लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideosRecipesLive AartiPune Famous PandalsMumbai Famous Pandals
गणपती उत्सव २०२५

Ganpati Festival 2025 News in Marathi | गणपती उत्सव २०२५ मराठी बातम्या

Ganpati festival, Latest Marathi News

बुद्धीची देवता असलेलं श्रीगणेश हे महाराष्ट्राचं आराध्य दैवत. वर्षातून एकदा या लाडक्या बाप्पाचं काही दिवसांसाठी आगमन होतं आणि मुंबई पुण्यासह महाराष्ट्रातील अनेक शहरं गावं आपल्या बाप्पाच्या उत्सवात आकंठ बुडून जातात. गणेशोत्सवाच्या या अपूर्व सोहळ्याचं हे खास वृत्तांकन...
Read More
एकत्रित गणेशोत्सवामुळे घटली मंडळांची संख्या - Marathi News | Due to the joint Ganeshotsav, the number of mandals decreased | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :एकत्रित गणेशोत्सवामुळे घटली मंडळांची संख्या

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा अनेक सार्वजनिक मंडळांनी एकत्रित येऊन गणेशमूर्तींची प्रतिष्ठापना साधे पणाने केली आहे, तर काही ठिकाणी महापालिकेने नियमांचे पालन होत नसल्याने दोनशेहून अधिक मंडळांच्या अर्जांवर फुली मारली आहे. त्यामुळे यंदा सार्वजनिक मंडळांच ...

नाशिकरोडला मंडपात केली सॅनिटायझरची फवारणी - Marathi News | Spraying sanitizer in a tent on Nashik Road | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिकरोडला मंडपात केली सॅनिटायझरची फवारणी

परिसरात शनिवारी मोठ्या भक्तिभावाने भाविकांनी घराघरात व सार्वजनिक गणेश उत्सव मंडळाच्या कार्यकर्त्यांनी फिजिकल डिस्टन्स पाळत श्री गणरायाची प्रतिष्ठापना केली. नाशिकरोड परिसरामध्ये शनिवारी सकाळपासूनच भाविकांनी फिजिकल डिस्टन्स पाळत गणेश मूर्ती घरी आणून वि ...

मोदकाला चॉकलेट, ड्रायफ्रुट्सची गोडी - Marathi News | Modakala chocolate, sweet of dried fruits | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मोदकाला चॉकलेट, ड्रायफ्रुट्सची गोडी

लाडक्या गणरायाच्या प्रसादासाठी यंदा मावा आणि मलई मोदकाबरोबर यंदा चॉकलेट, ड्रायफ्रुट्स, आंबा, स्ट्रॉबेरी फ्लेवरचे मोदकांची क्रेझ मिठाई दुकानात दिसू लागली आहे. तयार मोदकांचा भाव चारशे ते सहाशे रुपये किलो असून, गोड मिठाईबरोबर चटकदार, झणझणीत फराळांचे पदा ...

रिमझिम पावसात बाप्पाचे स्वागत - Marathi News | Welcome to Bappa in the pouring rain | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :रिमझिम पावसात बाप्पाचे स्वागत

जानोरी : मोहाडी गाव व परिसरात रिमझिम पावसाच्या साक्षीने अन,ह्णगणपती बाप्पा मोरया ह्य, ह्यमंगलमूर्र्ती मोरयाह्णअसा जयघोष ,करीत उत्साह आणि भक्तीपूर्ण वातावरणात गणरायाचे स्वागत करण्यात आले. ...

घोटी येथे गणरायाचे शांततेत आगमन - Marathi News | Ganaraya's peaceful arrival at Ghoti | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :घोटी येथे गणरायाचे शांततेत आगमन

घोटी : शहर परिसरात लाडक्या गणरायाचे साध्या पद्धतीने व शांततेत आगमन झाले. कोरोनाच्या सावटामुळे घोटी शहरातील मंडळानी स्वयंस्फूर्तीने सार्वजनिक गणेशोत्सव न करण्याचा निर्णय घेतला असून, घरोघरी श्रींचे आगमन झाले. घरोघरी गणेशमूर्तींची भक्तिभावाने व विधिवत प ...

सटाणा शहरात जल्लोषात स्वागत - Marathi News | Welcome to the city of Santana | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सटाणा शहरात जल्लोषात स्वागत

सटाणा : गणपती बाप्पा मोरया , मंगल मूर्ती मोरया, बाप्पा आला रे, बापा आला रे च्या गजरात गणेशाचे घरोघरी आगमन झाल्याने शहरात प्रथमच पाच महिन्या नंतर बाजार पेठेत गर्दी व भक्तिमय वातावरण दिसून आले. आज सकाळपासून शहर व परिसरात गणरायाचे आगमन मोठ्या उत्साहाच्य ...

Ganpati Festival -राजारामपुरीत यंदाही डॉल्बीला फाटा,साध्या पद्धतीने गणेशमूर्तीचे आगमन - Marathi News | Ganpati Festival - Dolby split in Rajarampuri again, Ganesh idol arrives in a simple way | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Ganpati Festival -राजारामपुरीत यंदाही डॉल्बीला फाटा,साध्या पद्धतीने गणेशमूर्तीचे आगमन

कोल्हापूर शहरामध्ये गणेशोत्सवामध्ये राजारामपुरी परिसरातील गणेशाच्या आगमनाची मिरवणूक सर्वाधिक लक्षवेधी असते. नेत्रदीपक रोषणाई पाहण्यासाठी तरुणाई मोठ्या संख्येने उपस्थित असते. यंदा मात्र, कोरोनामुळे पोलीस प्रशासनाच्या आवाहनाला राजारामपुरीच्या परिसरातील ...

Ganpati Festival -गर्दी टाळून बाप्पांचे आनंदी आगमन-गणेशोत्सवास प्रारंभ - Marathi News | Ganpati Festival - Happy arrival of Bappa avoiding the crowd - Ganeshotsav begins | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Ganpati Festival -गर्दी टाळून बाप्पांचे आनंदी आगमन-गणेशोत्सवास प्रारंभ

गणपती बाप्पा मोरया..., गणेश गणेश मोरया...चा गजर, फटाक्यांची आतषबाजी, दारात सुरेख रांगोळी, सजलेली आरास, विद्युत रोषणाईचा झगमगाट अशा उत्साही वातावरणात घरोघरी लाडक्या गणपती बाप्पांचे आगमन झाले. कोरोनाची भीती मागे सारत; पण गर्दी टाळून कोल्हापूरकरांनी बाप ...