लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideosRecipesLive AartiPune Famous PandalsMumbai Famous Pandals
गणपती उत्सव २०२५

Ganpati Festival 2025 News in Marathi | गणपती उत्सव २०२५ मराठी बातम्या

Ganpati festival, Latest Marathi News

बुद्धीची देवता असलेलं श्रीगणेश हे महाराष्ट्राचं आराध्य दैवत. वर्षातून एकदा या लाडक्या बाप्पाचं काही दिवसांसाठी आगमन होतं आणि मुंबई पुण्यासह महाराष्ट्रातील अनेक शहरं गावं आपल्या बाप्पाच्या उत्सवात आकंठ बुडून जातात. गणेशोत्सवाच्या या अपूर्व सोहळ्याचं हे खास वृत्तांकन...
Read More
देहूगाव येथे गणपती विसर्जन करताना बुडालेल्या मुलाचा उपचारादरम्यान मृत्यू - Marathi News | A boy was found drown in Ganpati immersion at Dehugaon, started treatment | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :देहूगाव येथे गणपती विसर्जन करताना बुडालेल्या मुलाचा उपचारादरम्यान मृत्यू

देहूगाव येथील गाथामंदिराच्या मागे गणपती विसर्जन करताना एका तरुणाचा बुडालेला मुलगा सापडला असून त्याला कृत्रिम श्वासोच्छवास देत त्याच्यावर उपचार सुरु आहे. ...

Ganesh Visarjan 2018 : आवाज वाढव डी जे...होऊ दे गुन्हा दाखल - Marathi News | Ganesh Visarjan 2018: Ganapati Manadal plays D. J. | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Ganesh Visarjan 2018 : आवाज वाढव डी जे...होऊ दे गुन्हा दाखल

उच्च न्यायालयाने डी जे ला बंदी घातली असताना पुण्यातील अनेक गणेश मंडळांनी कायदा पायदळी तुडवत, न्यायालयाच्या आदेशाला न जुमानता डी जे चा दणदणाट केला. ...

पुढच्या वर्षी लवकर या...! उद्योग नगरीत गणरायाला निरोप  - Marathi News | Early this year ...! Message to Ganaraya in the industry town | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पुढच्या वर्षी लवकर या...! उद्योग नगरीत गणरायाला निरोप 

ढोल, ताशांचा दणदणाटात, पारंपरिक वाद्यांचा वापर,गुलाल विरहित मिरवणुका,पर्यावरण पूरक आरास असे पिंपरी-चिंचवड मधील गणेश विसर्जन मिरवणुकीचे वैशिष्टये होते. ...

पिंपरीत कलावंतांचा गणरायाला भावपूर्ण निरोप  - Marathi News | artists emotional send off to lord ganesh | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पिंपरीत कलावंतांचा गणरायाला भावपूर्ण निरोप 

पिंपरी चिंचवड शहरातील कला, साहित्य, चित्रपट क्षेत्रातील मान्यवरांनी आज गणरायाला निरोप दिला. जल,ध्वनी, वायू प्रदूषण मुक्त आणि पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्याचा संदेश दिला. ...

खामगावात गणेश विसर्जन मिरवणुकीला गालबोट - Marathi News | Ganesh immersion in Khamgaon | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :खामगावात गणेश विसर्जन मिरवणुकीला गालबोट

शहरात सकाळी 11 वाजता शांततेत  सुरू झालेल्या गणेश विसर्जन मिरवणुकीला संध्याकाळी पाच वाजता गालबोट लागले. मस्तान चौकात जय भवानी मंडळाच्या कार्यकर्त्यांसह दोन नगरसेवकांवर पोलिसांनी लाठीचार्ज केल्याची घटना घडली. ...

'पुढच्या वर्षी लवकर या'... निघाला 'राजा' गिरगावला - Marathi News | 'King' will go away, 'early this year ...' | Latest mumbai Photos at Lokmat.com

मुंबई :'पुढच्या वर्षी लवकर या'... निघाला 'राजा' गिरगावला

चंद्रकांत पाटील लेझीम खेळले तर धनंजय महाडिकांनी वाजवली हलगी - Marathi News | Chandrakant Patil played Lezheim and Dhananjay Mahadik played the role in immersion rally | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :चंद्रकांत पाटील लेझीम खेळले तर धनंजय महाडिकांनी वाजवली हलगी

कार्यकर्त्यांचा उत्साह वाढविला; गणेश विसर्जन मिरवणुकीत सहभाग ...

Ganesh Visarjan 2018 : गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या! - Marathi News | Ganesh Visarjan 2018 miravnuk in maharashtra | Latest maharashtra Photos at Lokmat.com

महाराष्ट्र :Ganesh Visarjan 2018 : गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या!