लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सोनं

सोनं, मराठी बातम्या

Gold, Latest Marathi News

नागपुरात सोने ११०० व चांदीत ११ हजाराची वाढ! - Marathi News | Gold up 1100 in Nagpur and 11,000 in silver | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात सोने ११०० व चांदीत ११ हजाराची वाढ!

कोरोनाच्या वाढत्या संसर्गानंतर आंतरराष्ट्रीय मार्केटमध्ये सोने-चांदीच्या वाढत्या किमतीचा परिणाम देशांतर्गत आणि स्थानिक सराफा बाजारपेठांमध्ये दिसून येत आहे. ...

सोने-चांदीच्या दराचा विक्रम; चांदी ६०,५०० रुपयांवर; सोनेही बनले ५१ हजारी - Marathi News | Gold-silver price record; Silver at Rs 60,500; Gold also became 51 thousand | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :सोने-चांदीच्या दराचा विक्रम; चांदी ६०,५०० रुपयांवर; सोनेही बनले ५१ हजारी

चांदीमध्ये एकाच दिवसात ६,५०० रुपयांनी वाढ; जागतिक बाजारात जाणवतो तुटवडा ...

सोने-चांदीच्या किमतीत मोठी वाढ; पहिल्यांदाच चांदी किलोमागे ६१ हजार रुपयांच्या पार - Marathi News | gold prices in india silver rise at rs 61150 per kg in india today | Latest business News at Lokmat.com

व्यापार :सोने-चांदीच्या किमतीत मोठी वाढ; पहिल्यांदाच चांदी किलोमागे ६१ हजार रुपयांच्या पार

बुधवारी भारतीय बाजारात एक किलो चांदीची किंमत 61,200 रुपये होती. ...

चांदी चकाकली! सोन्याच्या किंमतीतही बदल; जाणून घ्या दर - Marathi News | Silver record break! Changes in gold prices; Find out the rates | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :चांदी चकाकली! सोन्याच्या किंमतीतही बदल; जाणून घ्या दर

Gold rates Today आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याची आणि चांदीच्या दरांमध्ये वाढ झाली आहे. कॉमेक्सवर सोन्याचा भाव मंगळवारी सकाळी 0.16 टक्के म्हणजेच 2.9 डॉलरनी वाढला होता. ...

सोन्याची वायदा बाजारातील किंमत कमी झाली; जाणून घ्या... - Marathi News | gold price today gold futures price fall silver futures price also slips know prices | Latest business News at Lokmat.com

व्यापार :सोन्याची वायदा बाजारातील किंमत कमी झाली; जाणून घ्या...

4 डिसेंबर 2020साठीचे सोन्याचे वायदा बाजारातील भाव सोमवारी सकाळी 0.14 टक्क्यांनी म्हणजे 68 रुपयांनी घसरले आणि ते प्रति 10 ग्रॅम 49,094 रुपयांवर आले. ...

सोन्याचे भाव पुन्हा एकदा झाले कमी, असे आहेत आजचे दर - Marathi News | gold silver price 20 july bullion market latest update | Latest business News at Lokmat.com

व्यापार :सोन्याचे भाव पुन्हा एकदा झाले कमी, असे आहेत आजचे दर

आज सोन्याचा भाव 57 रुपयांनी घसरून 48,910 रुपयांवर बंद झाला. सकाळी 10.30 पर्यंतच्या व्यवसायादरम्यान, सोन्याचा भाव 48,933 रुपये आणि किमान 48,858 रुपयांवर पोहोचला. ...

सराफ बाजार उद्यापासून तीन दिवस बंद - Marathi News | The bullion market will be closed for three days from tomorrow | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :सराफ बाजार उद्यापासून तीन दिवस बंद

कोरोनाच्या वाढत्या संसर्गाला रोखण्याच्या अनुषंगाने शनिवार (१८) पासून तीन दिवस सराफ बाजार बंद ठेवण्याचा निर्णय घेतल्याची माहिती कोल्हापूर सराफ व्यापारी संघाचे अध्यक्ष कुलदीप गायकवाड यांनी आज दिली. ...

सोने स्वस्त झाले! झटपट जाणून घ्या आजचे दर - Marathi News | Gold got cheaper! Find out today's Gold, silver, rupees rates | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सोने स्वस्त झाले! झटपट जाणून घ्या आजचे दर

Gold rates Today भारतीय रुपया डॉलरच्या तुलनेत वधारला आहे. आज रुपया 75.28 प्रति डॉलर वर पोहोचला आहे. शेअर बाजारात सुरुवातीला तेजी होती. ...