लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
धोकेबाजी

Fraud News in Marathi | धोकेबाजी मराठी बातम्या

Fraud, Latest Marathi News

पुणे: भाचीने घातली मामालाच टोपी; सव्वादोन लाखांचे दागिने चोरले - Marathi News | niece's Jewels worth 2 lakhs were stolen pune crime news | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पुणे: भाचीने घातली मामालाच टोपी; सव्वादोन लाखांचे दागिने चोरले

२४ वर्षीय भाचीला पोलिसांकडून अटक... ...

कामगार विमा रुग्णालयात लाखोंच्या बिलाचा घोटाळा; डॉक्टरला नोकरीतून काढले - Marathi News | Scam of lakhs of bills in labour insurance hospital in nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :कामगार विमा रुग्णालयात लाखोंच्या बिलाचा घोटाळा; डॉक्टरला नोकरीतून काढले

याची सखोल चौकशी झाल्यास अनेक मोठे मासे अडकण्याची शक्यता आहे. ...

पुण्यातील आमदार माधुरी मिसाळ यांच्यासह ४ महिला आमदारांची फसवणूक - Marathi News | Pune MLA Madhuri Misal along with 4 women MLAs cheated | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यातील आमदार माधुरी मिसाळ यांच्यासह ४ महिला आमदारांची फसवणूक

आईला रुग्णालयात दाखल केले असून उपचारासाठी मदतीची गरज असल्याचे सांगून एकाने आमदार माधुरी मिसाळ यांच्यासह ४ महिला आमदारांकडून पैसे उकळले ...

सावधान, वीजपुरवठा खंडित करण्याचा मेसेज तुम्हाला आलाय का? भामट्यांकडून होतेय सर्वसामान्यांची लूट - Marathi News | pay attention did you get the power cut message and thief looting the common people | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :सावधान, वीजपुरवठा खंडित करण्याचा मेसेज तुम्हाला आलाय का? भामट्यांकडून होतेय सर्वसामान्यांची लूट

विशेष म्हणजे या तक्रारदारांमध्ये सुशिक्षित- उच्चशिक्षितांचा भरणा लक्षणीय आहे. एकट्या मुंबई शहरातच ४० गुन्हे दाखल झाले आहेत. ...

बॅंकेत नोकरीचे आमिष दाखवून महिलेला १७ लाखांना लुटले - Marathi News | A woman was robbed of 17 lakhs by luring a job in a bank | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बॅंकेत नोकरीचे आमिष दाखवून महिलेला १७ लाखांना लुटले

फसवणूक झाल्याचे लक्षात येताच महिलेची पोलिसांकडे तक्रार ...

मॅट्रिमोनिअल साइट्सवर आयपीएस असल्याची केली बतावणी; महिलेला गंडा घालणाऱ्यास बेड्या  - Marathi News | Pretending to be IPS on matrimonial sites; duped women | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :मॅट्रिमोनिअल साइट्सवर आयपीएस असल्याची केली बतावणी; महिलेला गंडा घालणाऱ्यास बेड्या 

Fraud Case : अभिजीत परमेश्वर गाढवे असं आरोपीचे नाव आहे. ...

कॅनडाच्या विद्यापीठात प्रवेश मिळवून देण्याच्या बहाण्याने फसवणूक - Marathi News | Fraud on the pretext of gaining admission to a Canadian university | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :कॅनडाच्या विद्यापीठात प्रवेश मिळवून देण्याच्या बहाण्याने फसवणूक

पिंपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल... ...

साताऱ्यातील व्यावसायिकाची सहा लाखांची फसवणूक, अमरावतीमधील एकावर गुन्हा दाखल - Marathi News | A businessman in Satara was defrauded of six lakhs, a case was registered against one in Amravati | Latest satara News at Lokmat.com

सातारा :साताऱ्यातील व्यावसायिकाची सहा लाखांची फसवणूक, अमरावतीमधील एकावर गुन्हा दाखल

खरेदी केलेली ताडपत्री व त्याचे पैसेही दिले नाहीत ...