धार्मिक विधीमध्ये शुभ मानल्या जाणाऱ्या दुर्मीळ स्टार कासवांची तस्करी करणा-या तिघांच्या अटकेनंतर नवी मुंबईतील कोपरखैरणे येथून तानाजी कळंत्रे या चौथ्या आरोपीलाही ठाणे वनविभागाने अटक केली. ...
गुहागर तालुक्यातील रानवी गावातील रमेश बारगोडे यांच्या घरातील पडवी बिबट्या बसलेल्या अवस्थेत आढळून आला आहे. हा बिबट्या काल (सोमवारी) रात्री शिरल्याचा अंदाज असून, तो जखमी असल्याचे सांगण्यात येत आहे. त्याला पकडण्यासाठी वन विभागाचे प्रयत्न सुरू आहेत. ...
वेगवेगळी नावे बदलून मुंबई पुण्यासह राज्यभर दुर्मीळ स्टार कासवांची तस्करी करण-या शुभांगी उर्फ मंजिरी या महिलेसह तिघांना ठाणे आणि मुंबई वनविभागाने अटक केली आहे. तिला पुण्यातून तर तिच्या साथीदारांना ठाण्यातून अटक करण्यात आली आहे. ...
न्यायालयाने हंटर चालविल्याशिवाय हातपाय हलवायचेच नाहीत ही अलिखित परंपराच जणू गेल्या काही वर्षांपासून आपल्या प्रशासकीय व्यवस्थेत निर्माण झाली आहे की काय कुणास ठाऊक? कदाचित त्यामुळेच लोकांना त्यांच्या तक्रारींचे निवारण करण्याकरिता उठसूट न्यायालयात धाव घ ...