लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सोनं

सोनं, मराठी बातम्या

Gold, Latest Marathi News

चांदीची झेप ५४ हजारांवर, सोन्याच्याही दरात वाढ! - Marathi News | Silver jumps to Rs 54,000, gold price also rises! | Latest business News at Lokmat.com

व्यापार :चांदीची झेप ५४ हजारांवर, सोन्याच्याही दरात वाढ!

अमेरिकन बँकांसह विदेशातील विविध बँकांनी व्याजदर शून्य केल्याने सोने-चांदीत गुंतवणूक वाढून जुलै महिन्याच्या सुरुवातीपासून सोने-चांदीच्या दरात वाढ होत आहे. ...

...म्हणून येत्या २ महिन्यांत सोन्याचे भाव आणखी भडकणार; ही असू शकतात 'कारणं' - Marathi News | gold price gold can surge up to rs 65000 per ten grams in 2021 know why | Latest business News at Lokmat.com

व्यापार :...म्हणून येत्या २ महिन्यांत सोन्याचे भाव आणखी भडकणार; ही असू शकतात 'कारणं'

कोरोना व्हायरस महामारीपासून अर्थव्यवस्थेला वाचविण्यासाठी अमेरिकेसह जगातील सेंट्रल बँक मदत पॅकेजची घोषणा करू शकते. ...

Gold Rate Today : सोन्याच्या दरात वाढ, पण चांदी घसरली, जाणून घ्या आजचे भाव - Marathi News | gold prices rise marginally today silver falls rs 352 know prices | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Gold Rate Today : सोन्याच्या दरात वाढ, पण चांदी घसरली, जाणून घ्या आजचे भाव

सोन्याच्या दरात दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे. ...

सोने तस्करी; चौकशीसाठी ‘एनआयए’ला परवानगी - Marathi News | Gold smuggling; Permission for NIA to investigate | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सोने तस्करी; चौकशीसाठी ‘एनआयए’ला परवानगी

याप्रकरणी प्रभावी चौकशी करण्याकामी पंतप्रधानांनी हस्तक्षेप करावा, अशी विनंती करणारे पत्र केरळचे मुख्यमंत्री विजयन यांनी पंतप्रधानांना बुधवारी पाठविले होते. ...

गुंतवणूक सोने खरेदीत; तीन महिन्यांत सोन्याच्या दरात तब्बल साडेआठ हजारांनी वाढ - Marathi News | In three months, the price of gold increased by eight and a half thousand | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :गुंतवणूक सोने खरेदीत; तीन महिन्यांत सोन्याच्या दरात तब्बल साडेआठ हजारांनी वाढ

चांदीही महागली; संभाव्य दरवाढीमुळे गुंतवणुकीसाठी खरेदी सुरू ...

सोने तारण ठेवण्याकडे ग्राहकांचा वाढतोय कल - Marathi News | Consumers are increasingly turning to gold mortgages | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :सोने तारण ठेवण्याकडे ग्राहकांचा वाढतोय कल

हातचे सोने न मोडता तारण ठेवून कुटुंबाच्या गरजा भागविण्याकडे लोकांचा कल वाढत आहे. ...

चर्चा तर होणार ना.., कोरोनाच्या महामारीत चक्क 'सोन्याचा मास्क' वापरणारा पिंपरीतील 'गोल्डमॅन ' - Marathi News | Corona virus : Special person who wearing a gold mask in the Corona epidemic | Latest pune News at Lokmat.com

पुणे :चर्चा तर होणार ना.., कोरोनाच्या महामारीत चक्क 'सोन्याचा मास्क' वापरणारा पिंपरीतील 'गोल्डमॅन '

काही वर्षांपूर्वी पिंपरी मधीलच एका महाशयांनी सोन्याचा शर्ट तयार करून घेतला होता... ...

'गोल्ड मास्क मॅन'... तब्बल एवढ्या किंमतीचा सोन्याचा मास्क घालून ते फिरतात - Marathi News | Pune man wears gold mask worth Rs 2.89 lakh to protect himself from coronavirus | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'गोल्ड मास्क मॅन'... तब्बल एवढ्या किंमतीचा सोन्याचा मास्क घालून ते फिरतात

देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे, त्यामुळे स्वत:च काळजी घेणे बंधनकारक आहे. ...