लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
बागकाम टिप्स

Gardening Tips in Marathi, मराठी बातम्या

Gardening tips, Latest Marathi News

घरगुती बागकाम Gardening Tips करताना फुलझाडं, भाज्या इतर रोपट्यांची वाढ चांगली होण्यासाठी काळजी घ्यावी लागते. बागकाम हे वनस्पती लावण्याची, जगविण्याची, वाढविण्याची व निगा राखण्याची एक पद्धत आहे. घरात किंवा बागेत वनस्पती या फुलांसाठी, फळांसाठी व शोभेसाठी लावल्या जातात. झाडांची वाढ व्यवस्थित होण्यासाठी, अनुकूल वातावरण ठरवण्यासाठी बागकाम टिप्स महत्वाच्या ठरतात.
Read More
फुलझाडांवर मावा पडला? बघा १ सोपा घरगुती उपाय, किड निघून जाईल- रोपं पुन्हा बहरतील - Marathi News | Gardening tips for how to save flowering plants from Mealybugs attack, Home remedies for Mealybugs attack on plants, homemade pesticides for flowering plants | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :फुलझाडांवर मावा पडला? बघा १ सोपा घरगुती उपाय, किड निघून जाईल- रोपं पुन्हा बहरतील

How To Save Flowering Plants From Mealybugs Attack: कोणत्याही प्रकारच्या फुलझाडांवर मावा पडला असेल, किड लागली असेल किंवा कोणत्याही प्रकारचा रोग पडला असेल तर हा उपाय करून पाहा (Gardening tips). ...

उन्हाळ्यात राेपं सुकू नयेत म्हणून १ सोपा उपाय, रोपं जळणार नाहीत- बाग राहील हिरवीगार - Marathi News | How to take care of plants in summer, remedies to keep your garden green in hot sunny days, Gardening tips for hot summer, use of fitkari for plants | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :उन्हाळ्यात राेपं सुकू नयेत म्हणून १ सोपा उपाय, रोपं जळणार नाहीत- बाग राहील हिरवीगार

How To Take Care Of Plants In Summer: कडक उन्हातही तुमच्या बागेला हिरवीगार ठेवण्यासाठी हा १० रुपयांचा एक सोपा उपाय करून पाहा.. (Gardening tips for hot summer) ...

गुलाबाचे रोप वाढले पण फुलं येत नाहीत? कुंडीतल्या मातीत मिसळा ३ गोष्टी, गुलाबांनी बहरेल झाड - Marathi News | 3 Tips To Make Your Roses Bloom More | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :गुलाबाचे रोप वाढले पण फुलं येत नाहीत? कुंडीतल्या मातीत मिसळा ३ गोष्टी, गुलाबांनी बहरेल झाड

3 Tips To Make Your Roses Bloom More : कळ्या येतात पण फुलं नीट वाढत नसेल तर, मातीत खत आणि पाणी कधी घालावे याबाबतची माहिती घ्या.. ...

मोगऱ्याला पानच फार-फुलंच येत नाहीत? ४ टिप्स, मोगऱ्याला फुलचं फुलं येतील-बहरेल मोगरा - Marathi News | How to Get Maximum Flowing on Mogra : How To Grow Mogra Plant At Home | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :मोगऱ्याला पानच फार-फुलंच येत नाहीत? ४ टिप्स, मोगऱ्याला फुलचं फुलं येतील-बहरेल मोगरा

(How to Get Maximum Flowing on Mogra : मोगऱ्याच्या रोपाबाबत लोकांची तक्रार असते की पानं खूप येतात पण फुलांची वाढ होत नाही.  ...

वाऱ्यावरती गंध पसरला! -निसर्गातली रंगपंचमी आपल्याला दिसतच नाही, इतके आपण कशात बिझी? - Marathi News | summer colors in nature, make your life more colorful with in this summer. | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :वाऱ्यावरती गंध पसरला! -निसर्गातली रंगपंचमी आपल्याला दिसतच नाही, इतके आपण कशात बिझी?

उन्हाळ्यात जरा नजर वर करुन अवतीभोवती पाहा, जगण्याला नवा मोहोर येईल! ...

तुळस काळी पडते, लगेच वाळते? चमचाभर मिठाचा सोपा उपाय; तुळशीजवळ कीटक फिरकणारही नाही - Marathi News | Save Tulsi plant from dying; Check Out How To Use Salt For Tulsi Plant | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :तुळस काळी पडते, लगेच वाळते? चमचाभर मिठाचा सोपा उपाय; तुळशीजवळ कीटक फिरकणारही नाही

Save Tulsi plant from dying; Check Out How To Use Salt For Tulsi Plant : तुळशीच्या कुंडीत मिठाचा वापर केल्याने काय होते? ...

जास्वंदाला मुंग्या लागतात-फुलंच येत नाही? रोपात ही वस्तू मिसळा; बहरेल जास्वंद-भराभर फुलं येतील - Marathi News | How To Grow Hibiscus Plant At Home : How To Take Care Of Hibiscus Plant With Organic Fertilizer Gardening tips | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :जास्वंदाला मुंग्या लागतात-फुलंच येत नाही? रोपात ही वस्तू मिसळा; बहरेल जास्वंद-भराभर फुलं येतील

How To Grow Hibiscus Plant At Home : रोपाला जेव्हा जेव्हा पिवळी पानं येतील किंवा पानं पिवळी पडतील तेव्हा व्यवस्थित तोडून वेगळे करा. ...

उन्हाळ्यात तुळस सुकते? कुंडीतल्या मातीत ‘हा’ पदार्थ घाला -तुळस राहील हिरवीगार-होईल डेरेदार - Marathi News | How to Grow Tulsi Plant At Home : Tulsi Plants Gardening Tips How To Grow Tulsi Plant | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :उन्हाळ्यात तुळस सुकते? कुंडीतल्या मातीत ‘हा’ पदार्थ घाला -तुळस राहील हिरवीगार-होईल डेरेदार

How to Grow Tulsi Plant At Home : उन्हाळ्याच्या दिवसांत तुळशीची पानं सुकतात, तुळशीची वाढच होत नाही अशी अनेकांची तक्रार असते. ...