Ganpati Festival 2025 News in Marathi | गणपती उत्सव २०२५ मराठी बातम्याFOLLOW
Ganpati festival, Latest Marathi News
बुद्धीची देवता असलेलं श्रीगणेश हे महाराष्ट्राचं आराध्य दैवत. वर्षातून एकदा या लाडक्या बाप्पाचं काही दिवसांसाठी आगमन होतं आणि मुंबई पुण्यासह महाराष्ट्रातील अनेक शहरं गावं आपल्या बाप्पाच्या उत्सवात आकंठ बुडून जातात. गणेशोत्सवाच्या या अपूर्व सोहळ्याचं हे खास वृत्तांकन... Read More
सावंगी (मेघे) येथील राधिका मेघे ट्रस्ट आणि दत्ता मेघे आयुर्विज्ञान संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने गणेशोत्सव साजरा केला जाते. दहाही दिवस विशेष आरोग्य शिबीरांचे आयोजन करून विदर्भाच्या विविध भागातील रुग्णांना आरोग्य सेवेचा लाभ दिला जातो. ...
आराध्य दैवत तसेच प्रत्येकाला प्रिय असलेल्या गणेश चतुर्थीच्या सणाला गोवेकरांना पुरोहित मिळणे दुरापास्त झाल्याने तसेच दरवर्षी गणेश भक्तांच्या संख्येत वाढ होत असल्याने गोवेकरांसाठी महाराष्ट्रातून पुरोहित चतुर्थीला आयात करण्याची वेळ आली आहे. ...
- अनिल गवई। खामगाव : शहरातील शिवाजी नगर भागातील तानाजी गणेशोत्सव मंडळाची स्थापना स्वातंत्र्यपूर्व काळात झाली. लोकमान्य टिळकांच्या प्रखर आणि क्रांतीकारी विचाराने प्रेरीत होऊन या भागातील युवकांनी गणेशोत्सव आणि शिवजयंती उत्सव साजरा करण्यास सुरूवात क ...