लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideosRecipesLive AartiPune Famous PandalsMumbai Famous Pandals
गणपती उत्सव २०२५

Ganpati Festival 2025 News in Marathi | गणपती उत्सव २०२५ मराठी बातम्या

Ganpati festival, Latest Marathi News

बुद्धीची देवता असलेलं श्रीगणेश हे महाराष्ट्राचं आराध्य दैवत. वर्षातून एकदा या लाडक्या बाप्पाचं काही दिवसांसाठी आगमन होतं आणि मुंबई पुण्यासह महाराष्ट्रातील अनेक शहरं गावं आपल्या बाप्पाच्या उत्सवात आकंठ बुडून जातात. गणेशोत्सवाच्या या अपूर्व सोहळ्याचं हे खास वृत्तांकन...
Read More
Ganesh Visarjan 2018 : पोलिसांच्या लाठीमारमध्ये ‘प्रॅक्टीस क्लब’ चे तीन कार्यकर्ते जखमी, मिरवणूक थांबली - Marathi News | Ganesh Visarjan 2018: Three activists of Praktis Club injured in police raid, injuries stopped | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Ganesh Visarjan 2018 : पोलिसांच्या लाठीमारमध्ये ‘प्रॅक्टीस क्लब’ चे तीन कार्यकर्ते जखमी, मिरवणूक थांबली

पुढे जाण्याच्या कारणावरून मिरवणुकीत जोतिबा रोड कॉर्नर येथे प्रॅक्टीस क्लब या मंडळाचे कार्यकर्ते आणि पोलिसांत बाचाबाची झाली. त्यात कार्यकर्त्यांनी रस्त्यावरच ठिय्या मारल्याने पोलिसांनी रविवारी ७ च्या सुमारास लाठीमार केला. त्यात या मंडळाचे तीन कार्यकर् ...

गणपती विसर्जनावेळी बुलडाणा जिल्ह्यात दोघांचा बुडून मृत्यू; तिघे थोडक्यात बचावले - Marathi News | Two people drowned in Buldhana district during the Ganapati visrjan | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :गणपती विसर्जनावेळी बुलडाणा जिल्ह्यात दोघांचा बुडून मृत्यू; तिघे थोडक्यात बचावले

बुलडाणा जिल्ह्यातील मेहकर तालुक्यातील कणका शिवारातील पाझर तलावामध्ये गणेश मुर्तीचे विसर्जन करण्यासाठी गेलेल्या दोघांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला तर तिघांना वाचविण्यात नागरिकांना यश आले आहे. ...

Ganesh Visarjan 2018 : कोल्हापुरात पोलिसांचा खडा पहारा, सामाजिक संस्था तत्पर - Marathi News | Ganesh Visarjan guarded the patrol of Kolhapur in 2018, look forward to the social institute | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Ganesh Visarjan 2018 : कोल्हापुरात पोलिसांचा खडा पहारा, सामाजिक संस्था तत्पर

कोल्हापुरातील सार्वजनिक गणेश विसर्जन शांततेत आणि सुरक्षितपणे पार पाडण्यासाठी पोलिसांचा खडा पहारा राहिला. गर्दीवर नियंत्रण ठेवणे, वैद्यकीय सेवा पुरविणे, पाणी वाटप आदी स्वरूपातील सेवा विविध सामाजिक, सेवाभावी संस्थांकडून तत्परपणे सुरू होते. ...

Ganesh Visarjan 2018 : मानाच्या गणपतींचे विसर्जन संपन्न ,पावणे आठ तास चालली मिरवणूक  - Marathi News | Ganesh Visarjan 2018: Celebrating the immersion of the respected Ganpati, the 8-hour procession performed | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Ganesh Visarjan 2018 : मानाच्या गणपतींचे विसर्जन संपन्न ,पावणे आठ तास चालली मिरवणूक 

संपूर्ण  महाराष्ट्रभरातील भक्तांचे श्रद्धास्थान असणाऱ्या पुण्यातील मानाच्या पाचही गणपतींचे विसर्जन पूर्ण झाले आहे. यावेळी पुणेकरांनी मोठ्या संख्येने बाहेर पडत लाडक्या बाप्पाला साश्रू नयनांनी निरोप दिला. ...

Ganesh Visarjan2018 : साताऱ्यात डीजेमुक्त विसर्जन मिरवणूक - Marathi News | Ganesh Visarjan2018: DJ Free Immersion procession in Satara | Latest satara News at Lokmat.com

सातारा :Ganesh Visarjan2018 : साताऱ्यात डीजेमुक्त विसर्जन मिरवणूक

साताऱ्यात गणेश मूर्ती विसर्जन मिरवणूक शांततेत आणि उत्साहात सुरू आहे. पोलिसांनी जिल्ह्यात वाजण्यापूर्वीच गळा आवळल्याने रविवारी डीजेशिवाय मिरवणूक सुरू आहे. ...

Ganesh Visarjan 2018 : कोल्हापूरात ‘बाप्पां’वर फुलांची उधळण, भक्तीपूर्ण वातावरणात निरोप - Marathi News | Ganesh Visarjan 2018: Flowers flutter on 'Bappan' in Kolhapur, darshan in devotional environment | Latest kolhapur Photos at Lokmat.com

कोल्हापूर :Ganesh Visarjan 2018 : कोल्हापूरात ‘बाप्पां’वर फुलांची उधळण, भक्तीपूर्ण वातावरणात निरोप

पुण्यक्षेत्री रंगला मानाच्या गणेशोत्सवाचा नयनरम्य सोहळा  - Marathi News | A beautiful ceremony of Ganeshotsav celebrated in Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यक्षेत्री रंगला मानाच्या गणेशोत्सवाचा नयनरम्य सोहळा 

गणरायाच्या नामघोष, मंत्रोच्चार, ढोल ताशांच्या गजर आणि श्रीं च्या विसर्जन मिरवणुकीच्या रथाची आकर्षक सजावट यांनी आपल्या लाडक्या गणपती बाप्पाला निरोप देण्यात आला. ...

Ganesh Visarjan 2018 : .....आणि कारमधून आले गणपती बाप्पा - Marathi News | ..... and Ganpati Bappa came from the car | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Ganesh Visarjan 2018 : .....आणि कारमधून आले गणपती बाप्पा

गणेश विसर्जन मिरवणूकीत रथात, टेम्पोमध्ये, हातावर मिरवत बाप्पा बघण्याची आपल्याला सवय आहे. ...