लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
इंधन टंचाई

इंधन टंचाई

Fuel crisis, Latest Marathi News

संकट : एक कोटी लोकांचा रोजगार धोक्यात; शेअर बाजार कोसळला, रुपया तळाला - Marathi News | Crisis: Employment of one crore people at risk; Stock market collapses, rupee falls to lowest level | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :संकट : एक कोटी लोकांचा रोजगार धोक्यात; शेअर बाजार कोसळला, रुपया तळाला

Modi Statement on Gold Today: पंतप्रधानांच्या आवाहनानंतर या उलाढालीत थेट ३० टक्के म्हणजेच सुमारे ३ लाख कोटी रुपयांची घट होण्याची भीती वर्तवण्यात येत आहे. ...

बाजारात 'सुवर्ण' धास्ती, देशाला बचतीची संधी; देशाला 'आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी' बनवण्याचा निर्धार - Marathi News | 'Gold' scare in the market, an opportunity for savings for the country; Determination to make the country 'financially self-reliant' | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बाजारात 'सुवर्ण' धास्ती, देशाला बचतीची संधी; देशाला 'आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी' बनवण्याचा निर्धार

आयातीवरील अवलंबित्व कमी करण्याची आणि जागतिक पुरवठा साखळीत भारताचे स्थान अधिक मजबूत करण्याची गरज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी पुन्हा अधोरेखित केली. ...

सोनेखरेदी टाळा, पेट्रोल-डिझेलचा वापर कमी करा, 'वर्क फ्रॉम होम' सुरू करा; पंतप्रधान मोदींचे भारतीयांना आवाहन - Marathi News | Avoid buying gold, reduce petrol-diesel consumption, start 'work from home'; PM Modi appeals to Indians | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सोनेखरेदी टाळा, पेट्रोल-डिझेलचा वापर कमी करा, 'वर्क फ्रॉम होम' सुरू करा; पंतप्रधान मोदींचे भारतीयांना आवाहन

पेट्रोल-डिझेलची बचत करणे ही राष्ट्रीय गरज आहे, असे सांगताना त्यांनी लग्नासाठी वर्षभर सोने खरेदी टाळण्याचाही सल्ला दिला आहे. हैदराबाद येथील एका जाहीर सभेत बोलताना मोदींनी जागतिक परिस्थितीचे गांभीर्य मांडले. ...

नुसतं सोनंच नाही, तर खाणीतून सोनं काढणंही महागलं! इराण युद्धामुळे डिझेल-स्फोटकांचे दर भडकले; पाहा काय आहे गणित - Marathi News | Gold Mining Cost Hike : Not just gold, but even mining it has become expensive! The price of diesel and explosives has skyrocketed due to the Iran war; see what the math is | Latest business News at Lokmat.com

व्यापार :नुसतं सोनंच नाही, तर खाणीतून सोनं काढणंही महागलं! इराण युद्धामुळे डिझेल-स्फोटकांचे दर भडकले; पाहा काय आहे गणित

Gold Mining Cost Hike : इराण युद्धामुळे डिझेल आणि स्फोटकांचे दर वाढल्याने सोन्याचे खाणकाम महागले आहे. गोल्ड फील्ड्स कंपनीने उत्पादन खर्चात ४०-५० डॉलर वाढीचा अंदाज वर्तवला आहे. ...

जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्... - Marathi News | Oil Import from Hormuz China America Clash : Will China take over Hormuz if crude oil is not available? America will lose the battle, Iran and... | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...

Oil Import from Hormuz China America Clash : अमेरिकेने होर्मुजमध्ये नाकेबंदी केल्यावर चीन आक्रमक. चीन या मार्गावर नियंत्रण मिळवू शकतो का? भारताच्या इंधन पुरवठ्यावर काय परिणाम होईल? ...

पेट्रोल नाही! लवकरच धावणार 100% इथेनॉलवर चालणारी वाहने; केंद्र सरकारचा मोठा निर्णय, पाहा काय आहे नवीन 'E100' प्लॅन? - Marathi News | No petrol! Vehicles running on 100% ethanol will soon run; Central government's big decision, see what is the new 'E100' plan? | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :पेट्रोल नाही! लवकरच धावणार 100% इथेनॉलवर चालणारी वाहने; केंद्र सरकारचा मोठा निर्णय, पाहा काय आहे नवीन 'E100' प्लॅन?

Ethanol Blending India : भारत सरकारने E85 आणि E100 इंधनासाठी नवीन नियमांचा मसुदा जाहीर केला आहे. इथेनॉल मिश्रित इंधनामुळे पेट्रोलवरील अवलंबित्व कमी होणार असून इंधन दरातही मोठी घट होणार आहे. ...

भारताने अमेरिकेकडून तेलखरेदी निम्म्यावर आणली! सौदी,युएईने नवा मार्ग शोधला, या ठिकाणांहून भारताची जहाजे भरतायत...   - Marathi News | India halved oil purchases from America! india crude oil import strait of hormuz bypass saudi uae russia | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भारताने अमेरिकेकडून तेलखरेदी निम्म्यावर आणली! सौदी,युएईने नवा मार्ग शोधला, या ठिकाणांहून भारताची जहाजे भरतायत...  

India Crude Oil Import : होर्मुजची सामुद्रधुनी बंद झाल्याने भारताच्या तेल पुरवठ्यावर काय परिणाम झाला? सौदी अरब आणि UAE ने भारताला तेल पोहोचवण्यासाठी कोणता नवा मार्ग शोधला? ...

इंडियन एअरलाईन बंद पडण्याची शक्यता! इंधनाच्या दरवाढीमुळे सरकारकडे मदतीची याचना; संघटनेकडे साकडे - Marathi News | Indian Airlines likely to shut down! Request for help from government due to fuel price hike; Union appeals | Latest business News at Lokmat.com

व्यापार :इंडियन एअरलाईन बंद पडण्याची शक्यता! इंधनाच्या दरवाढीमुळे सरकारकडे मदतीची याचना; संघटनेकडे साकडे

Indian Aviation Sector crisis 2026: इंधनाच्या वाढत्या किमतींमुळे भारतीय विमान कंपन्या आर्थिक संकटात सापडल्या आहेत. तातडीने मदत न मिळाल्यास विमान सेवा ठप्प होण्याचा धोका आहे. इंडिगो, एअर इंडिया आणि स्पाइसजेट समोर मोठे आव्हान. वाचा सविस्तर बातमी. ...