देवणी तालुक्यातील धनगरवाडी येथील शेतकरी गिरीधर बोडके यांनी पपई फळबागेची लागवड केली आहे. सध्या ही बाग बहरली असून, वलांडी बाजारपेठेत या फळास ४० रुपये प्रति किलो असा दर मिळत असून, चांगले उत्पन्न मिळत आहे. (Papaya success story) ...
महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी ता. राहुरी जि. अहमदनगर अंतर्गत अन्नशास्त्र व तंत्रज्ञान विभागामार्फत आवळा फळप्रक्रिया प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. ...
नगर तालुक्यातील युवा प्रयोगशील शेतकऱ्याच्या डाळिंबाला पुणे बाजार समितीच्या लिलावात प्रतिकिलो ५०१ रुपयांचा भाव मिळाला आहे. यंदाच्या डाळिंबाच्या हंगामातील हा सर्वोच्च भाव ठरला आहे. ...
कोरडवाहू पारंपरिक शेतीच्या अल्प उत्पन्नात वाढ करण्याचा हेतूने लावलेल्या फळबागेचे प्रक्रिया उद्योगात रूपांतर करून कानडे दांपत्य आज वार्षिक चांगली आर्थिक उलाढाल करत आहे. (Amla Proccesing Success Story) ...
अहमदनगर जिल्ह्यातील डाळिंबाची चव आता ऑस्ट्रेलियामधील नागरिकांनाही चाखायला मिळणार आहे. राज्यातून डाळिंबाची पहिली खेप नुकतीच वाशी येथील कृषी पणन मंडळाच्या विकिरण सुविधा केंद्रातून ऑस्ट्रेलियातील मेलबर्नसाठी रवाना झाली आहे. ...