लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideosRecipesLive AartiPune Famous PandalsMumbai Famous Pandals
गणपती उत्सव २०२५

Ganpati Festival 2025 News in Marathi | गणपती उत्सव २०२५ मराठी बातम्या, मराठी बातम्या

Ganpati festival, Latest Marathi News

बुद्धीची देवता असलेलं श्रीगणेश हे महाराष्ट्राचं आराध्य दैवत. वर्षातून एकदा या लाडक्या बाप्पाचं काही दिवसांसाठी आगमन होतं आणि मुंबई पुण्यासह महाराष्ट्रातील अनेक शहरं गावं आपल्या बाप्पाच्या उत्सवात आकंठ बुडून जातात. गणेशोत्सवाच्या या अपूर्व सोहळ्याचं हे खास वृत्तांकन...
Read More
वाचन संस्कृती जपणारे हिरवे गुरुजी; मित्रमंडळींना मोफत पुस्तके देण्याचा छंद - Marathi News | Hirve Guruji who preserves reading culture; Hobby of giving free books to friends | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :वाचन संस्कृती जपणारे हिरवे गुरुजी; मित्रमंडळींना मोफत पुस्तके देण्याचा छंद

दरवर्षी गणेशोत्सवाच्या दहा दिवसांत ते ज्या ज्या गणेशभक्तांना भेटतात त्यांना गोष्टींची पुस्तके व वाचनीय मॅगझीन आठवण भेट म्हणून आवर्जून देतात व त्यांचा हा मोफत पुस्तके देण्याचा उपक्रम मागील २०-२२ वर्षपासून सुरू आहे ...

नागपूरच्या 'सिझेन सोहेल खान'च्या घरी गेल्या १० वर्षांपासून विराजमान होतो गणपतीबाप्पा  - Marathi News | nagpur suzanne sohail khan and family brings ganpati bappa home for 10 days | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूरच्या 'सिझेन सोहेल खान'च्या घरी गेल्या १० वर्षांपासून विराजमान होतो गणपतीबाप्पा 

माझ्या आजवरच्या सगळ्या इच्छा बाप्पांनीच पूर्ण केल्या असल्याचं सीझेनने 'लोकमत'शी बोलताना सांगितले. ...

सोन्याची झळाळी; आकर्षक झुंबर! पुण्यातील सदाशिव पेठेत अवतरले तिरुपती बालाजी मंदिर - Marathi News | The glory of the Tirupati Balaji Temple incarnated in Narayan Peth in Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सोन्याची झळाळी; आकर्षक झुंबर! पुण्यातील सदाशिव पेठेत अवतरले तिरुपती बालाजी मंदिर

तुम्हाला तिरुपती - बालाजी मंदिरामध्ये जाण्याचा योग आला नसेल तर आता ते मंदिर प्रत्यक्षात दिसतं कसं याचा अनुभव तुम्हाला पुण्यातच मिळणार ...

विदर्भातील अष्टविनायकांपैकी एक : भद्रावतीचे वाकाटककालीन ‘वरदविनायक मंदिर’ - Marathi News | One of the Ashtavinayakas of Vidarbha : 'Varadavinayaka Temple of Bhadravati' | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :विदर्भातील अष्टविनायकांपैकी एक : भद्रावतीचे वाकाटककालीन ‘वरदविनायक मंदिर’

या मंदिरात चतुर्थीच्या दिवशी भाविकांची मोठी गर्दी असते. ...

Ganesh Visarjan: दीड दिवसाच्या गणरायांना निरोप, 'पुढच्या वर्षी लवकर या'चा भाविकांकडून गजर - Marathi News | Ganesh Mahotsav: One-and-a-half-day farewell to Ganesh Mahotsav, devotees urge 'Come early next year' | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :दीड दिवसाच्या गणरायांना निरोप, 'पुढच्या वर्षी लवकर या'चा भाविकांकडून गजर

Ganesh Visarjan: आपल्या लाडक्या श्रीगणेशाची बुधवारी प्रतिष्ठापना करत त्याची मनोभावे पूजाअर्चा करून गणेशभक्तांनी गुरुवारी त्याला भावपूर्ण निरोप दिला. ...

पुढच्या वर्षी लवकर या...; दिड दिवसांच्या गणपतींना भावपूर्ण निरोप, कल्याण डोंबिवलीत १२ हजार ६०२ गणपतींचे विसर्जन - Marathi News | Come early next year Emotional Farewell to Ganesha for Half Days, Immersion of 12 thousand 602 Ganeshas in Kalyan Dombivli | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :पुढच्या वर्षी लवकर या...; दिड दिवसांच्या गणपतींना भावपूर्ण निरोप, कल्याण डोंबिवलीत १२ हजार ६०२ गणपतींचे विसर्जन

काल ठिकठिकाणी गणेश चतुर्थी निमित्त घरोघरी तसेच सार्वजनिक मंडळांकडून गणरायाची प्रतिष्ठापना करण्यात आली. ...

पुढच्या वर्षी लवकर या...; ठाणे जिल्ह्यातील दीड दिवसांच्या सुमारे ४२ हजार बाप्पांना भावपूर्ण निरोप,  - Marathi News | Come early next year...; A heartfelt farewell to about 42 thousand bappa of Thane district | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :पुढच्या वर्षी लवकर या...; ठाणे जिल्ह्यातील दीड दिवसांच्या सुमारे ४२ हजार बाप्पांना भावपूर्ण निरोप, 

कोरोनामुळे लादलेल्या निबंर्धांमुळे गणेशोत्सव गेली दोन वर्षे साध्या पद्धतीने साजरा झाला होता.यंदा मात्र कोरोनाचा प्रादुर्भाव आटोक्यात येताच राज्य शासनाने सण उत्सावांवरील निर्बंध उठविल्याने गणेशोत्सव मोठया उत्साहात साजरा करण्यात येत आहे. ...

माणूसकी! बिल्डरच्या रुपात आले 'बाप्पा', विक्रेत्याकडून खरेदी केल्या तब्बल १००८ शिल्लक मूर्ती - Marathi News | Bappa came as a builder in jalgaon, purchased 1008 remaining idols of artist | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :माणूसकी! बिल्डरच्या रुपात आले 'बाप्पा', विक्रेत्याकडून खरेदी केल्या तब्बल १००८ शिल्लक मूर्ती

एक, दोन नव्हे तर चक्क १००८ मूर्तींची खरेदी केली. या मूर्तींची गणेशोत्सवात दररोज पूजा केली जात असून, शनिवारी वाहत्या पाण्यात विसर्जन केले जाणार आहे. ...