लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
धोकेबाजी

Fraud News in Marathi | धोकेबाजी मराठी बातम्या, मराठी बातम्या

Fraud, Latest Marathi News

गिरीश महाजनांचे नाव सांगत घातला २८ लाखाने गंडा - Marathi News | A man was robbed of Rs 28 lakhs by mentioning Girish Mahajan's name. | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :गिरीश महाजनांचे नाव सांगत घातला २८ लाखाने गंडा

महिलेसह पाच जणांवर गुन्हा : रेल्वेत नोकरीचे दिले आमिष ...

ओयोचे मालक रितेश अग्रवाल यांच्यावर गुन्हा दाखल; रूम बुकिंगच्या नावाखाली फसवणूक केल्याचा आरोप - Marathi News | Case registered against OYO owner Ritesh Agarwal; accused of cheating in the name of room booking | Latest business News at Lokmat.com

व्यापार :ओयोचे मालक रितेश अग्रवाल यांच्यावर गुन्हा दाखल; रूम बुकिंगच्या नावाखाली फसवणूक केल्याचा आरोप

oyo ritesh agarwal : ओयो हॉटेल मालक रितेश अग्रवाल यांच्या अडचणी वाढल्या आहेत. त्यांच्यावर २२ कोटी रुपयांच्या फसवणुकीचा आरोप आहे. ...

Mehul Choksi : मेहुल चोक्सीकडून आतापर्यंत किती वसूल केले? ईडीच्या चौकशीतून धक्कादायक माहिती समोर - Marathi News | mehul choksi pnb fraud what-has happened so far in the ed investigation how much money has been recovered | Latest business News at Lokmat.com

व्यापार :मेहुल चोक्सीकडून आतापर्यंत किती वसूल केले? ईडीच्या चौकशीतून धक्कादायक माहिती समोर

Mehul Choksi PNB Fraud : पंजाब नॅशनल बँकेत १३,५०० कोटी रुपयांचा घोटाळा करणाऱ्या हिरे व्यावसायिक मेहुल चोक्सीला बेल्जियममध्ये अटक करण्यात आली आहे. ...

शासनाची आर्थिक फसवणूक प्रकरणी वादग्रस्त डीआरटीओ बागरीला अटक - Marathi News | Controversial DRTO Bagri arrested in government financial fraud case | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :शासनाची आर्थिक फसवणूक प्रकरणी वादग्रस्त डीआरटीओ बागरीला अटक

कारागृहात मुक्काम : प्रकरण शासनाच्या आर्थिक फसवणुकीचे ...

आदर्श, यशस्विनी पतसंस्थेपाठोपाठ राधाई बँकेत घोटाळा; दीड वर्षांनंतर गुन्हा दाखल - Marathi News | Scam in Radhai Urban Multipurpose Bank; Case registered after one and a half years | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :आदर्श, यशस्विनी पतसंस्थेपाठोपाठ राधाई बँकेत घोटाळा; दीड वर्षांनंतर गुन्हा दाखल

आदर्श, यशस्विनी पतसंस्थेपाठोपाठ आधाने कुटुंब पुन्हा एकदा अडचणीत ...

धान घोटाळ्याचा 'पार्ट टू', यावर्षीही सहा हजार क्विंटलचा गैरव्यवहार - Marathi News | 'Part two' of the paddy scam, embezzlement of six thousand quintals this year too | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :धान घोटाळ्याचा 'पार्ट टू', यावर्षीही सहा हजार क्विंटलचा गैरव्यवहार

चौकशीत निष्पन्न : देऊळगावच्या संस्था पदाधिकाऱ्यांच्या अडचणीत भर, कारणे दाखवा नोटीस ...

पोलिसांनी दोन वेळा गेलेले पैसे परत मिळवून दिले, पण कोट्यधीश होण्याच्या नादात तिसऱ्यांदा लुटला गेला... - Marathi News | police recovered the money twice, but in the name of becoming a millionaire, he was robbed a third time | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पोलिसांनी दोन वेळा गेलेले पैसे परत मिळवून दिले, पण कोट्यधीश होण्याच्या नादात तिसऱ्यांदा लुटला गेला...

सायबर फसवणूक करणाऱ्यांकडून चोरीला गेलेले पैसे पोलिसांनी दोनदा परत मिळवून दिले. पण, त्या व्यक्तीने करोडपती होण्याच्या नादात तिसऱ्यांदा पैसे गमावले. ...

Sindhudurg: जादा परताव्याच्या आमिषाने ७८ लाखांची फसवणूक, एमपीआयडी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्याची मागणी - Marathi News | 78 lakhs fraud with the lure of higher returns from the stock market demand to register a case under the MPID Act | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :Sindhudurg: जादा परताव्याच्या आमिषाने ७८ लाखांची फसवणूक, एमपीआयडी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्याची मागणी

कणकवली : शेअर ट्रेडिंगमध्ये पैसे गुंतवून दरमहा १० ते १२ टक्के व्याजदराने परतावा देण्याचे आमिष दाखवून आर्थिक फसवणूक करणाऱ्या ... ...