लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
बागकाम टिप्स

Gardening Tips in Marathi, मराठी बातम्या

Gardening tips, Latest Marathi News

घरगुती बागकाम Gardening Tips करताना फुलझाडं, भाज्या इतर रोपट्यांची वाढ चांगली होण्यासाठी काळजी घ्यावी लागते. बागकाम हे वनस्पती लावण्याची, जगविण्याची, वाढविण्याची व निगा राखण्याची एक पद्धत आहे. घरात किंवा बागेत वनस्पती या फुलांसाठी, फळांसाठी व शोभेसाठी लावल्या जातात. झाडांची वाढ व्यवस्थित होण्यासाठी, अनुकूल वातावरण ठरवण्यासाठी बागकाम टिप्स महत्वाच्या ठरतात.
Read More
नव्या वर्षात मुलांसह स्वतः करा 4 गोष्टी; अन्नाची कदर आणि माणसांचा आदर नाहीतर कशी शिकणार मुलं? - Marathi News | 4 things to do yourself with the kids in the new year; How will children learn to appreciate food and respect human beings? | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :नव्या वर्षात मुलांसह स्वतः करा 4 गोष्टी; अन्नाची कदर आणि माणसांचा आदर नाहीतर कशी शिकणार मुलं?

मुलांना सोबत घेऊन करुया गोष्टी, आपलेही संकल्प पूर्ण, मुलेही शिकतील ...

बाहेरगावी जावे तर जीव लावून जगवलेली घरातली रोपं पाण्यावाचून कोमेजतात? सोपे 10 उपाय, झाडं हिरवीगार  - Marathi News | Keep plants alive during if you are on vacations. | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :बाहेरगावी जावे तर जीव लावून जगवलेली घरातली रोपं पाण्यावाचून कोमेजतात? सोपे 10 उपाय, झाडं हिरवीगार 

गार्डनिंग एक्सपर्ट एनेट मॅथ्यू यांना झाडांवर प्रेम असलेल्या लोकांची झाडांबद्दलची तळमळ चांगलीच माहीत आहे. बाहेर गावी गेल्यावर आपली झाडं कशी जगतील म्हणून झाडांसाठी जीव तुटणाऱ्या लोकांची चिंता एनेट यांनी सोप्या टिप्स देऊन दूर केली आहे. त्यांनी आपण गावा ...

मलेशियाच्या धर्तीवर 'ट्री वॉक', मुंबईतील उद्यानात चालण्याचा आनंद मिळणार - Marathi News | Enjoy the Tree Walk in the style of Malaysia, the elevated nature trail in the park in Mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मलेशियाच्या धर्तीवर 'ट्री वॉक', मुंबईतील उद्यानात चालण्याचा आनंद मिळणार

मलबार हिल येथे कमला नेहरु पार्कचे विशेष आकर्षण म्हणजे म्हातारीचा बूट. त्याचबरोबर आता या उद्यानात पशु-पक्ष्यांचे मुक्त विहार न्याहाळता यावे, यासाठी निसर्ग उन्नत मार्ग म्हणजेच ट्री वॉक तयार करण्यात येणार आहे ...

प्रिटी झिंटाच्या अंगणातल्या लेकुरवाळ्या केळीचा घड व्हायरल; अंगणात-छोट्या जागेत लावावी का केळी? - Marathi News | A bunch of bananas in Pretty Zinta's yard goes viral; Why plant bananas in a small space in the yard? | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :प्रिटी झिंटाच्या अंगणातल्या लेकुरवाळ्या केळीचा घड व्हायरल; अंगणात-छोट्या जागेत लावावी का केळी?

घरच्या घरी आपणही लावू शकतो केळीची झाडं, आपण लावलेली फळं खाण्याची मजाच न्यारी ...

जास्वंद वाढला टराटरा पण फुलांचा पत्ताच नाही? ३ उपाय, फुलतील जास्वंदाची फुलंच फुलं.. - Marathi News | How to take care of Hibiscus flower or shoe flower or jaswand for getting more flowers | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :जास्वंद वाढला टराटरा पण फुलांचा पत्ताच नाही? ३ उपाय, फुलतील जास्वंदाची फुलंच फुलं..

Gardening tips for Hibiscus plant: किती वर्षे वाढूनही जास्वंदाला (Rosa Sinencis) फुलेच येत नसतील किंवा मग एकदमच फुलांचा बहर ओसरला असेल, तर हे काही घरगुती उपाय करून बघा... पुन्हा बहरेल तुमचा जास्वंद. ...

कीड लागून झाडं सुकायला लागलीय? 4 घरगुती उपाय, कीड गायब, फुलेल बाग  - Marathi News | Gardening Tips: Are the trees drying up due to pests? 4 home remedies for controlling pests | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :कीड लागून झाडं सुकायला लागलीय? 4 घरगुती उपाय, कीड गायब, फुलेल बाग 

झाडं निरोगी ठेवायची तर झाडांना कीड लागण्यापासून वाचवायला हवं. कीड लागल्यास त्वरित उपाय करुन ती घालवायला हवी. चिवट कीडीवरही घरगुती उपाय प्रभावी ठरतात. ...

आपल्या घरात कायम शुध्द हवा हवी असं वाटतं? लावा फक्त  हे 6 इनडोअर प्लांटस - Marathi News | Gardening Tips: plant these 6 indoor plants for getting pure air and more oxygen | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :आपल्या घरात कायम शुध्द हवा हवी असं वाटतं? लावा फक्त  हे 6 इनडोअर प्लांटस

Gardening Tips: दारं खिडक्या बंद केल्या आणि घर स्वछ ठेवलं म्हणजे घरात प्रदूषणाचा धोका नसतो असं नाही. वातावरणातील घातक वायूचं अस्तित्त्व घरातही असतं. हे अस्तित्त्व घालवण्यासाठी 6 इनडोअर प्लाण्टस करतात मदत. ...

गाजर - मुळा या भाज्या लावता आहात, कुंडी कशी निवडाल? कुंडीतही उत्तम येतील या भाज्या.. - Marathi News | planting Carrots -radish, how do you choose a pot? how to grow vegetables | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :गाजर - मुळा या भाज्या लावता आहात, कुंडी कशी निवडाल? कुंडीतही उत्तम येतील या भाज्या..

गाजर-मुळा या कंदवर्गीय भाज्या आपल्या कुंडीतही येऊ शकतात, पक्त माती आणि कुंडी योग्य निवडा.. ...