लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideosRecipesLive AartiPune Famous PandalsMumbai Famous Pandals
गणपती उत्सव २०२५

Ganpati Festival 2025 News in Marathi | गणपती उत्सव २०२५ मराठी बातम्या

Ganpati festival, Latest Marathi News

बुद्धीची देवता असलेलं श्रीगणेश हे महाराष्ट्राचं आराध्य दैवत. वर्षातून एकदा या लाडक्या बाप्पाचं काही दिवसांसाठी आगमन होतं आणि मुंबई पुण्यासह महाराष्ट्रातील अनेक शहरं गावं आपल्या बाप्पाच्या उत्सवात आकंठ बुडून जातात. गणेशोत्सवाच्या या अपूर्व सोहळ्याचं हे खास वृत्तांकन...
Read More
Bigg Boss Marathi: बिग बॉस मराठीची विजेती मेघा धाडेने घरी आणला 'ट्री गणेशा', पाहा काय आहे ही संकल्पना - Marathi News | Bigg Boss Marathi Winner Megha Dhade with Tree Ganesha at Her Home | Latest mumbai Videos at Lokmat.com

मुंबई :Bigg Boss Marathi: बिग बॉस मराठीची विजेती मेघा धाडेने घरी आणला 'ट्री गणेशा', पाहा काय आहे ही संकल्पना

बिग बॉस मराठीची विजेती मेघा धाडेने घरी आणला 'ट्री गणेशा', पाहा काय आहे ही संकल्पना ...

Ganesh Chaturthi 2018; अमरावती जिल्ह्यातल्या जुळ्या नगरीतील तीन प्रसिद्ध गणपती - Marathi News | Ganesh Chaturthi 2018; Three famous Ganapati from the twin cities of Amravati district | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :Ganesh Chaturthi 2018; अमरावती जिल्ह्यातल्या जुळ्या नगरीतील तीन प्रसिद्ध गणपती

जुळ्या शहरांतील गणेशजींचा महिमा काही औरच आहे. अचलपूर शहरातील ‘बाविशी’, ‘बावन एक्का’, तर परतवाड्यातील ‘डेपोचा गणपती’ भक्तांकडून मान्यताप्राप्त आहेत. ...

Ganesh Chaturthi 2018; चंद्रपुरात समलैंगिकांचा गणेशोत्सव; स्वातंत्र्याचा श्रीगणेशा - Marathi News | Ganesh Chaturthi 2018; Ganesh festival of homosexuals in Chandrapur | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :Ganesh Chaturthi 2018; चंद्रपुरात समलैंगिकांचा गणेशोत्सव; स्वातंत्र्याचा श्रीगणेशा

चंद्रपुरात लेस्बियन गे बायोसेक्सुअल टान्सजेंडर (एलजीबीटी) हा समुदाय दहा दिवसीय गणेशोत्सव साजरा करीत आहे. यानिमित्त आरोग्य शिबिरासह विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. ...

Ganesh Chaturthi 2018; गाणपत्य आचार्य परंपरा; श्री गणेश योगिंद्राचार्य महाराज - Marathi News | Ganesh Chaturthi 2018; Ganaapitha Acharya tradition; Shri Ganesh Yoginandracharya Maharaj | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :Ganesh Chaturthi 2018; गाणपत्य आचार्य परंपरा; श्री गणेश योगिंद्राचार्य महाराज

श्रावण शुद्ध पंचमी शके १४९९ ते माघ वद्य दशमी शके १७२७ असे तब्बल २२८ वर्षांचे अलौकिक जीवन असलेली दिव्य विभूती म्हणजे श्री गणेश योगिंद्राचार्य महाराज. ...

बाप्पाच्या दर्शनाच्या गर्दीने फुलले मुंबईचे रस्ते - Marathi News | Road to Mumbai, full of crowds of Bappa's eyes | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बाप्पाच्या दर्शनाच्या गर्दीने फुलले मुंबईचे रस्ते

बाप्पाला निरोप देण्यासाठी अवघे दोन दिवस शिल्लक राहिले आहेत. ...

डहाणूतील विसर्जन मिरवणूक हिंदू मुस्लिम ऐक्य घडवणारी - Marathi News |  Dahanu immersion procession devotes Hindu Muslim unity | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :डहाणूतील विसर्जन मिरवणूक हिंदू मुस्लिम ऐक्य घडवणारी

सात दिवसाच्या गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या, च्या जयघोषात आणि ढोल, ताशा, मृदुंग, बन्जो , लावणी, भांगडानृत्य, आणि आदिवासी नृत्याच्या तालावर नाचत बागडत बाप्पाना मोठया भक्ती भावाने निरोप देण्यात आला. ...

कारण समजल्याशिवाय विसर्जन नाही - Marathi News | The reason is not immersion without understanding | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :कारण समजल्याशिवाय विसर्जन नाही

दावडीच्या राजाची गणेशमूर्ती काळी पडल्याचे सांगितले जात असले, तरी त्याचे खरे कारण समजत नाही, तोपर्यंत मूर्तीचे विसर्जन करणार नाही, असा पवित्रा ओम साई सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने घेतला आहे. ...

पाणीपुरी, टिश्यू पेपर गणपतींची क्रेझ - Marathi News | PAPPURI, TISSURE PAPER Ganpati's Craye | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पाणीपुरी, टिश्यू पेपर गणपतींची क्रेझ

शहरात गणेशोत्सवाची धूम सुरू असून विविध गणेशोत्सव मंडळे आकर्षक मूर्ती आणि देखावे उभारून नागरिकांचे लक्ष वेधून घेत आहेत. ...