लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideosRecipesLive AartiPune Famous PandalsMumbai Famous Pandals
गणपती उत्सव २०२५

Ganpati Festival 2025 News in Marathi | गणपती उत्सव २०२५ मराठी बातम्या

Ganpati festival, Latest Marathi News

बुद्धीची देवता असलेलं श्रीगणेश हे महाराष्ट्राचं आराध्य दैवत. वर्षातून एकदा या लाडक्या बाप्पाचं काही दिवसांसाठी आगमन होतं आणि मुंबई पुण्यासह महाराष्ट्रातील अनेक शहरं गावं आपल्या बाप्पाच्या उत्सवात आकंठ बुडून जातात. गणेशोत्सवाच्या या अपूर्व सोहळ्याचं हे खास वृत्तांकन...
Read More
ग्रामीण भागातील दुर्वा, फुलांचा दरवळ वाढला - Marathi News | Durva in rural areas, flowering increased | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :ग्रामीण भागातील दुर्वा, फुलांचा दरवळ वाढला

लखमापूर : दिंडोरी तालुक्यातील ग्रामीण भागात पिकविलेल्या विविध फुले व दुर्वा यांना शहरी भागात मागणी वाढली आहे. ...

पिंपळगाव परिसरातील सार्वजनिक गणेश मंडळांच्या संख्येत यंदा घट - Marathi News | The number of public Ganesh Mandals in Pimpalgaon area has decreased this year | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पिंपळगाव परिसरातील सार्वजनिक गणेश मंडळांच्या संख्येत यंदा घट

पिंपळगाव बसवंत : कोरोनाच्या वाढत्या संसर्गाची भीती आणि पोलीस प्रशासनाची उत्सवाबाबत केलेली कडक नियमावली यामुळे अनेक मंडळांनी गणेशोत्सव साजरा न करण्याचा निर्णय घेतला आहे. पिंपळगाव बसवंत व परिसरातील दरवर्षी १२३ मंडळे असतात. यावर्षी फक्त ९ मंडळांनी नोंदण ...

गणेशोत्सव : मुंबईत दीड दिवसांच्या गणपतींचे नियमांच्या चौकटीत राहून विसर्जन - Marathi News | Ganeshotsav: Visarjan of Ganesha for one and a half days in Mumbai within the framework of rules | Latest mumbai Photos at Lokmat.com

मुंबई :गणेशोत्सव : मुंबईत दीड दिवसांच्या गणपतींचे नियमांच्या चौकटीत राहून विसर्जन

दीड दिवसाच्या गणपतीचे विसर्जन घरापासुन जवळ असावे म्हणून मुंबई महापालिकेने शिवाजी पार्क येथे सोसायटीच्या दारात वाहन आरोहीत विसर्जन हौद उभा केला होता. ( छाया -सुशील कदम) ...

संतापजनक! पुण्यामध्ये विसर्जनासाठीच्या फिरत्या हौदासाठी वापरला कचऱ्याचा कंटेनर, मनसेने केला विरोध - Marathi News | Annoying! Garbage container used for mobile tank for Ganesh Visarjan in Pune, MNS protested | Latest pune News at Lokmat.com

पुणे :संतापजनक! पुण्यामध्ये विसर्जनासाठीच्या फिरत्या हौदासाठी वापरला कचऱ्याचा कंटेनर, मनसेने केला विरोध

पुण्यामध्ये गणेश विसर्जनादरम्यान, संतापजनक प्रकार घडला आहे. पुण्यामध्ये गणेश विसर्जनासाठी उपलब्ध करण्यात आलेल्या फिरत्या हौदासाठी कचऱ्याच्या कंटेनरचा वापर करण्यात आल्याचे समोर आले आहे. ...

गणपती बाप्पा मोरयाच्या गजरात गणरायाची स्थापना - Marathi News | Establishment of Ganapati Bappa Morya's Gajrat Ganaraya | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :गणपती बाप्पा मोरयाच्या गजरात गणरायाची स्थापना

जिल्ह्यात कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने प्रशासनाने अटी व शर्तीच्या अधिन राहून गणपतीची स्थापना करण्याचे निर्देश दिले होते. मंडळांनाही अगदी साधेपणाने उत्सव साजरा करण्याचे निर्देश दिले होते. गणेशपुरचा राजा, भंडाराचा राजा यासह विविध मंडळांनी ...

कोरोनाचे विघ्न दूर कर बाप्पा - Marathi News | Take away Corona's distractions, Bappa | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :कोरोनाचे विघ्न दूर कर बाप्पा

गणेशोत्सव हा एक सार्वजनिक उत्सव आहे. समाजामध्ये एकता असावी, उद्देशाने लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांनी उत्सवाला सार्वजनिक स्वरूप दिले. आराध्य दैवत असलेल्या विघ्नहर्त्या गणरायाचे दरवर्षीप्रमाणे यंदाही भाद्रपद शुद्ध चतुर्थीला आगमन झाले. कोरोनाचे विघ्न असले ...

साधेपणातही जल्लोषात बाप्पाचे आगमन - Marathi News | Even in simplicity, Bappa's arrival in Jallosha | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :साधेपणातही जल्लोषात बाप्पाचे आगमन

कोरोनाने अवघ्या जगाला हेलावून सोडले आहे. यावर नियंत्रण मिळविण्यासाठी अवघ्या देशालाच लॉकडाऊन करण्याची पाळी आली होती. यामुळे मात्र देशाची अर्थव्यवस्थाही विस्कटून गेली व त्यात राज्याचाही समावेश आहे. अशात राज्य शासनाने आता अनलॉकींगची प्रक्रीया सुरू केली ...

विघ्नहर्त्या गणरायाचे जलाभिषेकात आगमन - Marathi News | Arrival of Vighnahartya Ganaraya in Jalabhishek | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :विघ्नहर्त्या गणरायाचे जलाभिषेकात आगमन

ढोल ना ताशा, ना कार्यकर्त्यांची गर्दी ! तरीही गणपती बाप्पामोरया अशी हाळी कानी पडली की मंगलमूर्ती मोरयाचा प्रतिसाद कानी पडतो आणिपडणा-या पावसात जलाभिषेकातच श्रींच्या मूर्तीचे आगमन होते आहे. ...