लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
धोकेबाजी

Fraud News in Marathi | धोकेबाजी मराठी बातम्या

Fraud, Latest Marathi News

विद्यापीठात ‘पेड बाय मी’ प्रकरणी अडीच लाखांचा अपहार; चौकशी अहवालानंतरही दोषीवर कारवाई नाही - Marathi News | Embezzlement of 2.5 lakh in 'paid by me' case at amravati university; no action has been taken against the culprit even after the inquiry report | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :विद्यापीठात ‘पेड बाय मी’ प्रकरणी अडीच लाखांचा अपहार; चौकशी अहवालानंतरही दोषीवर कारवाई नाही

तब्बल तीन वर्षांचा कालावधी होऊनही अडीच लाखांच्या या अपहारप्रकरणी दोषीवर कारवाई करण्यासाठी प्रशासनाने कोणतेही पाऊल उचलले नाही. ...

पुण्यात ॲमेझॉनबरोबर व्यवसायाच्या बहाण्याने एकाला सव्वाचार लाखांना गंडा - Marathi News | under the pretext of doing business with Amazon one of them swindled millions | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात ॲमेझॉनबरोबर व्यवसायाच्या बहाण्याने एकाला सव्वाचार लाखांना गंडा

वर्क फ्राॅम होमची जाहिरात देऊन फसवणूक... ...

Pune Crime | पुण्यात आयटी अभियंत्यासह त्याच्या पत्नीला ४७ लाखांना गंडा - Marathi News | wife along with an IT engineer was fraud of Rs 47 lakh in pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune Crime | पुण्यात आयटी अभियंत्यासह त्याच्या पत्नीला ४७ लाखांना गंडा

फसवणुकीचा धक्कादायक प्रकार समोर ...

खोटे दस्तावेज देऊन फसवणूक; दोन डॉक्टरांविरोधात दीड वर्षानंतर गुन्हा दाखल - Marathi News | case filed against two doctors in nagpur for Forging medical Documents after Patients death | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :खोटे दस्तावेज देऊन फसवणूक; दोन डॉक्टरांविरोधात दीड वर्षानंतर गुन्हा दाखल

या प्रकरणात तक्रारीनंतर तब्बल दीड वर्षानंतर ही कारवाई करण्यात आली आहे. ...

डिस्ट्रिब्युशनशिप देण्याच्या नावाखाली ७ लाख लुटले; बारामतीतील खळबळजनक प्रकार - Marathi News | fraud 7 lakh in distribution ayurved medical exciting type in baramati | Latest pune News at Lokmat.com

पुणे :डिस्ट्रिब्युशनशिप देण्याच्या नावाखाली ७ लाख लुटले; बारामतीतील खळबळजनक प्रकार

बारामती शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल ...

ऑनलाईन गेमचा नाद बेक्कार! वडिलांनी कष्टाने 39 लाख जमवले पण मुलाने झटक्यात गमावले अन्... - Marathi News | 39 lakh rupees deducted from man bank account as his son was playing games on mobile phone | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ऑनलाईन गेमचा नाद बेक्कार! वडिलांनी कष्टाने 39 लाख जमवले पण मुलाने झटक्यात गमावले अन्...

मुलाचं मोबाईलवर गेम खेळणं एका वडिलांना चांगलंच महागात पडलं आहे. त्यांच्या बँक खात्यातून तब्बल 39 लाख रुपये अचानक गायब झाले आहेत. ...

बनावट डीएपी खत विक्रीचा पर्दाफाश, खारतळेगाव येथे ६३ पोती जप्त - Marathi News | Fake DAP fertilizer sale exposed, 63 bags seized at Khartalegaon | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :बनावट डीएपी खत विक्रीचा पर्दाफाश, खारतळेगाव येथे ६३ पोती जप्त

दोन वर्षांपासून बंद ‘सरदार’च्या विक्रीचा गोरखधंदा ...

मधुचंद्राच्या रात्रीच नवरीने नणंदेला सांगितलं नपुंसक आहे पती, सासऱ्याने दिली गप्प बसण्याची धमकी - Marathi News | Bride finds first night that groom is impotent case lodged | Latest crime Photos at Lokmat.com

क्राइम :मधुचंद्राच्या रात्रीच नवरीने नणंदेला सांगितलं नपुंसक आहे पती, सासऱ्याने दिली गप्प बसण्याची धमकी

UP Groom impotent case : महिलेने पतीसहीत सासरकडील 8 लोकांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. पोलीस प्रकरणाची चौकशी करत आहेत. ...