लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
फुटबॉल

फुटबॉल, मराठी बातम्या

Football, Latest Marathi News

World Cup 2022: कतार गमावणार फुटबॉल विश्वचषक स्पर्धेचा मान?  - Marathi News | World Cup 2022: Qatar Could be stripped of World Cup? | Latest football News at Lokmat.com

फुटबॉल :World Cup 2022: कतार गमावणार फुटबॉल विश्वचषक स्पर्धेचा मान? 

रशियात नुकत्याच पार पडलेल्या फुटबॉल विश्वचषक स्पर्धेनंतर सर्वांना वेध लागलेत ते 2022च्या स्पर्धेचे, परंतु यजमानपदाच्या निवडीपासूनच ही स्पर्धा वादात राहिली आहे. ...

रोनाल्डो कोठडीपासून बचावला; फुटबॉल चाहत्यांना दिलासा - Marathi News | Ronaldo escaped from custody; Relax to football fans | Latest football News at Lokmat.com

फुटबॉल :रोनाल्डो कोठडीपासून बचावला; फुटबॉल चाहत्यांना दिलासा

करचोरीप्रकरणी काढला मधला मार्ग ...

धोनी फुटबॉलच्या मैदानात; धडकचा हिरो इशान खट्टरबरोबर लूटला खेळाचा आनंद - Marathi News | Dhoni in football field; played game with the dhadak Hero Hero Ishaan Khatter | Latest fashion News at Lokmat.com

फॅशन :धोनी फुटबॉलच्या मैदानात; धडकचा हिरो इशान खट्टरबरोबर लूटला खेळाचा आनंद

भारतात आल्यावर त्याने मुंबईतील वांद्रे परीसरातील ऑल स्टार्स फुटबॉल क्लबमध्ये आपली हजेरी लावली. त्यावेळी या क्लबमध्ये बॉलीवूडमधील कलाकार मंडळीही फुटबॉल खेळण्यासाठी आली होती. ...

दुबईत अटक झालेल्या गोमंतकीयाच्या सुटकेसाठी प्रयत्न करू - Marathi News | We will try to get rescue football player arrested in Dubai | Latest goa News at Lokmat.com

गोवा :दुबईत अटक झालेल्या गोमंतकीयाच्या सुटकेसाठी प्रयत्न करू

गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांचे स्पष्टीकरण  ...

बंगळुरू एफसीने वाढवला छेत्रीसोबतच करार - Marathi News | Bangalore FC extends agreement with sunil chetri | Latest football News at Lokmat.com

फुटबॉल :बंगळुरू एफसीने वाढवला छेत्रीसोबतच करार

फुटबॉलमध्येअल्पावधीतच लोकप्रिय झालेल्या बंगळुरू फुटबॉल क्लबने भारतीय संघाचा  कर्णधार सुनील छेत्रीसोबतच्या कराराचे नूतनीकरण केले असून तो २०२१ पर्यंत संघासोबत असणार आहे. ...

ओझीलच्या रुपात पहिले ‘रेड कार्ड’; राजीनामा ही जर्मनीच्या संघ बदलाची सुरूवात! - Marathi News | The first 'Red Card' ; Germany is the beginning of change! | Latest football News at Lokmat.com

फुटबॉल :ओझीलच्या रुपात पहिले ‘रेड कार्ड’; राजीनामा ही जर्मनीच्या संघ बदलाची सुरूवात!

हा ओझिलने स्वत:हून घेतलेला निर्णय आहे की, त्याच्या निमित्ताने हे पहिले ‘रेड कार्ड’ देण्यात आले असून आता आणखी अशा किती कार्ड्ची रिघ लागते, हे पाहणे महत्त्वाचे असेल. ...

बार्सिलोना क्लब सरावाला लागला, पण मेस्सीशिवाय - Marathi News | Barcelona club began to be training, but without Messi | Latest football News at Lokmat.com

फुटबॉल :बार्सिलोना क्लब सरावाला लागला, पण मेस्सीशिवाय

ला लिगा या स्पॅनिश लीगमधील यशस्वी क्लब बार्सिलोनानेही आंतरराष्ट्रीय चॅम्पियन्स कप स्पर्धेसाठी कसून सरावाला सुरूवात केली, परंतु कॅम्प न्यू येथे सराव करत असलेल्या बार्सिलोनाच्या खेळाडूंमध्ये लिओनेल मेस्सी कुठेच दिसत नाही.  ...

रोनाल्डोची वयचोरी, म्हणे मी ३३ वर्षांचा - Marathi News | Ronaldo's look like 20 years old | Latest football News at Lokmat.com

फुटबॉल :रोनाल्डोची वयचोरी, म्हणे मी ३३ वर्षांचा

पोर्तुगाल संघाचा कर्णधार ख्रिस्तीयानो रोनाल्डोने फुटबॉलपटूंच्या ट्रान्सफर बाजारात नुकताच धुमाकूळ उडवून देणारा निर्णय घेतला. ...