लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
गडचिरोली

गडचिरोली, मराठी बातम्या

Gadchiroli, Latest Marathi News

'एकास 5 वर्षाचा मुलगा तर दुसऱ्याला 3 वर्षांची चिमुकली', बुलडाण्याचे दोघे शहीद  - Marathi News | '5 year old son and others to 3 year old girl, story of gadchiroli martyr from Buldhana district | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :'एकास 5 वर्षाचा मुलगा तर दुसऱ्याला 3 वर्षांची चिमुकली', बुलडाण्याचे दोघे शहीद 

देऊळगाव राजा तालुक्यातील आळंद येथील शहीद जवान सर्जेराव उर्फ संदीप एकनाथ खार्डे हे पोलीस दलात दोन मार्च २०११ मध्ये भरती झाले होते. ...

गडचिरोली येथे झालेल्या नक्षवादी हल्ल्यात शहीद जवानांची नावे  - Marathi News | The names of the martyrs in the Naxalite attack in Gadchiroli | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :गडचिरोली येथे झालेल्या नक्षवादी हल्ल्यात शहीद जवानांची नावे 

राज्यात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा होत असतानाच नक्षलवाद्यांनी आज दुपारी  गडचिरोलीमध्ये भूसुरुंग स्फोट घडवून आणला. या स्फोटात 16 जवानांचा मृत्यू झाला. ...

नक्षलवादी हल्यात तरोड्याचा वीर जवान अग्रमन रहाटे शहीद - Marathi News | Agriman Rahte martyr in Naxalite attack | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :नक्षलवादी हल्यात तरोड्याचा वीर जवान अग्रमन रहाटे शहीद

गडचिरोली जिल्ह्यात आज (ता. १) झालेल्या भुसुरुंग स्फोटात तालुक्यातील तरोडा येथिल वीर जवान अग्रमन बक्षुजी रहाटे (वय 31) हे पोलीस कर्मचारी शहीद झाले आहेत. ...

'जनाची नाही तर मनाची लाज ठेवा', मुख्यमंत्र्यांनी तातडीने राजीनामा द्यावा' - Marathi News | Chief Minister should resign promptly, sharad pawar demand after naxal attack in gadchiroli | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'जनाची नाही तर मनाची लाज ठेवा', मुख्यमंत्र्यांनी तातडीने राजीनामा द्यावा'

नक्षलवाद्यांच्या भ्याड हल्ल्यात सी-60 पथकाचे 15 जवान शहीद झाले. मृतांच्या कुटुंबीयांच्या दुःखात मी सहभागी आहे. ...

पोलीस महासंचालक म्हणून मी आणि आमची टीम या ठिकाणी जाणार   - Marathi News | As Director General of Police I and our team will go to this place | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :पोलीस महासंचालक म्हणून मी आणि आमची टीम या ठिकाणी जाणार  

पोलीस आणि जवानांनी या भागात कोम्बिंग ऑपरेशन सुरू केलं आहे. ...

महाराष्ट्र दिनीच गडचिरोलीत नक्षलवाद्यांनी घडवला भूसुरुंगाचा स्फोट, 15 जवान शहीद - Marathi News | Gadchiroli Naxalist blast, 15 feared martyr | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :महाराष्ट्र दिनीच गडचिरोलीत नक्षलवाद्यांनी घडवला भूसुरुंगाचा स्फोट, 15 जवान शहीद

जांभूरखेडा गावाजवळ भूसुरुंगाचा स्फोट झाला आहे. या स्फोटात 16 जवान शहीद झाले. ...

भूसुरुंग स्फोट घडवून नक्षलवाद्यांनी पोलीस पथकावर केला हल्ला - Marathi News | Naxalites attack on police station by launching land mine blast | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :भूसुरुंग स्फोट घडवून नक्षलवाद्यांनी पोलीस पथकावर केला हल्ला

चकमकीत दोन महिला नक्षलवादी ठार; दोघींवर मिळून १६ लाखांचे बक्षीस; चकमकीपूर्वी नक्षलवाद्यांनी घडविला भूसुरूंग स्फोट ...

झाडे पाडून नक्षल्यांनी केला रस्ता बंद - Marathi News | Naxalites blocked roads and closed the road | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :झाडे पाडून नक्षल्यांनी केला रस्ता बंद

एटापल्ली तालुक्यातील जांभियागट्टा व अडांगे या गावादरम्यान नक्षल्यांनी विविध ठिकाणी झाडे पाडून रस्ता बंद केला आहे. मागील वर्षी भामरागड तालुक्यातील कसनासूर जंगलात नक्षल व पोलीस यांच्यात चकमक झाली होती. ...