लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
फळे

फळे

Fruits, Latest Marathi News

Navratri Fruit Market : नवरात्रोत्सवात केळी, रताळी, चिकूची मागणी वाढली; सफरचंद, संत्रा, मोसंबी अन् सीताफळ वधारले - Marathi News | Navratri Fruit Market: Demand for banana, sweet potato, chickpea increased during Navratri festival; Apples, oranges, lemons and cilantro are grown | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Navratri Fruit Market : नवरात्रोत्सवात केळी, रताळी, चिकूची मागणी वाढली; सफरचंद, संत्रा, मोसंबी अन् सीताफळ वधारले

नवरात्रीत महिला उपवास करत असल्याने उपवासासाठी लागणारी केळी, पेरू, चिकू, रताळी मोठी यांना मागणी वाढली आहे. दरम्यान, देवीच्या आरतीसाठी व दैनंदिन पूजेसाठी हार, फुले लागत असल्याने झेंडू, गलांडा, मोगरा, चाफ्याच्या फुलांची मोठी विक्री होत आहे. ...

Sitaphal market : परतवाड्याची चवदार सीताफळे सफरचंदापेक्षा महाग; काय मिळतोय दर वाचा सविस्तर  - Marathi News | Sitaphal market : The tasty sitaphals of Patrawada are more expensive than apples; Read the detailed rate of what is available  | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Sitaphal market : परतवाड्याची चवदार सीताफळे सफरचंदापेक्षा महाग; काय मिळतोय दर वाचा सविस्तर 

ऑक्टोबरच्या पहिल्याच आठवड्यात परतवाड्यात सीताफळ दाखल झाले आहे. त्याला काय मिळतोय भाव ते वाचा सविस्तर (Sitaphal market) ...

ऊस शेतीला दिला फाटा तीन एकरात पपईमधून काढले ५३ टन विक्रमी उत्पादन - Marathi News | A record yield of 53 tons was obtained from papaya in three acres of land | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :ऊस शेतीला दिला फाटा तीन एकरात पपईमधून काढले ५३ टन विक्रमी उत्पादन

येथील प्रगतिशील शेतकरी सुनील आनंदराव माने यांनी ऊस शेतीला फाटा देऊन फळ आणि भाजीपाला उत्पादन घेण्यास सुरुवात केली. सध्या त्यांनी तीन एकर पपई लागवडीतून १४ लाखांचे उत्पादन घेत शेतकऱ्यांच्या पुढे आदर्श निर्माण केला आहे. ...

Peru Farmer Success Story : तैवान पेरूच्या ८५० झाडांमधून युवा शेतकरी नेताजीने केली पाच लाख उत्पन्नाची शेती - Marathi News | Peru Farmer Success Story : Young farmer Netaji farmed 5 lakh income from 850 Taiwan guava trees | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Peru Farmer Success Story : तैवान पेरूच्या ८५० झाडांमधून युवा शेतकरी नेताजीने केली पाच लाख उत्पन्नाची शेती

सुलतानगादे (ता. खानापूर) येथील युवा शेतकरी नेताजी बाबासो जाधव यांनी माळरानावर पेरूची लागवड करून यावर्षी पाच लाख रुपयांचे उत्पन्न कमावले आहे. ...

Banana Market Rate : नवरात्रौत्सव असूनही केळी दरात घसरण; आठवडाभरात पुन्हा दरात वाढ होईल जाणकरांचे संकेत - Marathi News | Banana Market Rate: Despite Navratri celebrations, banana prices fall; Experts indicate that the rate will increase again within a week | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Banana Market Rate : नवरात्रौत्सव असूनही केळी दरात घसरण; आठवडाभरात पुन्हा दरात वाढ होईल जाणकरांचे संकेत

नवरात्रौत्सव (Navratri) असूनही केळी भावात वाढ न होता त्यात घसरण झाली आहे. गेल्या आठवड्यात ३१०० ते ३३०० रुपये प्रतिक्विंटल असलेले केळी भाव (Banana Rate) आता चक्क २३०० ते २७०० रुपयांपर्यंत खाली आले आहेत. आठवडाभरात केळीचे भाव पुन्हा उसळी घेण्याची शक्यता ...

Coffee Cultivation : काय सांगताय : चिखलदऱ्यात घेतले जाते इंग्रजकालीन कॉफीचे उत्पादन; वाचा सविस्तर  - Marathi News | Coffee Cultivation: Production of coffee during the English period in chikhaldara | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Coffee Cultivation : काय सांगताय : चिखलदऱ्यात घेतले जाते इंग्रजकालीन कॉफीचे उत्पादन; वाचा सविस्तर 

कॉफी दिन विशेषच्या निमित्ताने निसर्गसंपन्न चिखलदऱ्यात घेतले जाते कॉफीचे उत्पादन कसे ते वाचा सविस्तर  (Coffee Cultivation) ...

Vegetable Market : गुलटेकडीत २० ट्रक फळभाज्यांची आवक; घेवडा, कांद्यात नरमाई तर टोमॅटो, फ्लॉवर, सिमला मिरचीचे दर वधारले - Marathi News | Vegetable Market: 20 trucks of fruits and vegetables arrived in Gultekdi; Ghewda, onion prices were moderate while tomato, flower, capsicum prices increased | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Vegetable Market : गुलटेकडीत २० ट्रक फळभाज्यांची आवक; घेवडा, कांद्यात नरमाई तर टोमॅटो, फ्लॉवर, सिमला मिरचीचे दर वधारले

पुणे येथील गुलटेकडी तरकारी बाजारात राज्यासह परराज्यांतून येणारी फळभाज्यांची आवक मागील आठवड्यांच्या तुलनेत स्थिर होती; मात्र पितृपंधरवडा सुरू असल्याने मागणीच्या तुलनेत आवक कमी असल्याने टोमॅटो, फ्लॉवर, सिमलाच्या भावात वाढ झाली, घेवडा, कांदा भावात घट झा ...

ना अनुदान, ना फळपीक विम्याचा पत्ता काजू उत्पादक शेतकरी हवालदिल - Marathi News | No subsidy, no fruitcrop insurance address Cashew farmer Havaldil | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :ना अनुदान, ना फळपीक विम्याचा पत्ता काजू उत्पादक शेतकरी हवालदिल

कोकणातील काजूसाठी हमीभाव देण्याची मागणी सातत्याने होत आहे. त्याकडे दुर्लक्ष करीत शासनाने काजू उत्पादकांना प्रतिकिलो दहा रुपयांचे अनुदान देण्याचे जाहीर केले आहे. मात्र, हे अनुदान अद्याप दिलेले नाही. ...