लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
धोकेबाजी

Fraud News in Marathi | धोकेबाजी मराठी बातम्या, मराठी बातम्या

Fraud, Latest Marathi News

मनपा, एमएसईबीत नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवत लाखो हडपले - Marathi News | Municipal Corporation, MSEB grabbed lakhs by showing the lure of employment | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मनपा, एमएसईबीत नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवत लाखो हडपले

Nagpur News मनपा, एमएसईबीत नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवत दोन वेगवेगळ्या प्रकरणांत आरोपींनी लाखो रुपये हडपल्याची बाब समोर आली आहे. जरीपटका पोलिस ठाण्यात दोन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. ...

सावधान! दुसरं कोणी तुमच्या PAN Card चा वापर करत आहे का? त्वरित चेक करा… - Marathi News | Beware Is someone else using your PAN Card Check now nsdl how to complain fraud | Latest business News at Lokmat.com

व्यापार :सावधान! दुसरं कोणी तुमच्या PAN Card चा वापर करत आहे का? त्वरित चेक करा…

पॅन कार्ड हे एक महत्त्वाचे सरकारी ओळखपत्र आहे. हे अनेक कारणांसाठी वापरले जाऊ शकते. ...

वित्त अधिकाऱ्याकडून स्वयंसेवी संस्थेची १.२० कोटींची अफरातफर - Marathi News | 1.20 crore transfer from the Finance Officer to the NGO | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :वित्त अधिकाऱ्याकडून स्वयंसेवी संस्थेची १.२० कोटींची अफरातफर

Nagpur News एका स्वयंसेवी संस्थेत वित्त अधिकारी असलेल्या व्यक्तीने १.२० कोटींची अफरातफर केल्याची बाब समोर आली आहे. या संदर्भात सदर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...

गुंतवणुकीच्या नावाखाली व्यावसायिकाला कोट्यवधींचा ‘हायप्रोफाइल’ गंडा - Marathi News | In the name of investment, a businessperson is embezzled crores of 'high profile' | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :गुंतवणुकीच्या नावाखाली व्यावसायिकाला कोट्यवधींचा ‘हायप्रोफाइल’ गंडा

Nagpur News गुंतवणुकीच्या नावाखाली उद्योग क्षेत्रात नेहमी चर्चेत असणाऱ्या तिघांनी एका व्यावसायिकाला १.३० कोटींचा गंडा घातला. ...

एनटीपीसीमध्ये नोकरीचे आमिष दाखवत तीन तरुणांना २५ लाखाला फसवले - Marathi News | Three youths were cheated of 25 lakhs by promising jobs in NTPC | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :एनटीपीसीमध्ये नोकरीचे आमिष दाखवत तीन तरुणांना २५ लाखाला फसवले

याप्रकरणी हिरापूरे यांनी दिलेल्या फिर्यादीनूसार, आरोपी चव्हाण याने २०२० मध्ये विविध पदे भरण्याबाबत जाहिरात दिली. ...

फसवणुकाची फंडा, कोट्यवधींचा गंडा; कुणाला नफा तर कुणाला नोकरीच्या नावाखाली लुबाडले - Marathi News | Some were robbed in the name of profit and some in the name of job by fraudsters | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :फसवणुकाची फंडा, कोट्यवधींचा गंडा; कुणाला नफा तर कुणाला नोकरीच्या नावाखाली लुबाडले

रामदासपेठेतील व्यावसायिकाला ३.१५ कोटींनी तर महिला वकिलाला २.२५ कोटींनी फसवले ...

ए. एस. ट्रेडर्स फसवणूक: कंपनीशी संबंध नाही, संशयितांच्या वकिलांनी केला युक्तिवाद - Marathi News | A. S. Traders fraud: no connection with the company, argued the lawyers of the suspects | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :ए. एस. ट्रेडर्स फसवणूक: कंपनीशी संबंध नाही, संशयितांच्या वकिलांनी केला युक्तिवाद

त्यानंतरच संशयितांच्या अटकपूर्व जामिनाचा फैसला होणार ...

परीक्षा परिषदेच्या आयुक्त शैलजा दराडे यांच्यासह भावावर गुन्हा दाखल - Marathi News | A case has been registered against the brother along with the Commissioner of Examination Council Shailaja Darade | Latest pune News at Lokmat.com

पुणे :परीक्षा परिषदेच्या आयुक्त शैलजा दराडे यांच्यासह भावावर गुन्हा दाखल

शिक्षक म्हणून नोकरीचे आमिष दाखवून ४५ जणांची केली कोट्यांवधीची फसवणूक ...