देशभरात तसेच परदेशात चवीची व गुणवत्तेची म्हणून सोलापूर (महाराष्ट्र) डाळिंबाची ओळख आहे. मागील आठ-दहा वर्षांत तेल्या रोगावर उपचार करता करता डाळिंब उत्पादक परेशान झाले होते. तेल्या हाताबाहेर गेल्याने हजारो हेक्टर क्षेत्र डाळिंब काढून टाकण्यात आले. ...
महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत फळबाग लागवड योजना सन २०२४-२५ मध्ये समाविष्ट फळपिके, फुलपिके व बांबू लागवडीसाठी, तसेच सलग क्षेत्रावर फळबाग लागवड, बांधावर फळझाडे लागवडीसाठी संबंधित गावाचे कृषी सहायकांकडे अर्ज करावा. ...