लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
गौतम गंभीर

गौतम गंभीर, मराठी बातम्या

Gautam gambhir, Latest Marathi News

दिल्लीवासीयांनी अक्कल नसलेल्या माणसाला मतदान केले, शाहीद आफ्रिदी बरळला - Marathi News | The people of Delhi voted Gambhir who was no brain man - Shahid Afrid | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :दिल्लीवासीयांनी अक्कल नसलेल्या माणसाला मतदान केले, शाहीद आफ्रिदी बरळला

क्रिकेटपासून काश्मीरप्रश्नापर्यंत सातत्याने भारतविरोधी वक्तव्ये करणारा पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू शाहीद आफ्रिदी पुन्हा एकदा बरळला आहे. ...

'खासदार' गंभीर भडकला; मुस्लीम तरुणाला मारणाऱ्यांना धर्मनिरपेक्षतेचा उपदेश केला!  - Marathi News | Assault on Muslim man: Gautam Gambhir demands action against attackers | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'खासदार' गंभीर भडकला; मुस्लीम तरुणाला मारणाऱ्यांना धर्मनिरपेक्षतेचा उपदेश केला! 

गुरुग्राममध्ये अज्ञातांनी मुस्लीम तरुणाला मारहाण केल्याचा प्रकार घडला आहे. ...

दिल्ली लोकसभा निवडणूक निकाल 2019: भाजपाची जोरदार मुसंडी, सातही जागांवर आघाडी - Marathi News | Delhi Lok Sabha Election Results 2019 bjp leading on 7 seats | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दिल्ली लोकसभा निवडणूक निकाल 2019: भाजपाची जोरदार मुसंडी, सातही जागांवर आघाडी

उत्तर-पूर्व दिल्लीतील मतदार संघात भाजपाचे उमेदवार मनोज तिवारी आघाडीवर आहे. मनोज तिवारी यांना साडे सात वाजेपर्यंत 785262 मतं मिळाली आहेत. ...

लोकसभा निवडणूक निकाल 2019:: लवली आणि आतिषी यांचा समाचार घेत गौतमचं ‘गंभीर’ ट्विट - Marathi News | Lok Sabha Election 2019 Result: Gautam gambhir's important tweet related to election results | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लोकसभा निवडणूक निकाल 2019:: लवली आणि आतिषी यांचा समाचार घेत गौतमचं ‘गंभीर’ ट्विट

गंभीरने फक्त एका ट्विटमध्येच या दोघांचा खरपूस समाचार घेतल्याचे पाहायला मिळाले आहे. ...

Lok Sabha Election 2019 Result: गौतम गंभीर, राज्यवर्धन राठोड विजयी; काँग्रेसचे तिन्ही खेळाडू आऊट - Marathi News | Lok Sabha Election 2019 Results: BJP's Gautam Gambhir, Rajyavardhan Singh Rathore, Vijender Singh, Krishna Poonia, Kirti Azad of Cong trails | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Lok Sabha Election 2019 Result: गौतम गंभीर, राज्यवर्धन राठोड विजयी; काँग्रेसचे तिन्ही खेळाडू आऊट

Lok Sabha Election 2019 Results: लोकसभा निडवणुकीत उभे राहिलेल्या पाच खेळाडूंमध्ये माजी क्रिकेटपटू गौतम गंभीर व ऑलिम्पिकपटू नेमबाज राज्यवर्धन राठोड यांनी विजय मिळवला आहे. ...

दिल्ली लोकसभा निवडणूक निकाल 2019: सातही जागांवर भाजपाला आघाडी - Marathi News | Delhi Lok Sabha Election Results 2019 bjp lead | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दिल्ली लोकसभा निवडणूक निकाल 2019: सातही जागांवर भाजपाला आघाडी

दिल्लीत भाजपाने आघाडी घेतली आहे. सुरुवातीचा कल पाहता, 7 पैकी सातही जागांवर भाजपाचे उमेदवार आघाडीवर आहेत. ...

Lok Sabha Election 2019 Result: गौतम गंभीरची राजकारणाच्या मैदानावर पदार्पणातच दमदार बॅटिंग - Marathi News | Lok Sabha Election 2019 Result: Gautam Gambhir take nearly 70000 vote lead in east delhi til 12.30 pm | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Lok Sabha Election 2019 Result: गौतम गंभीरची राजकारणाच्या मैदानावर पदार्पणातच दमदार बॅटिंग

Lok Sabha Election 2019 Result: क्रिकेटच्या मैदानावर प्रतिस्पर्धी गोलंदाजांना सळो की पळो करून सोडणाऱ्या गौतम गंभीरने राजकारणाच्या मैदानावरही दमदार बॅटिंग केली. ...

ICC World Cup 2019 : गौतम गंभीरच्या मते भारत नव्हे तर 'हा' संघ जेतेपदाचा प्रबळ दावेदार  - Marathi News | ICC World Cup 2019: Former Indian opener Gautam Gambhir has picked Australia as his favourites to win the 2019 ICC World Cup | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ICC World Cup 2019 : गौतम गंभीरच्या मते भारत नव्हे तर 'हा' संघ जेतेपदाचा प्रबळ दावेदार 

ICC World Cup 2019: येत्या 30 मे पासून सुरू होणाऱ्या क्रिकेटच्या महासंग्रामात विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या भारतीय संघाचे नाणे खणखणीत वाजेल, असा अनेकांना विश्वास आहे. ...