लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
धोकेबाजी

Fraud News in Marathi | धोकेबाजी मराठी बातम्या

Fraud, Latest Marathi News

साताऱ्यातील व्यावसायिकाची सहा लाखांची फसवणूक, अमरावतीमधील एकावर गुन्हा दाखल - Marathi News | A businessman in Satara was defrauded of six lakhs, a case was registered against one in Amravati | Latest satara News at Lokmat.com

सातारा :साताऱ्यातील व्यावसायिकाची सहा लाखांची फसवणूक, अमरावतीमधील एकावर गुन्हा दाखल

खरेदी केलेली ताडपत्री व त्याचे पैसेही दिले नाहीत ...

लुटारूंकडून फसवणुकीचा रोज नवा फंडा; कमी दरात सिमेंट देण्याचे सांगून डॉक्टरला ११.४७ लाखांना गंडा - Marathi News | A doctor in Kasba Bawda cheated for 11.47 lakhs due to the lure of giving cement at a low price | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :लुटारूंकडून फसवणुकीचा रोज नवा फंडा; कमी दरात सिमेंट देण्याचे सांगून डॉक्टरला ११.४७ लाखांना गंडा

ऑनलाइन फसवणुकीच्या रोज पद्धती बदलत आहेत. लुटारू लोक रोज नवाच फंडा शोधून काढत आहेत. ...

बँक ऑफ महाराष्ट्र अपहार प्रकरणातील आरोपीला अटक - Marathi News | Accused arrested in Bank of Maharashtra embezzlement case | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :बँक ऑफ महाराष्ट्र अपहार प्रकरणातील आरोपीला अटक

देवळा / भऊर : देवळा तालुक्यातील भऊर येथील महाराष्ट्र बँकेच्या शाखेत खातेदारांची सुमारे दीड कोटी रुपयांची फसवणूक करणाऱ्या आरोपीस ... ...

Fraud Case : विजबिल थकले सांगून महिलेला ९० हजारांना फसवले  - Marathi News | Fraud Case:cheated woman out of Rs 90,000 by saying electric bill unpaid | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :विजबिल थकले सांगून महिलेला ९० हजारांना फसवले 

Fraud Case : भाईंदरच्या एका महिलेच्या बँक खात्यातून अश्याच प्रकारे ९० हजार रुपये लंपास करून फसवणूक करण्यात आली आहे.  ...

१६१ कोटींच्या खोट्या बिलांचा घोटाळा, व्यापाऱ्याला अटक  - Marathi News | Fraudulent Rs 161 crore scam trader arrested gst false bills shown companies crime news | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :१६१ कोटींच्या खोट्या बिलांचा घोटाळा, व्यापाऱ्याला अटक 

आतापर्यंत राज्य जीएसटीकडून २५ जणांवर कारवाई. ...

सुकेश चंद्रशेखरचा तुरुंगातून गोरखधंदा, तुरुंग अधिकाऱ्यांना मिळायची दरमहा दीड कोटींची लाच - Marathi News | Sukesh Chandrasekhar's bribe of Rs 1.5 crore per month to jail officials | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :सुकेश चंद्रशेखरचा तुरुंगातून गोरखधंदा, तुरुंग अधिकाऱ्यांना मिळायची दरमहा दीड कोटींची लाच

Sukesh Chandrasekhar :ही बाब पुराव्यानिशी समोर आल्यानंतर दिल्ली पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने या अधिकाऱ्यांविरुद्ध एफआयआर दाखल केला आहे. ...

वाधवान बंधूंच्या महाबळेश्वरमधील बंगल्यावर सीबीआयची कारवाई, ४० हजार कोटींपेक्षा अधिक किमतीच्या वस्तू सील - Marathi News | CBI seizes Rs 40 crore paintings from houses of Wadhawan brothers huge bank fraud dhfl | Latest satara News at Lokmat.com

सातारा :वाधवान बंधूंच्या महाबळेश्वरमधील बंगल्यावर सीबीआयची कारवाई, ४० हजार कोटींपेक्षा अधिक किमतीच्या वस्तू सील

देशातील सर्वांत मोठ्या बँक घोटाळा प्रकरणातील प्रमुख संशयित आरोपी वाधवान बंधू यांच्या महाबळेश्वर येथील वाधवान हाऊस या बंगल्यात गेली दोन दिवस केंद्रीय अन्वेषण विभागाचे प्रमुख अधिकारी कारवाईसाठी तळ ठोकून आहेत. ...

स्टेट बँकेची १४३८ कोटींची अशदेव कंपनीकडून फसवणूक, सहयोगी बँकांनाही मोठा फटका - Marathi News | State Bank fraud of Rs 1438 crore by metal company Ashdev Company other banks fraud too | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :स्टेट बँकेची १४३८ कोटींची अशदेव कंपनीकडून फसवणूक, सहयोगी बँकांनाही मोठा फटका

सीबीआयने दाखल केला गुन्हा . ...