लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
फळे

फळे, मराठी बातम्या

Fruits, Latest Marathi News

खुशखबर! रेल्वेत बसल्याजागी बाकरवडी, आंबा, स्ट्रॉबेरी.. - Marathi News | Good News : Bakarwadi, mango, strawberries in the train | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :खुशखबर! रेल्वेत बसल्याजागी बाकरवडी, आंबा, स्ट्रॉबेरी..

आयआरसीटीसी ई-केटरिंगअंतर्गत फळे व रुचकर पदार्थ प्रवाशांसाठी उपलब्ध करून देण्याची तयारी सुरू आहे. ...

राज्यातील भाजीपाल्याची निर्यात वाढली दीड हजार टनांनी - Marathi News | Vegetable exports in the state increased by one and a half thousand tonnes | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राज्यातील भाजीपाल्याची निर्यात वाढली दीड हजार टनांनी

गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा भाजीपाला आणि फळांची निर्यात दीड हजार टनांनी वाढली असून, देशांतर्गत विक्रीतही एक हजार टनांनी वाढ झाली आहे.... ...

सांगलीमध्ये बेदाण्यास २२१ रुपये उच्चांकी भाव - Marathi News | The highest price of Rs raisin-production in sangli | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगलीमध्ये बेदाण्यास २२१ रुपये उच्चांकी भाव

सांगली येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये बुधवारी झालेल्या बेदाणा सौद्यामध्ये सिंदगीतील शेतकऱ्याच्या बेदाण्यास किलोला २२१ रुपयांचा उच्चांकी दर मिळाला. सौद्यासाठी आलेल्या बेदाण्यास सरासरी दोनशे रुपये किलो दर राहिला. ...

फ्रूट वायनरी व्यवसायाला दिलासा; उद्योजकांकडून 1 रूपये इतके नाममात्र उत्पादन शुल्क - Marathi News | Fruit Winery Business; Minimum excise duty of Rs. 1 from entrepreneurs | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :फ्रूट वायनरी व्यवसायाला दिलासा; उद्योजकांकडून 1 रूपये इतके नाममात्र उत्पादन शुल्क

जांभूळ, चिकू, केळी, बोरं, करवंद इत्यादी फळांसह काजूच्या बोंडापासून वाईन निर्मितीला प्रोत्साहन ...

पंजाबच्या धर्तीवर आता विदर्भात उभारणार ‘सिट्रस इस्टेट’ - Marathi News | Citrus estate to be set up in Vidarbha like Punjab | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :पंजाबच्या धर्तीवर आता विदर्भात उभारणार ‘सिट्रस इस्टेट’

महाराष्ट्रात संत्रा उत्पादकांसाठी सिट्रस इस्टेट उभारण्याचा निर्णय झाला आहे. त्यासाठी महाराष्ट्रातील नागपूर, अमरावती आणि वर्धा या तीन जिल्ह्यांची निवड झाली आहे. ...

दुष्काळी भागाला स्वस्तात सफरचंद खाऊ घालणार!- - पंढरीनाथ नागणे - Marathi News | Drought will feed cheaper apples! | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :दुष्काळी भागाला स्वस्तात सफरचंद खाऊ घालणार!- - पंढरीनाथ नागणे

आटपाडीत सफरचंदाचे सौदे सुरू झाल्याने आता नागरिकांना स्वस्त व दर्जेदार सफरचंद उपलब्ध होण्यास मदत मिळणार आहे. - पंढरीनाथ नागणे ...

केंद्रीय लिंबूवर्गीय संस्थेचे संशोधन येतेय फळाला - Marathi News | The research of the Central Citrus Institute is coming to fruition | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :केंद्रीय लिंबूवर्गीय संस्थेचे संशोधन येतेय फळाला

केंद्रीय लिंबूवर्गीय संस्थेने संशोधन केलेल्या फळांची चव चाखायला मिळणार आहे. ...

स्मरणशक्ती वाढवायचीय? Blueberry खा आणि मग बघा कमाल... - Marathi News | blueberry consumption can help in treating blood pressure and memory problems | Latest food News at Lokmat.com

फूड :स्मरणशक्ती वाढवायचीय? Blueberry खा आणि मग बघा कमाल...

ब्लूबेरी खाणं हे वयोवृद्ध व्यक्तींसाठी अत्यंत चांगलं असतं असं म्हटलं जातं. मात्र ब्लूबेरी ही सर्व वयोगटातील मंडळींसाठी फायदेशीर ठरते. ...