लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
धोकेबाजी

Fraud News in Marathi | धोकेबाजी मराठी बातम्या

Fraud, Latest Marathi News

ऑनलाइन फसवणुकीतील पैसे मिळणार तरी कसे? डोंट वरी! पैसे असे मिळतील परत! - Marathi News | How to get money from online fraud know about this contact to cyber police in mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ऑनलाइन फसवणुकीतील पैसे मिळणार तरी कसे? डोंट वरी! पैसे असे मिळतील परत!

मनुष्यबळाच्या अभावाने आरोपीपर्यंत पोहोचण्यास अनेक अडचणी.    ...

ऑनलाइन ट्रेडिंगच्या नावावर तरुणाची ३.७३ लाखांची फसवणूक, सहा जणांवर गुन्हा दाखल - Marathi News | 3.73 lakh fraud of youth in the name of online trading, case registered against six persons | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :ऑनलाइन ट्रेडिंगच्या नावावर तरुणाची ३.७३ लाखांची फसवणूक, सहा जणांवर गुन्हा दाखल

तिरोडाच्या प्रगतीनगरातील दिनेश गणपत कावडकर (४३) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार आरोपींनी त्यांना आपली रक्कम माझ्याकडे गुंतवणूक कराल तर तुमची रक्कम दाम दुप्पट करून देईल, असे आमीष दिले होते. ...

Pune: अकाउंटंट महिलेला घातला साडेनऊ लाखांना गंडा, संचालक असल्याचे भासवून फसवणूक - Marathi News | Accountant woman cheated for 9.5 lakhs by pretending to be a director | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अकाउंटंट महिलेला घातला साडेनऊ लाखांना गंडा, संचालक असल्याचे भासवून फसवणूक

अशा प्रकारे फसवणूक करणाऱ्या २ आरोपींवर चतुःशृंगी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे... ...

‘टीडीआर’मध्ये राजकीय नेते, प्रशासन, बिल्डरांचे संगनमत, पिंपरी-चिंचवडचा घोटाळा ऐरणीवर - Marathi News | Collusion of political leaders, administration, builders in 'TDR', Pimpri-Chinchwad scam on the air | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :‘टीडीआर’मध्ये राजकीय नेते, प्रशासन, बिल्डरांचे संगनमत, पिंपरी-चिंचवडचा घोटाळा ऐरणीवर

विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात शहरातील टीडीआर घोटाळा पुन्हा ऐरणीवर आला आहे..... ...

२१ दिवसांत पैसा ‘डबल’च्या नादी लागले; ५० लाख गमावले - Marathi News | 50 lakh fraud by one by asking to double the money in 21 days | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :२१ दिवसांत पैसा ‘डबल’च्या नादी लागले; ५० लाख गमावले

आतापर्यंत ५० लाखांच्या फसवणुकीचा आकडा समोर आला असून त्यात वाढ होण्याची शक्यता आहे.  ...

परदेशात नोकरीचे आमिष दाखवत तरुणांची फसवणूक, ४८२ पासपोर्ट हस्तगत, गुन्हे शाखेची कारवाई - Marathi News | 482 Passports Seized, Crime Branch Acts on Cheating of Youth by Lure of Job Abroad | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :परदेशात नोकरीचे आमिष दाखवत तरुणांची फसवणूक, ४८२ पासपोर्ट हस्तगत, गुन्हे शाखेची कारवाई

गुन्हे शाखेने दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी `बॉम्बे इंटरनॅशनल कन्सलटन्सी व इंडियन ओव्हरसीज या नावाने प्लेसमेंट एजन्सी कार्यालय उघडून भारतातील विविध राज्यातील तरुणांना अझरबैझन, ओमान, दुबई, सौदी अरेबीया, कतार व रशिया या परदेशात नोकरीचे आमिष दाखवले. ...

Pune News: 'मैं शर्माजी बात कर रहा हूँ ।' म्हणत घातला गंडा, पुण्यातील घटना - Marathi News | 'I am talking to Sharmaji pune latest news fraud crime incident in pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'मैं शर्माजी बात कर रहा हूँ ।' म्हणत घातला गंडा, पुण्यातील घटना

या प्रकरणी आंबे खुर्द परिसरात राहणाऱ्या एका ५९ वर्षीय वृद्धाने मंगळवारी (दि. १२) फिर्याद दिली... ...

"मी रेल्वे राज्यमंत्री आहे…", भामट्याने पैसे घेतले आणि तरुणांना दिली बनावट नियुक्तीपत्रे! - Marathi News | fraud of job in railways pretending to be minister recruitment to post of tc in bareilly, uttar pradesh | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :"मी रेल्वे राज्यमंत्री आहे…", भामट्याने पैसे घेतले आणि तरुणांना दिली बनावट नियुक्तीपत्रे!

तक्रारीच्या आधारे पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. ...