Ganpati Festival 2025 News in Marathi | गणपती उत्सव २०२५ मराठी बातम्याFOLLOW
Ganpati festival, Latest Marathi News
बुद्धीची देवता असलेलं श्रीगणेश हे महाराष्ट्राचं आराध्य दैवत. वर्षातून एकदा या लाडक्या बाप्पाचं काही दिवसांसाठी आगमन होतं आणि मुंबई पुण्यासह महाराष्ट्रातील अनेक शहरं गावं आपल्या बाप्पाच्या उत्सवात आकंठ बुडून जातात. गणेशोत्सवाच्या या अपूर्व सोहळ्याचं हे खास वृत्तांकन... Read More
नायगाव : सिन्नर तालुक्याच्या उत्तर भागात गणरायाचे उत्सहात आगमन झाले. सार्वजनिक मंडळा ऐवजी यंदा घरातील गणपतींची स्थापना मोठ्या प्रमाणात करण्यात आली. ...
सायखेडा : गणरायाची स्थापना करण्यासाठी अनेक सार्वजनिक मंडळ क्रि याशील असतात. लोकसहभागातूनअनेक ठिकाणी तरु ण एकत्र येऊन वेगवेगळ्या माध्यमातून प्रबोधनात्मक काम करण्यासाठी गणरायाची स्थापना करत असतात. मात्र यंदा कोरोनाचे सावट असल्याने त्याचा परिणाम गणेशोत् ...
सध्या कोरोनामुळे शेतकऱ्यांना बाजारपेठेतील अंदाज येईना, त्यामुळे जास्त खर्चाच्या पिकांकडे कानाडोळा सुरू आहे. औंध परिसरात लॉकडाऊनमुळे बाजारपेठ बंद राहत असल्याने धसका घेतलेल्या शेतकºयांनी झेंडू लागवडीसाठी उदासिनता दाखवली आहे. मात्र, उत्पादन कमी असल्याने ...
सावंतवाडी शहरात गणेश चतुर्थीच्या खरेदीसाठी बाजारपेठेत तुडूंब गर्दी झाली होती. कोरोनाचे सावट असल्याने दरवर्षी मुख्य बाजारपेठेत भरविण्यात येणारा बाजार तलावाकाठी फुटपाथवर भरविण्यात आला होता. यामुळे खरेदी करताना भाविकांना सोयीचे झाल्याची भावना विक्रेते त ...
Mulshi pattern fame Pravin tarde: प्रवीण तरडे यांनी घरच्या गणपतीची पुस्तकांचे मनोरे रचत प्रतिष्ठापना केली आहे. कल्पना चांगली होती मात्र, गणपतीच्या मूर्तीच्या पाटाखाली संविधानाची प्रत ठेवल्याने वादाला तोंड फुटले आहे. ...
' गणपती बाप्पा मोरया, मंगलमुर्ती मोरया' च्या जयघोषात शनिवारी सिंधुदुर्गात ३२ ठिकाणी सार्वजनिक तर ६८ हजार ६८ ठिकाणी घरगुती अशा एकूण ६८ हजार १०० ठिकाणी गणेशमूर्तीची स्थापना करून विधिवत पूजन करण्यात आले. ...