लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
धोकेबाजी

Fraud News in Marathi | धोकेबाजी मराठी बातम्या, मराठी बातम्या

Fraud, Latest Marathi News

ओळखीच्याच व्यक्तीकडून विश्वासघात, शेअर बाजारात गुंतवणूकीच्या नावावर २१.३५ लाखांचा गंडा - Marathi News | Betrayal by an acquaintance, extortion of 21.35 lakhs in the name of investment in stock market | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :ओळखीच्याच व्यक्तीकडून विश्वासघात, शेअर बाजारात गुंतवणूकीच्या नावावर २१.३५ लाखांचा गंडा

गिट्टीखदान पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद ...

‘टेलिग्राम’ची ‘रिस्क’ पडतेय भारी, वर्षभरात ३३ जणांची लाखोंनी फसवणूक - Marathi News | The 'risk' of 'Telegram' is getting heavy, 33 people have been cheated out of lakhs in a year | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :‘टेलिग्राम’ची ‘रिस्क’ पडतेय भारी, वर्षभरात ३३ जणांची लाखोंनी फसवणूक

एकतृतीयांश गुन्ह्यांची उकल करण्यात पोलिसांना यश ...

सोंटू जैनच्या क्रिकेट सट्ट्याचे दुबई-लंडनपर्यंत जाळे! - Marathi News | Sontu Jain's cricket betting network up to Dubai-London! | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :सोंटू जैनच्या क्रिकेट सट्ट्याचे दुबई-लंडनपर्यंत जाळे!

गोंदियाच्या ज्वेलरी व्यापाऱ्याची चौकशी : ५८ कोटींचा गंडा घालणारा सोंटू पसारच ...

एमआर तरूणासोबत ‘टास्क फ्रॉड’, ८१ हजारांनी गंडा - Marathi News | Task Fraud with MR 81000 stolen police investigating online fraud amravati | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :एमआर तरूणासोबत ‘टास्क फ्रॉड’, ८१ हजारांनी गंडा

ऑनलाईन टास्क पूर्ण करण्याच्या नादात येथील एका एमआर (मेडिकल रिप्रेझेंटिटिव्ह) ला ८१ हजार रुपयांनी गंडा घालण्यात आला. ...

अमेरिकन नागरिकांना पुन्हा गोव्यातून गंडविले; बोगस कॉलसेंटरवर छापा, १३ जणांना अटक - Marathi News | again imposture with American citizens in Goa Raid on bogus call center, 13 arrested | Latest goa News at Lokmat.com

गोवा :अमेरिकन नागरिकांना पुन्हा गोव्यातून गंडविले; बोगस कॉलसेंटरवर छापा, १३ जणांना अटक

सांतिनेज - पणजी येथील सिल्विया टॉवर इमारतीच्या ७ व्या मजल्यावरच्या एका खोलीत हा सारा कारभार चालत होता. ...

प्रकल्पबाधितांची ४८ लाख ५० हजारांची फसवणूक, पाच जणांवर गुन्हा दाखल - Marathi News | 48 lakh 50 thousand fraud, crime against five persons including three engineers | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :प्रकल्पबाधितांची ४८ लाख ५० हजारांची फसवणूक, पाच जणांवर गुन्हा दाखल

दोन ठेकेदारांसह तीन अधिकाऱ्यांविरुद्ध गुन्हा ...

सिम बदलून फसवणूक करणाऱ्यांवर कारवाईची तयारी; पोर्ट, सिम बदलण्याचे नियम कठोर होणार - Marathi News | Preparing to take action against SIM change fraudsters Port SIM change rules will be strict trai | Latest business News at Lokmat.com

व्यापार :सिम बदलून फसवणूक करणाऱ्यांवर कारवाईची तयारी; पोर्ट, सिम बदलण्याचे नियम कठोर होणार

ट्राय मोबाईल ऑपरेटर्सद्वारे सिम कार्ड बदलण्यासाठी आणि जारी करण्याच्या नियमांमध्ये मोठे बदल करण्याची तयारी करत आहे. ...

अवघ्या दहा तासांत १८ लाखांचा अपहार; पेट्रोलपंपाच्या व्यवस्थापकाकडून फसवणूक - Marathi News | 18 lakh embezzlement in just ten hours; Fraud by petrol pump manager | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :अवघ्या दहा तासांत १८ लाखांचा अपहार; पेट्रोलपंपाच्या व्यवस्थापकाकडून फसवणूक

पोलिसांनी संशयित रचितकुमार राकेश पांडे (२७, रा.कंधेपूर, जि. सुलनापूर, उत्तर प्रदेश) याच्या विरोधात गुन्हा दाखल केला ...