लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
गडचिरोली

गडचिरोली, मराठी बातम्या

Gadchiroli, Latest Marathi News

पालक सचिवांनी घेतला दुष्काळी परिस्थितीचा आढावा - Marathi News | Parents secretary reviewed the drought situation | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :पालक सचिवांनी घेतला दुष्काळी परिस्थितीचा आढावा

जिल्ह्यातील पाणी टंचाई, चारा टंचाई व रोजगार हमीच्या कामांबाबत तसेच महसूल विभागासह अन्य सर्व विभागांच्या विकास कामांचा आढावा महसूल आणि वन विभागाचे तथा जिल्ह्याचे पालक सचिव विकास खारगे यांनी मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयातील बैठकीत घेतला. ...

परभणी जिल्ह्यातील जवान रामदास धुळगंडे गडचिरोलीत शहीद - Marathi News | The jawan Ramdas Dhulgande from Parbhani district Shaheed in Gadchiroli | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी जिल्ह्यातील जवान रामदास धुळगंडे गडचिरोलीत शहीद

गुरुवारी सायंकाळी ५ च्या सुमारास त्यांना वीरमरण आल्याची प्राथमिक माहिती आहे. ...

आदिवासी विकास महामंडळाच्या तांदूळ भरडाईत गडबड, दोन ट्रक तांदूळ जप्त - Marathi News | two truck rice seized in Desaiganj | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :आदिवासी विकास महामंडळाच्या तांदूळ भरडाईत गडबड, दोन ट्रक तांदूळ जप्त

आदिवासी विकास महामंडळाने करारानुसार भरडाईसाठी एका राईस मिलला धान भरडाईसाठी दिला असताना प्रत्यक्षात दुसऱ्याच राईस मिलमधून धान भरडाई करण्याचा प्रकार रात्री उघडकीस आला. ...

गडचिरोलीत नक्षलवाद्यांकडून पुन्हा वाहनांची जाळपोळ - Marathi News | Vehicle fire again in Gadchiroli by Naxalites | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :गडचिरोलीत नक्षलवाद्यांकडून पुन्हा वाहनांची जाळपोळ

पंतप्रधान ग्राम सडक योजनेंतर्गत कारका गावालगत रस्त्याचे काम सुरु  होते. ...

...तर वाचले असते काही पोलिसांचे प्राण, अधिकाऱ्यांचा आततायीपणा नडला - Marathi News |  If you have read it, some police force, you have got the helplessness of the officers | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :...तर वाचले असते काही पोलिसांचे प्राण, अधिकाऱ्यांचा आततायीपणा नडला

कुरखेडा तालुक्यात १ मे रोजी नक्षलवाद्यांनी घडवून आणलेल्या भूसुरूंग स्फोटात १५ पोलीस जवानांना प्राण गमवावे लागले. या घटनेसाठी अधिकाऱ्यांचा आततायीपणा कारणीभूत असल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त होत आहे. ...

-तर वाचले असते स्फोटातील अनेक पोलिसांचे प्राण - Marathi News | If you have read the life of many police in the explosion | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :-तर वाचले असते स्फोटातील अनेक पोलिसांचे प्राण

कुरखेडा तालुक्यात १ मे रोजी नक्षलवाद्यांनी घडवून आणलेल्या भूसुरूंग स्फोटात १५ पोलीस जवानांना प्राण गमवावे लागले. या घटनेसाठी अधिकाऱ्यांचा आततायीपणा कारणीभूत असल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त होत आहे. ...

Gadchiroli Naxal attack: ...तर वाचले असते पोलिसांचे प्राण, आततायीपणा नडला - Marathi News | Gadchiroli Naxal attack: ... it would have to life of the police, the intimidation | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :Gadchiroli Naxal attack: ...तर वाचले असते पोलिसांचे प्राण, आततायीपणा नडला

कुरखेडा तालुक्यात १ मे रोजी नक्षलवाद्यांनी घडवून आणलेल्या भूसुरूंग स्फोटात १५ पोलीस जवानांना प्राण गमवावे लागले. ...

नक्षलवाद्यांकडून एकाची हत्या - Marathi News |  One killed by Naxalites | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :नक्षलवाद्यांकडून एकाची हत्या

भूसुरुंग स्फोटात १५ पोलीस जवान शहीद झाल्याची घटना ताजी असतानाच नक्षलवाद्यांनी भामरागड तालुक्यातही हिंसक कारवाया सुरू केल्या आहेत. ...