कळवण : तालुक्यातील पाळे खुर्द शिवारातील शेतात ऊसतोड मजुरांना बिबट्याचे तीन बछडे आढळून आल्याने भयभयीत झालेल्या शेतकरी बांधवाना वनविभागाच्या पिंजºयात बिबट्याची मादी अडकल्याने दिलासा मिळाला असून वनविभागाच्या कामावर शेतकरी बांधवानी समाधान व्यक्त केले असू ...
पांडाणे : दिंडोरी तालुक्यातील खोरीपाडा येथे बुधवारी बिबट्याने सात बकऱ्या व दोन गायी फस्त केल्या. बिबट्याने केलेल्या अचानक हल्ल्यामुळे शेतकरी भयभीत झाले आहेत. ...
नाशिक : दक्षिण युरोपसह मध्य आशिया खंडात दलदलयुक्त पाणथळ जागेत अधिवास करणाऱ्या स्थलांतरित पक्ष्यांमध्ये समाविष्ट असलेल्या लालशिरी बदकचा (रेड क्रेस्टेड पोचार्ड) मोठा थवा नांदूरमधमेश्वरच्या जलाशयात नुकताच स्थिरावल्याने पक्षिप्रेमींमध्ये आनंंदाचे वातावरण ...
त्र्यंबकेश्वर रस्त्यावर वृक्षारोपण मोहिमेत लावण्यात आलेली झाडे तसेच त्र्यंबक रस्ता सुशोभिकरण करताना दुभाजक तसेच रस्त्याच्या कडेला लावण्यात आलेली झाडे सध्या अनधिकृतपणे तोडली जात असल्याच्या तक्रारी स्थानिक वृक्षप्रेमी नागरिकांनी केलेल्या आहेत. ...
मुंबई-आग्रा महामार्गावरील मुकणे शिवारात असलेल्या वनकक्ष क्रमांक २२६ मधील डोंगरावरील २६ हेक्टरवर पसरलेल्या वनक्षेत्रात रविवारी (दि.२२) दुपारी दोन वाजेच्या सुमारास अचानकपणे आग लागली. ...