Ganpati Festival 2025 News in Marathi | गणपती उत्सव २०२५ मराठी बातम्याFOLLOW
Ganpati festival, Latest Marathi News
बुद्धीची देवता असलेलं श्रीगणेश हे महाराष्ट्राचं आराध्य दैवत. वर्षातून एकदा या लाडक्या बाप्पाचं काही दिवसांसाठी आगमन होतं आणि मुंबई पुण्यासह महाराष्ट्रातील अनेक शहरं गावं आपल्या बाप्पाच्या उत्सवात आकंठ बुडून जातात. गणेशोत्सवाच्या या अपूर्व सोहळ्याचं हे खास वृत्तांकन... Read More
कोरोनामुळे यंदा सर्वत्र साधेपणाने गणेशोत्सव साजरा केला जात आहे. ठाणे महापालिकेने उत्सवासंदर्भात नियम व अटी लागू केल्या. सुरक्षिततेच्या दृष्टीने विसर्जन घाटावर न जाता अनेक कुटुंबांनी घरीच विसर्जन करण्याचे ठरविले. ...
शहरातील विसर्जन तलावांवर दरवर्षी मोठ्या प्रमाणावर गर्दी होते. या गर्दीमुळे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता असल्याने, शहरात सुमारे १३५ कृत्रिम तलावांची निर्मिती महापालिकेच्या माध्यमातून करण्यात आली. ...
‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’ हा जयघोष करून रविवारी पंचवटीतील रामकुंड येथे नाशिककर गणेशभक्तांनी दीड दिवसाच्या गणरायाला भक्तिभावाने निरोप दिला. महानगरपालिकेकडून करोनाच्या पार्श्वभूमीवर खबरदारीच्या उपाययोजना करण्यात आल्या होत्या. तसेच पर् ...
शहरात पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत मागील वर्षाच्या तुलनेत सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करणाऱ्या मंडळांची संख्या ६० टक्क्यांपर्यंत घटली आहे. कोरोना संक्र मणाचा मोठा प्रभाव उत्सवावर पडल्याचे दिसत असून शासनाकडून देखील खबरदारी म्हणून विविध मर्यादा घालण्यात आ ...