दारव्हा तालुक्याच्या पाथ्रट (देवी) येथील निळूनाथ नारायण आमझरे (४०), पत्नी निर्मला (३५) आणि मुलगा यश (१२) हे तिघे ६ ऑगस्ट २०२० रोजी दुचाकीने राळेगावकडे जात होते. दरम्यान, कळंब-राळेगाव मार्गावर रोही अचानक आडवा आल्याने दुचाकीला अपघात झाला. यात निळूनाथ व ...
ForestDepartment, Radhanagri, Wildelife, Kolhapurnews नजर खिळवून ठेवणाऱ्या, नक्षीदार, नाजूक, अतिशय लहान प्रजातीपासून ते पॅरिस पिकॉकसारख्या दुर्मिळ आणि मनमोहक फुलपाखरांपर्यंतच्या सुमारे ८९ विविध फुलपाखरांच्या जगात शनिवारी रसिक गारुड झाल्याप्रमाणे थ ...
परतवाडा येथील वनविभागाच्या आवारात लाखो रुपये खर्च करून २००८ मध्ये ही वसतिगृहाची इमारत उभारली गेली. यात मुलांना राहण्याकरिता खोल्या आणि स्वतंत्र किचन आणि डायनिंगची व्यवस्थाही करण्यात आली. मुलांच्या राहण्याच्या अनुषंगाने आवश्यक सर्व सोयी व वसतिगृहात उप ...
Amravati News Sandalwood trees चिखलदरा स्थानिक नगर परिषदेच्या अखत्यारीत असलेल्या चंदन बनातील जवळपास पंधरा मौल्यवान चंदनाच्या झाडांची कत्तल करण्यात आली असल्याचा खळबळजनक प्रकार बुधवारी दुपारी उघडकीस आला. ...
बिबट्याने हल्ला करुन दोन व्यक्ती व तीन गायींना जखमी केल्याची घटना राहुरी तालुक्यातील चिखलठाण गावातील बुळे पठार येथे सोमवारी रात्री ९ वाजण्याच्या सुमारास घडली. ...
गोंडपिपरी तालुक्यात येणाºया शिवणी गावाजवळ वैनगंगा-वर्धा नदीचा संगम आहे. या संगमाच्या मध्यभागी बेट आहे. या बेटावर दोन हजार हेक्टर शेती आहे. या बेटावर काही शेतकºयांना वाघ दिसला. त्यांनी लगेच वनविभागाला याची माहिती दिली. दोन वनरक्षक, सात वनमजुरांचा ताफा ...