लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideosRecipesLive AartiPune Famous PandalsMumbai Famous Pandals
गणपती उत्सव २०२५

Ganpati Festival 2025 News in Marathi | गणपती उत्सव २०२५ मराठी बातम्या

Ganpati festival, Latest Marathi News

बुद्धीची देवता असलेलं श्रीगणेश हे महाराष्ट्राचं आराध्य दैवत. वर्षातून एकदा या लाडक्या बाप्पाचं काही दिवसांसाठी आगमन होतं आणि मुंबई पुण्यासह महाराष्ट्रातील अनेक शहरं गावं आपल्या बाप्पाच्या उत्सवात आकंठ बुडून जातात. गणेशोत्सवाच्या या अपूर्व सोहळ्याचं हे खास वृत्तांकन...
Read More
महाराष्ट्रनगर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या दरबारात रंगली ‘माझा मोदक’ स्पर्धा - Marathi News | 'My Modak' competition is held in the court of Maharnagar Public Ganeshotsav Board | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :महाराष्ट्रनगर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या दरबारात रंगली ‘माझा मोदक’ स्पर्धा

भांडुप पश्चिम येथील महाराष्ट्रनगर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या दरबारात १६ सप्टेंबर रोजी ‘माझा मोदक’ स्पर्धा रंगली. ...

चारकोपच्या त्रिमूर्ती मित्र परिवाराने उभारले राजस्थानी मंदिर - Marathi News | The Rajasthani temple, built by the Tripura Friends family of Charkop | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :चारकोपच्या त्रिमूर्ती मित्र परिवाराने उभारले राजस्थानी मंदिर

कांदिवली पश्चिम चारकोप सह्याद्री येथील त्रिमूर्ती मित्र परिवार या गणपती मंडळाला यंदा २५ वर्षे पूर्ण झाली आहेत. ...

वारीतून होणार गणेशाचे विसर्जन - Marathi News | Varanja will be released from Varanasi | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :वारीतून होणार गणेशाचे विसर्जन

कर्जबाजारीपणामुळे आत्महत्या केलेल्या कुटुंबातील तरुण-तरुणींना उत्सवाचा आनंद देण्यासाठी आत्महत्याग्रस्त कुटुंबातील मुलांच्या उपस्थितीत रुईया नाका सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने ‘विद्यार्थ्यांचा राजा’चे विसर्जन करण्याचा निर्णय घेतला आहे. ...

पोलिसांसोबत सार्वजनिक गणेश मंडळांचा सलोखा - Marathi News | Public relations with the public with Ganesh Mandal | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पोलिसांसोबत सार्वजनिक गणेश मंडळांचा सलोखा

मुंबई पोलीस आणि गणेश मंडळांतील सलोखा वाढण्यासाठी बहुतेक मंडळे आता पुढे येऊ लागली आहेत. ...

मोहरम आणि गणेशोत्सव एकत्र - Marathi News | Muharram and Ganeshotsav together | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मोहरम आणि गणेशोत्सव एकत्र

बजरंगआळीमधील कुंभार टेकडी तालीम सार्वजनिक ट्रस्टतर्फे तब्बल ११४ वर्षांपासून गणेशोत्सव आणि मोहरम उत्सव एकत्र साजरे केले जातात. ...

नांदेडमध्ये मिरवणुकीवर राहणार ड्रोन कॅमेऱ्यांची नजर - Marathi News | Drunk cameras in Nanded | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :नांदेडमध्ये मिरवणुकीवर राहणार ड्रोन कॅमेऱ्यांची नजर

जिल्हा न्यास नोंदणी कार्यालयाकडून सुमारे सातशे गणेश मंडळांनी अधिकृतरित्या परवाना घेवून गणेशाची स्थापना केली आहे. तर परवाना न घेता स्थापना करणाºया मंडळांची संख्या साधारण तीन हजाराच्या घरात आहे. ...

आकर्षक महाल, फुलांच्या आरासमध्ये बाप्पा विराजमान - Marathi News | Attractive mansion, Bappa sits in flowering accommodation | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आकर्षक महाल, फुलांच्या आरासमध्ये बाप्पा विराजमान

गणेशोत्सव पुणेकरांसाठी एक उत्साहाचे वातावरण असणारा उत्सव आहे. ...

संस्कारित पिढी निर्माण झाली तरच देश टिकेल - Marathi News | Only after committed generation the country can be saved | Latest jalana News at Lokmat.com

जालना :संस्कारित पिढी निर्माण झाली तरच देश टिकेल

संस्कारित पिढी निर्माण झाली तरच देश टिकून राहील, असे प्रतिपादन बाल संस्कार व युवा प्रबोधनाचे प्रमुख नितीन मोरे यांनी केले. ...