लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
गोवा

गोवा, मराठी बातम्या

Goa, Latest Marathi News

गोवा राज्य दिव्यांगजन आयुक्त कार्यालयातर्फे २७ रोजी समावेशक मोहिमचे आयोजन - Marathi News | Organized Inclusion Campaign on 27th by Goa State Disabled Commissioner Office | Latest goa News at Lokmat.com

गोवा :गोवा राज्य दिव्यांगजन आयुक्त कार्यालयातर्फे २७ रोजी समावेशक मोहिमचे आयोजन

'समावेशक मोहीम'हा उपक्रम जागरुकता आणि संवेदनशीलता, सार्वजनिक ठिकाणी प्रवेशसुलभता, व रोजगार संधीतून सक्षमीकरण या तीन व्यापक उद्दिष्टे पूर्ण करण्यावर लक्ष केंद्रित करतात. ...

पंतप्रधानांच्या सभेसाठी जय्यत तयारी; ५० हजारांपेक्षा जास्त लोक येण्याचा भाजपाचा दावा - Marathi News | bjp preparations for pm modi rally for goa lok sabha election 2024 | Latest goa News at Lokmat.com

गोवा :पंतप्रधानांच्या सभेसाठी जय्यत तयारी; ५० हजारांपेक्षा जास्त लोक येण्याचा भाजपाचा दावा

लोकांची मोठी उपस्थिती लाभण्याचा भाजप प्रदेशाध्यक्ष तानावडे यांचा दावा ...

दक्षिण गोव्यात पल्लवी धंपेंची कडवी झुंज; हे ठरताहेत प्रचाराचे मुद्दे - Marathi News | pallavi dempo bitter struggle in south goa lok sabha election 2024 | Latest goa News at Lokmat.com

गोवा :दक्षिण गोव्यात पल्लवी धंपेंची कडवी झुंज; हे ठरताहेत प्रचाराचे मुद्दे

पल्लवी यांचा मार्ग खडतर असून त्यांची दक्षिण गोवा लोकसभा मतदारसंघात कडवी झुंज सुरू आहे. ...

...तर 'मोपा'साठी जमीन कशी मिळाली?; अमित पाटकरांचा सवाल - Marathi News | how did you get the land for mopa amit patkar questions | Latest goa News at Lokmat.com

गोवा :...तर 'मोपा'साठी जमीन कशी मिळाली?; अमित पाटकरांचा सवाल

दाखल्याविना विकास रखडल्याच्या बाता खोट्या ...

गोव्यातील मडगावात फ्लॅटमध्ये एकाच खाेलीत दोन भाऊ मृतास्थेत आढळले; त्याच रूममध्ये झोपलेली होती आई  - Marathi News | Two brothers found dead in a flat in Margao, Goa; Mother was sleeping in the same room | Latest goa News at Lokmat.com

गोवा :गोव्यातील मडगावात फ्लॅटमध्ये एकाच खाेलीत दोन भाऊ मृतास्थेत आढळले; त्याच रूममध्ये झोपलेली होती आई 

या दोन्ही भावांचा मृत्यू दोन दिवसांअगोदर तरी झाला असावा असा कयास आहे. या घटनेमुळे पोलिसही चक्रावून गेले आहेत. ...

कळंगुट येथे अंमली पदार्थ जप्त; सापळा रचून रंगेहाथ पकडले - Marathi News | narcotics worth 80 thousand iligally possessed by the suspect have been seized by calangute police | Latest goa News at Lokmat.com

गोवा :कळंगुट येथे अंमली पदार्थ जप्त; सापळा रचून रंगेहाथ पकडले

संशयित बोडकेवाडा परिसरातील एका रिसॉर्टजवळ अंमली पदार्थ घेऊन येणार असल्याची माहिती पोलिसांना उपलब्ध झाली होती. ...

नरेंद्र मोदींच्या सभेला पन्नास हजारपेक्षा जास्त लोकांची उपस्थिती लाभणार, सदानंद शेट तानावडे यांचा दावा  - Marathi News | More than fifty thousand people will attend Narendra Modi's meeting, claims Sadanand Shet Tanawade | Latest goa News at Lokmat.com

गोवा :नरेंद्र मोदींच्या सभेला पन्नास हजारपेक्षा जास्त लोकांची उपस्थिती लाभणार, सदानंद शेट तानावडे यांचा दावा 

Lok Sabha Election 2024 : तानावडे म्हणाले की, लोकसभा निवडणुकीचा भाजपचा प्रचार बऱ्या तऱ्हेने पुढे जात आहे. ...

भारतीय राज्यघटना मान्य नाही, त्यांनी पोर्तुगालला जावे; सदानंद शेट तानावडेंनी ठणकावले - Marathi News | Indian constitution not acceptable, they should go to Portugal; Sadanand Shet Tanawade was beaten | Latest goa News at Lokmat.com

गोवा :भारतीय राज्यघटना मान्य नाही, त्यांनी पोर्तुगालला जावे; सदानंद शेट तानावडेंनी ठणकावले

Lok Sabha Election 2024 : तानावडे  म्हणाले की विरियातोंनी याआधीही अशीच देशविरोधी वादग्रस्त विधाने व कृत्ये केलेली आहेत. ...