लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
धोकेबाजी

Fraud News in Marathi | धोकेबाजी मराठी बातम्या

Fraud, Latest Marathi News

मोठ्या परताव्याचं आमिष, डोंबिवलीत म्युच्युअल फंड कंपनीचा ठेवीदारांना पावणेदोन कोटींचा गंडा - Marathi News | Dombivali Mutual Fund Company looted 2 crore to depositors mutual fund investment | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :मोठ्या परताव्याचं आमिष, डोंबिवलीत म्युच्युअल फंड कंपनीचा ठेवीदारांना पावणेदोन कोटींचा गंडा

कंपनीत गुंतवणूक केल्यास वार्षिक ११.५ टक्के व्याज देण्यात येईल, असे प्रलोभन दाखविण्यात आले होते. ...

सांगली: दामदुप्पटचे आमिष, आळसंदच्या एकाला ८ लाखांचा गंडा; साताऱ्यातील दोघांवर गुन्हा दाखल - Marathi News | Fraud of one from Alsund in Sangli district by showing lure under the name in the stock market | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगली: दामदुप्पटचे आमिष, आळसंदच्या एकाला ८ लाखांचा गंडा; साताऱ्यातील दोघांवर गुन्हा दाखल

आमच्याकडे लोकांनी सुमारे ४ कोटी रूपयांची गुंतवणूक केली आहे. तुम्हीही गुंतवणूक करा, तुम्हाला ११ महिन्यात सर्व रक्कम दामदुप्पट देण्याचे आमिष दाखवले. ...

'दोस्त दोस्त ना रहा...' मित्रानेच केली १२ लाखांची फसवणूक - Marathi News | Fraud of 12 lakh by forging signatures of a senior citizen | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :'दोस्त दोस्त ना रहा...' मित्रानेच केली १२ लाखांची फसवणूक

एका ज्येष्ठ नागरिकाची ३१ धनादेशांवर बनावट स्वाक्षरी करून तब्बल सव्वाबारा लाखांची फसवणूक करण्यात आली. ...

Pune Crime| ईमेल आयडी बदलून कंपनीला घातला एक कोटींचा गंडा - Marathi News | Changing the email ID cost the company one crore fraud pune crime news | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :Pune Crime| ईमेल आयडी बदलून कंपनीला घातला एक कोटींचा गंडा

पिंपरी : कंपनीचा मेल आयडी आणि बॅंक खात्याचा तपशील बदलला असल्याचा ईमेल करून कंपनीची ९७ लाख १७ हजार २९४ ... ...

Iphone डिस्काउंटमध्ये देण्याच्या बहाण्याने फसवणूक; महिलेचे ५५ हजार लुटले - Marathi News | Fraud under the pretext of giving in iPhone discounts; 55,000 looted from women | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :Iphone डिस्काउंटमध्ये देण्याच्या बहाण्याने फसवणूक; महिलेचे ५५ हजार लुटले

मी ॲपल कंपनीत सेल्समन म्हणून कामाला आहे, असे सांगून महिलेचा विश्वास संपादन केला ...

शिक्षणाचा खेळखंडोबा! एक ते दाेन लाख द्या अन् पदवी घ्या; पदव्या विकण्याचा गाेरखधंदा जाेमात - Marathi News | Give one to two lakhs and get a degree In the business of selling degrees | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शिक्षणाचा खेळखंडोबा! एक ते दाेन लाख द्या अन् पदवी घ्या; पदव्या विकण्याचा गाेरखधंदा जाेमात

विद्येच्या माहेरघरातच सुरू असलेला पदव्या विक्रीचा हा बाजार विद्यार्थ्यांना लाखाेंचा गंडा घालणारा ...

मदतीच्या नावावर ८१ वर्षीय वृद्धाला फसविले; एटीएमची अदलाबदल करून ४० हजार लांबविले - Marathi News | Fraud By Exchanging Atm; senior citizen loses 40 thousand | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मदतीच्या नावावर ८१ वर्षीय वृद्धाला फसविले; एटीएमची अदलाबदल करून ४० हजार लांबविले

त्या व्यक्तीने ‘क्या हुआ अंकल’ असे विचारत संबंधित इसमाने सिंह यांचे एटीएम कार्ड घेतले व ते मशीनमध्ये टाकण्याचा अभिनय केला. त्याने हातचलाखीने एटीएम कार्ड बदलविले व तो निघून गेला. ...

शेअर मार्केटमधून माेठ्या परताव्याच्या आमिषाने साडेतीन काेटींचा गंडा - Marathi News | Three-and-a-half-year-old gangster with the lure of a big return from the stock market | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :शेअर मार्केटमधून माेठ्या परताव्याच्या आमिषाने साडेतीन काेटींचा गंडा

सांगली-कोल्हापूरसह कर्नाटकातील ४६ जणांची फसवणूक ...