लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
धोकेबाजी

Fraud News in Marathi | धोकेबाजी मराठी बातम्या

Fraud, Latest Marathi News

राजपाल यादवला फसवणूक प्रकरणी नोटीस, अभिनेत्याला मिळाली १५ दिवसांची मुदत - Marathi News | Rajpal Yadav gets notice in fraud case, actor gets 15 days | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :राजपाल यादवला फसवणूक प्रकरणी नोटीस, अभिनेत्याला मिळाली १५ दिवसांची मुदत

Rajpal Yadav : 15 दिवसांत अभिनेत्याला पोलिसांसमोर हजर व्हावे लागेल, असे सांगण्यात आले आहे. ...

आदिवासींचे प्लॉट्स विकून १० लाखांची फसवणूक, एसएसआर लँड डेव्हलपर्सच्या संचालकांविरोधात गुन्हा - Marathi News | Fraud of Rs 10 lakh by selling tribal plots, crime against SSR Land Developers directors | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :आदिवासींचे प्लॉट्स विकून १० लाखांची फसवणूक, एसएसआर लँड डेव्हलपर्सच्या संचालकांविरोधात गुन्हा

फिर्यादीने चौकशी केली असता हे सर्व प्लॉट मुळात शेतजमीन असून, आदिवासींसाठी आरक्षित असल्याची बाब समोर आली. ...

जागतिक आरोग्य संघटनेत नोकरीच्या आमिषाने फसवणूक; पुण्यातील १० ते ११ जणांचा समावेश - Marathi News | Fraud in the lure of a job at the World Health Organization | Latest pune News at Lokmat.com

पुणे :जागतिक आरोग्य संघटनेत नोकरीच्या आमिषाने फसवणूक; पुण्यातील १० ते ११ जणांचा समावेश

राज्यात अनेक ठिकाणी फसवणूक झाल्याची शक्यता ...

शेअर मार्केटमध्ये पैसे डबल करण्याचा नाद नडला; सहा लाख ७५ हजारांचा फटका बसला - Marathi News | man loses 6 lakh 75 thousand in the name of stock market investment and money doubling | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :शेअर मार्केटमध्ये पैसे डबल करण्याचा नाद नडला; सहा लाख ७५ हजारांचा फटका बसला

स्वप्निल व राजेश या दोन भावांनी नऊ लाख रुपये शेअर मार्केटमध्ये गुंतविण्यासाठी नरेंद्र यादव याला दिले. ...

अनोळखी व्यक्तीशी चॅटिंग करणे महागात पडले, साेने खरेदीच्या नावावर तरुणास १० लाखांनी गंडविले - Marathi News | young man loses 10 lakh in the name of online gold purchasing | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :अनोळखी व्यक्तीशी चॅटिंग करणे महागात पडले, साेने खरेदीच्या नावावर तरुणास १० लाखांनी गंडविले

त्या अनाेळखी व्यक्तीने विलासचा युझर आयडी आणि पासवर्ड त्याच्याकडूनच जाणून घेतला. त्या गाेपनीय माहितीच्या आधारे त्याने विलासच्या खात्यातून आभासी लाभाचे १० लाख ८ हजार ५०० रुपये काढून घेत त्याची फसवणूक केली. ...

पुणे महापालिकेत नोकरीच्या आमिषाने साडेसतरा लाखांची फसवणूक - Marathi News | Fraud of Rs | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे महापालिकेत नोकरीच्या आमिषाने साडेसतरा लाखांची फसवणूक

महापालिकेत लिपिक पदावर नोकरी लावण्याचे आमिष... ...

'हे सामान तुम्ही बांधून ठेवा फक्त तेलाच्या ५ पिशव्या द्या', महिलेची बनवाबनवी; दुकानदारांना फसवले - Marathi News | a women went to five to six grocery stores in pune fraud on them | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'हे सामान तुम्ही बांधून ठेवा फक्त तेलाच्या ५ पिशव्या द्या', महिलेची बनवाबनवी; दुकानदारांना फसवले

चंदननगर, खराडी परिसरातील ५ ते ६ दुकानात जाऊन ६ हजार १५० रुपयांच्या ३० तेलाच्या पिशव्या घेऊन फसवणूक केल्याचे आढळून आले ...

५० कोटींचा पैशांचा पाऊस पाडण्याच्या आमिष दाखवित बांधकाम व्यावसायिकाला ५६ लाखांचा गंडा - Marathi News | Rs 56 lakh duped of builder by lured of rain of 50 crores rain | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :५० कोटींचा पैशांचा पाऊस पाडण्याच्या आमिष दाखवित बांधकाम व्यावसायिकाला ५६ लाखांचा गंडा

Crime News : पाच जणांवर गुन्हा;  दोघे ताब्यात? ...