींहून अधिक रुपयांची उलाढाल झाली ...
लक्ष लक्ष दिव्यांच्या रोषणाईने झगमगणाऱ्या प्रकाश पर्वाला रविवारी उत्साहात प्रारंभ झाला़ वसुबारसनिमित्त शहरातील विविध ठिकाणी गायींची मनोभावे पूजा करून गृहिणींनी या प्रकाशपर्वाचा पहिला दिवा लावला. ...
गुडघ्याची झिज झाल्यानंतर रुग्णास पुन्हा पहिल्यासारखे चालता-फिरता यावे यासाठी कोणतीही अॅलर्जी नसलेले सुवर्ण मुलाम्याच्या सांध्याचे संशोधन पुढे आले असून हे सुवर्ण मुलामा असलेले सांधे सुवर्णनगरी जळगावात यशस्वीरित्या बसविण्यात आले आहे. ...
डॉलरसमोर रुपया सातत्याने घसरत असल्याने बाजारात मंदी असताना रिझर्व्ह बँकेने जुलै ते सप्टेंबर या तिमाहीत १४८.४० टन इतक्या सोन्याची विक्रमी खरेदी केली. ...
मागच्या वर्षी दागिन्यांमध्ये बाजीराव- मस्तानी चित्रपटाने भाव खाल्ला होता.यंदा मात्र दक्षिणेकडून महाराष्ट्रात नव्याने रूढ होऊ बघणाऱ्या 'टेम्पल ज्वेलरी'ची बाजारात हवा आहे. ...
पोलिसांच्या धास्तीने सोमवारी सकाळी ६ वाजता घराचे दार उघडले तर दारात उलटा तांब्या ठेवलेला दिसला. तो त्यांनी उचलून पाहिला असता, चोरी झालेले २१ तोळे सोने जसेच्या तसे आढळून आले. ...