लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
गौतम गंभीर

गौतम गंभीर

Gautam gambhir, Latest Marathi News

स्टार क्रिकेटर्सची रॉयल एन्ट्री! कुलदीप-वंशिकाच्या रिसेप्शन पार्टीत दिसली 'फॅशन शो'ची खास झलक - Marathi News | india head coach gautam gambhir rishabh pant shikhar dhawan and many cricketers spotted at kuldeep yadav wedding reception in lucknow | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :स्टार क्रिकेटर्सची रॉयल एन्ट्री! कुलदीप-वंशिकाच्या रिसेप्शन पार्टीत दिसली 'फॅशन शो'ची खास झलक

इथं पाहा क्रिकेटर्सच्या रिसेप्शन पार्टीतील खास फोटो ...

"कदाचित मी चुकलो असेन; पण..." रोहित-विराटसंदर्भात रंगलेल्या चर्चेवर कोच गौतम गंभीरचं सूचक वक्तव्य - Marathi News | Gautam Gambhir Statement On Virat Kohli And Rohit Sharma Relationship Indian Team Dressing Room Controversy | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"कदाचित मी चुकलो असेन; पण..." रोहित-विराटसंदर्भात रंगलेल्या चर्चेवर कोच गौतम गंभीरचं सूचक वक्तव्य

ऑस्ट्रेलिया दौऱ्यानंतर गंभीर आणि रोहित-कोहली यांच्यात मतभेद झाल्याच्या बातम्या समोर आल्या होत्या.  ...

"तुम्ही आपल्या खेळाडूंना आणि संघाला कमी लेखत आहात"; कोच गंभीरनं माजी वर्ल्ड चॅम्पियनला सुनावलं - Marathi News | Gautam Gambhir Reply To Kiri Azad T20 World Cup 2026 Trophy Suryakumar Yadav Visit Temple With Team India Coach Sparked Controversy | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"तुम्ही आपल्या खेळाडूंना आणि संघाला कमी लेखत आहात"; कोच गंभीरनं माजी वर्ल्ड चॅम्पियनला सुनावलं

कीर्ती आझाद यांच्या  वक्तव्यावर काय म्हणाले गंभीर? ...

ट्रॉफी मंदिरात का नेली? Kirti Azad यांच्या वक्तव्यासंदर्भातील प्रश्नावर ईशान किशनने असे दिले उत्तर (VIDEO) - Marathi News | Why was the trophy taken to the temple? Ishaan Kishan responded to Kirti Azad's famous statement like this | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ट्रॉफी मंदिरात का नेली? Kirti Azad यांच्या वक्तव्यावर ईशान किशनने असे दिले उत्तर (VIDEO)

कीर्ती आझाद यांना कोणती गोष्ट खटकली? त्यांच्या वक्तव्यावरील प्रश्नावर काय म्हणाला ईशान किशन? ...

संपादकीय : ...आणि ‘गंभीर’ हसला! टीम इंडियाच्या दिमाखदार विजयाचा ‘चक दे’ फॉर्म्युला - Marathi News | Editorial: ...and 'Gambhir' laughed! The 'Chak De' formula for Team India's stunning victory | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :संपादकीय : ...आणि ‘गंभीर’ हसला! टीम इंडियाच्या दिमाखदार विजयाचा ‘चक दे’ फॉर्म्युला

शांत-समंजस-सभ्य द्रविडगुरुजींच्या जागी ‘नॉर्थवाला’ ॲटिट्यूड घेऊन, चुकूनही न हसणारे दिल्लीकर गौतम गंभीर प्रशिक्षकपदी येणं हा बदल भारतीय क्रिकेटसाठी सहजसोपा नव्हता. ...

"फक्त देवाची कृपा नव्हे, तर..." गौतम गंभीर यांची भारतीयांच्या मनाला भिडणारी पोस्ट व्हायरल - Marathi News | Gautam Gambhir Post After India T20 World Cup 2026 Victory Over New Zealand | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"फक्त देवाची कृपा नव्हे, तर..." गौतम गंभीर यांची भारतीयांच्या मनाला भिडणारी पोस्ट व्हायरल

दोन ICC ट्रॉफी जिंकणारा एकमेव कोच ...

आधी टीम इंडियाचा 'बाहुबली' शो! मग T20 World Cup ट्रॉफी घेऊन सूर्या थेट हनुमान मंदिरात (VIDEO) - Marathi News | Indian Team Captain Suryakumar Yadav And Coach Gautam Gambhir Went Hanuman Temple Ahmedabad With ICC Chairman Jay Shah After Winning T20 World Cup 2026 Watch | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :आधी टीम इंडियाचा 'बाहुबली' शो! मग T20 World Cup ट्रॉफी घेऊन सूर्या थेट हनुमान मंदिरात (VIDEO)

टॉफीसह हनुमान मंदिरात पोहचला सूर्या, कोच गंभीर अन् जय शाह होते सोबत ...

MS Dhoni-Gautam Gambhir: "कोच साब…किलर कॉम्बो"! ६०३ दिवसांनी इन्स्टावर परतला MS धोनी; गंभीरसंदर्भातील कमेंट व्हायरल - Marathi News | MS Dhoni Lauds Gautam Gambhir After India Win T20 World Cup 2026 Said Coach Sahab Smile Looks Great On You | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"कोच साब…किलर कॉम्बो"! ६०३ दिवसांनी इन्स्टावर परतला MS धोनी; गंभीरसंदर्भातील कमेंट व्हायरल

Gautam Gambhir Reply to MS Dhoni Post: टीम इंडियावर कौतुकाचा वर्षाव करणाऱ्या खास पोस्टमध्ये धोनीनं माजी सहकारी आणि टीम इंडियाचा प्रशिक्षक गौतम गंभीर याच्यासंदर्भात खास कमेंट केली आहे. ...