कोल्हापूर : छत्रपती शाहू स्टेडियमवर सुरू असलेल्या इंडियन वूमेन्स लीग फुटबॉल स्पर्धेतील पात्रता फेरीत तिसºया दिवशी झालेल्या सामन्यात इंदिरा गांधी अकॅडमी फॉर स्पोर्टस् एण्ड एज्युकेशन (पाँडेचेरी) संघाने बडोदा फुटबॉल अकॅडमी (गुजरात) संघावर १५-० अशा गोल फ ...
बाई अवबाई पेटिट गर्ल्स हायस्कूल आणि फादर अॅग्नेल मल्टिपर्पज स्कूल अॅण्ड ज्यूनिअर कॉलेज या संघांनी आपली विजयी घोडदौड कायम राखताना युथ स्पोटर््स फुटबॉल स्पर्धेच्या मुलींच्या गटाची उपउपांत्य फेरी गाठली. ...
कोल्हापूर : कोल्हापूरच्या फुटबॉलमध्ये पुरुषांप्रमाणे महिला खेळाडूंमध्ये राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय दर्जाचे कौशल्य असल्याने येत्या काळात राष्ट्रीय पातळीवर ‘आयलीग’सारख्या स्पर्धेत कोल्हापूरचाही संघ दिसेल, ...
भारताचा प्रसिद्ध फुटबॉलपटू बायचुंग भुतियाने जम्मू काश्मीर फुटबॉल असोसिएशनला पत्र लिहिलं असून माजिद खानला प्रशिक्षण देण्याची इच्छा व्यक्त केली आहे. त्याचं स्वप्न पुर्ण करण्यासाठी आपण मदत करण्यास इच्छुक असल्याचं बायचुंग भुतियाने सांगितलं आहे. ...
प्ले आॅफच्या दुस-या फेरीतील स्वीडनविरुद्ध अनिर्णीत राहिलेला सामना इटलीला चांगलाच महागात पडला आहे. या सामन्यानंतर इटलीच्या विश्वचषकातील आशा संपुष्टात आल्या. ...
दोनवेळा पिछाडीवर राहिल्यानंतरही भारतीय फुटबॉल संघाने म्यानमारला २-२ अशा बरोबरीवर रोखण्याची कमाल केली. त्यात कर्णधार सुनील छेत्री आणि जेजे लालपेखलुवा यांचे योगदान महत्त्वपूर्ण ठरले. ...
स्वीडनसोबतची लढत गोलशून्य बरोबरीत सुटल्याने चार वेळचा विश्वविजेता असलेल्या इटलीचे फुटबॉल विश्वचषक स्पर्धेसाठी पात्र ठरण्याचे आव्हान संपुष्टात आले आहे. ...