लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
बागकाम टिप्स

Gardening Tips in Marathi, मराठी बातम्या

Gardening tips, Latest Marathi News

घरगुती बागकाम Gardening Tips करताना फुलझाडं, भाज्या इतर रोपट्यांची वाढ चांगली होण्यासाठी काळजी घ्यावी लागते. बागकाम हे वनस्पती लावण्याची, जगविण्याची, वाढविण्याची व निगा राखण्याची एक पद्धत आहे. घरात किंवा बागेत वनस्पती या फुलांसाठी, फळांसाठी व शोभेसाठी लावल्या जातात. झाडांची वाढ व्यवस्थित होण्यासाठी, अनुकूल वातावरण ठरवण्यासाठी बागकाम टिप्स महत्वाच्या ठरतात.
Read More
झाडांवर कीड, रोग पडतोय? त्यावर करा बेकिंग सोडा वापरून 'असा' परफेक्ट उपाय - Marathi News | Home hacks: natural pesticides for your terrace garden, 4 fantastic uses of baking soda for plants | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :झाडांवर कीड, रोग पडतोय? त्यावर करा बेकिंग सोडा वापरून 'असा' परफेक्ट उपाय

Gardening tips: झाडांवर कीड, रोग आजार नेहमीच पडतात, त्यावरचा उत्तम उपाय तुमच्या स्वयंपाक घरातच दडलेला आहे... ...

गुलाबाचं एकच फुलं कशाला, खरं प्रेम असेल तर गुलाबाचं बहरलेलं सुंदर रोपच गिफ्ट दिलं तर? - Marathi News | How to take care of rose plant? and how to prune climbing rose? | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :गुलाबाचं एकच फुलं कशाला, खरं प्रेम असेल तर गुलाबाचं बहरलेलं सुंदर रोपच गिफ्ट दिलं तर?

Gardening Tips: व्हॅलेण्टाइन्स डे, रोज डेला गुलाब गिफ्ट (rose day special) देतात, पण आपलं प्रेम रुजावं- फुलावं वाढावं म्हणून गुलाबाचं झाडंच वाढवलं तर.. रिश्ता वही, सोच नई... (valentines special) ...

छोट्या बाल्कनीतही फुलेल सुंदर कमळ; त्यासाठी करा ५ गोष्टी.. फुलतील कमळं घरात - Marathi News | Gardening tips: How to grow lotus plant in your terrace garden | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :छोट्या बाल्कनीतही फुलेल सुंदर कमळ; त्यासाठी करा ५ गोष्टी.. फुलतील कमळं घरात

Gardening tips: मार्च ते ऑगस्ट हा कमळाच्या फुलासाठी अतिशय उत्तम काळ मानला जातो. त्यामुळे चला तर मग आपापल्या बाल्कनीत, अंगणात कमळ फुलवायचं (How to grow lotus plant) असेल तर काही तयारी सुरू करा... ...

प्रिती झिंटाने फुलवली आहे घर की खेती! म्हणाली, कोरोना काळात हाच तर आहे माझा... - Marathi News | Preity Zinta's orange kheti, said gardening keeps me strong during the tough time of this covid pandemic | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :प्रिती झिंटाने फुलवली आहे घर की खेती! म्हणाली, कोरोना काळात हाच तर आहे माझा...

Preity Zinta's orange kheti: बॉलीवूडची डिंपल गर्ल प्रिती झिंटा (bollywood actress) हिने तिच्या बंगल्यात एक सुंदर किचन गार्डन फुलवलं आहे.. सध्या या गार्डनमधल्या झाडांना खूपच छान संत्री आलेल्या असून प्रिती म्हणते....... ...

धुंद सुगंध असलेला पनीर गुलाब! दक्षिणेतल्या विलक्षण सुगंधी फुलाची सुंदर खासियत - Marathi News | Rose Edouard or Panneer gulab, old and beautiful and most aromatic variety of rose plant | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :धुंद सुगंध असलेला पनीर गुलाब! दक्षिणेतल्या विलक्षण सुगंधी फुलाची सुंदर खासियत

Panneer Rosa: सुगंध असणारे गावरान गुलाब आजकाल खूपच कमी बघायला मिळतात. अशाच सुगंधित गुलाबांपैकी एक आहे पनीर गुलाब... ...

झाडांची पानं सुकतात, पिवळी पडतात? पाण्याचं गणित तर चुकत नाही? योग्य पद्धत कोणती? - Marathi News | How to water plants in proper proportion? What is the correct method of watering plants? | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :झाडांची पानं सुकतात, पिवळी पडतात? पाण्याचं गणित तर चुकत नाही? योग्य पद्धत कोणती?

Gardening tips: झाडांची योग्य वाढ होण्यासाठी पाणी आणि ऊन यांचं प्रमाण योग्य असणं खूप गरजेचं आहे. म्हणूनच तर तुमच्या झाडांच्या बाबतीत हे प्रमाण हुकत नाहीयेना हे एकदा तपासून बघा..  ...

मोगरा रुसतो, फुलता फुलत नाही, कळ्या गळून पडतात? ४ उपाय, मोगऱ्याला फुलंच फुलं - Marathi News | Gardening tips: How to take care of Mogra plants | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :मोगरा रुसतो, फुलता फुलत नाही, कळ्या गळून पडतात? ४ उपाय, मोगऱ्याला फुलंच फुलं

Terrace garden: बऱ्याचदा कुंडीतला मोगरा (mogra plant) हिरवागार दिसतो, पण त्याला फुलं काही येत नाहीत. तुमच्या मोगऱ्याचंही असंच झालं असेल तर मोगऱ्याला फुलं येण्यासाठी हे काही सोपे उपाय करून बघा... ...

गुलाबाला नुसतेच काटे, फुलांचा पत्ताच नाही? कुंडीतला गुलाब सुंदर फुलण्यासाठी ५ उपाय, येईल गुलाबबहार - Marathi News | 5 home remedies for beautiful roses in a pot, How to take care of rose plants? | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :गुलाबाला नुसतेच काटे, फुलांचा पत्ताच नाही? कुंडीतला गुलाब सुंदर फुलण्यासाठी ५ उपाय, येईल गुलाबबहार

Gardening tips: गुलाबाच्या झाडाला फुलेच (gardening tips for rose plant) येत नसतील, तर हे काही घरगुती उपाय करुन बघा.. सुंदर, छान- छान फुलांनी बहरेल तुमचं झाडं... ...