लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
धोकेबाजी

Fraud News in Marathi | धोकेबाजी मराठी बातम्या

Fraud, Latest Marathi News

जनकल्याण पतसंस्थेला पावणेतीन कोटीचा गंडा घालणाऱ्या दाम्पत्यासह मुलीला अटक, पाच दिवस कोठडी - Marathi News | 3 crore defrauded to public welfare credit institution in Miraj The girl along with the couple arrested | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :जनकल्याण पतसंस्थेला पावणेतीन कोटीचा गंडा घालणाऱ्या दाम्पत्यासह मुलीला अटक, पाच दिवस कोठडी

संबंधितांनी बोगस जमिनीची बनावट कागदपत्रे सादर करून घातला गंडा ...

Pimpri Chinchwad : सोशल मीडियावर सेलिब्रिटींना ‘फॉलो’ करण्यास सांगून फसवणूक; काळेवाडीमधील घटना - Marathi News | Pimpri Chinchwad : Fraud by asking celebrities to 'follow' them on social media; Incident in Kalewadi | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सोशल मीडियावर सेलिब्रिटींना ‘फॉलो’ करण्यास सांगून फसवणूक; काळेवाडीमधील घटना

टास्क देऊन महिलेची सहा लाख ९३ हजार ५०० रुपयांची फसवणूक... ...

कऱ्हाडच्या पतसंस्थेला पावणेतीन कोटीचा गंडा घालणाऱ्या दाम्पत्यासह मुलीला अटक - Marathi News | Couple and girl arrested for defrauding Karhad's credit institution | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :कऱ्हाडच्या पतसंस्थेला पावणेतीन कोटीचा गंडा घालणाऱ्या दाम्पत्यासह मुलीला अटक

‘जनकल्याण प्रकरण’ : पाच दिवस कोठडी ...

ओटो चालकाची 2 महिन्यांत 6 कोटी 67 लाखांची उलाढाल, सत्य समजताच बसला मोठा धक्का... - Marathi News | 6 crore 67 lakhs turnover of auto driver in 2 months, got a big shock after knowing the truth | Latest uttar-pradesh News at Lokmat.com

उत्तर प्रदेश :ओटो चालकाची 2 महिन्यांत 6 कोटी 67 लाखांची उलाढाल, सत्य समजताच बसला मोठा धक्का...

उत्तर प्रदेशातील हरदोईमध्ये ई-रिक्षा चालवणाऱ्या व्यक्तीची दोन महिन्यात कोट्यवधीची उलाढाल झाली. ...

Pune Crime: पॉलिसी रीन्यू करण्याच्या बहाण्याने ज्येष्ठ नागरिकाला ८९ लाखांचा गंडा  - Marathi News | Extortion of 89 lakhs from a senior citizen on the pretext of policy renewal | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पॉलिसी रीन्यू करण्याच्या बहाण्याने ज्येष्ठ नागरिकाला ८९ लाखांचा गंडा 

ज्येष्ठाची फसवणूक केल्याचा प्रकार समोर... ...

रद्द झालेली बांधकाम परवानगी व नोंदणी न करण्याचे कळवून देखील सदनिका विकून नोंदणी करणाऱ्या विकासक,  सहजिल्हा निबंधक आदींवर गुन्हा दाखल  - Marathi News | A case has been filed against Ravi developers, district registrars, etc., who sold and registered flats even after informing them of the canceled building permit and non-registration. | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :रद्द झालेली बांधकाम परवानगी व नोंदणी न करण्याचे कळवून देखील सदनिका विकून नोंदणी करणाऱ्या विकासक,  सहजिल्हा निबंधक आदींवर गुन्हा दाखल 

पोलीस पुढील तपास करत आहेत . रवी बिल्डर हा वादग्रस्त असून त्याच्या वर अनेक गुन्हे व तक्रारी दाखल आहेत .  ...

Kolhapur Crime: दामदुप्पटच्या आमिषाने तीन लाखांची फसवणूक, दोघांवर गुन्हा दाखल  - Marathi News | Fraud of 3 lakhs by the lure of Damduppat, case registered against two in Kolhapur | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur Crime: दामदुप्पटच्या आमिषाने तीन लाखांची फसवणूक, दोघांवर गुन्हा दाखल 

दरमहा पाच टक्के परतावा मिळेल असे आश्वासन ...

आर्मीतून बोलत असल्याची बतावणी, आईस्क्रिम विक्रेत्यास घातला ५१ हजाराचा गंडा; रत्नागिरीतील घटना - Marathi News | Pretending to be speaking from the army, an ice cream seller was cheated of 51 thousand; Incident in Ratnagiri | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :आर्मीतून बोलत असल्याची बतावणी, आईस्क्रिम विक्रेत्यास घातला ५१ हजाराचा गंडा; रत्नागिरीतील घटना

आर्मीची पार्टी आहे, असे सांगून तीनशे लोकांसाठी अमेरिकन ड्रायफ्रुट्स आईस्क्रिम हवे आहे असे सांगितले. ...