लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पूर

पूर

Flood, Latest Marathi News

पुराचा धसका! चिखलातील स्वप्नांचा शोध..; पिकेच नाही तर मातीही वाहून गेल्याने भविष्य संकटात - Marathi News | In various districts including Marathwada, effect on soil along with crops and turning the farm into rivers due to Flood | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पुराचा धसका! चिखलातील स्वप्नांचा शोध..; पिकेच नाही तर मातीही वाहून गेल्याने भविष्य संकटात

मराठवाड्यात दहा दिवसांत ८६ जणांचा पुरामुळे मृत्यू, छत्तीसगडमधील अतिवृष्टीमुळे पर्लकोटा नदीला पूर, नदीकाठच्या गावांना इशारा; सांगली, सातारा, कोल्हापूरमध्ये पाऊस ...

Nanded: लोह्यात आभाळ फाटले; लिंबोटी धरणातून विसर्ग वाढला, अनेक घरांत पाणी शिरले! - Marathi News | Nanded: Discharge from Limboti dam increased, situation like a sky burst in Loha, water in many houses | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :Nanded: लोह्यात आभाळ फाटले; लिंबोटी धरणातून विसर्ग वाढला, अनेक घरांत पाणी शिरले!

नांदेड - लातूर राष्ट्रीय महामार्ग गेल्या चार तासांपासून वाहतुकीसाठी बंद आहे ...

धाराशिव जिल्ह्यात पुन्हा मुसळधार पाऊस, पाथरुड-आंबी भागात पूर, अनेक घरांत पाणी शिरले - Marathi News | Heavy rains again in Dharashiv district, flooding in Pathrud-Ambi areas | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :धाराशिव जिल्ह्यात पुन्हा मुसळधार पाऊस, पाथरुड-आंबी भागात पूर, अनेक घरांत पाणी शिरले

ठीकठिकाणचे पूल वाहून गेल्यामुळे आजूबाजूच्या अनेक गावांचा एकमेकांशी असलेला संपर्क तुटला आहे. ...

आधी नगरपालिका की जिल्हा परिषद?;निवडणूक आयोगाची दोन्हींसाठी तयारी सुरू - Marathi News | Municipality or Zilla Parishad first?; Election Commission begins preparations for both | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आधी नगरपालिका की जिल्हा परिषद?;निवडणूक आयोगाची दोन्हींसाठी तयारी सुरू

क्रम बदलला जाणार का? राजकीय वर्तुळात उत्सुकता, विशेषत: मराठवाडा, विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रात पिकांना मोठा फटका बसला असून, बळीराजा हवालदिल झाला आहे ...

केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी, प्रस्ताव मिळताच मदतनिधी देणार; PM नरेंद्र मोदींचं आश्वासन - Marathi News | Maharashtra Flood: Central government stands by farmers, will provide relief funds as soon as proposal is received; PM Narendra Modi assures CM Devendra Fadnavis | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी, प्रस्ताव मिळताच मदतनिधी देणार; PM नरेंद्र मोदींचं आश्वासन

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; अतिवृष्टी, पूरस्थितीमुळे राज्यात झालेल्या नुकसानीचा केंद्राला लवकरच देणार अहवाल, कर्जमाफीबाबत सकारात्मक  ...

“राऊतांनी खासदारकीचा एक महिन्याचा पगार दिला असता तर आभार मानले असते”; कुणी केली खोचक टीका? - Marathi News | ncp ajit pawar group hasan mushrif taunt if sanjay raut had given one month salary as an mp to the flood victims and farmers then i would have thanked him | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“राऊतांनी खासदारकीचा एक महिन्याचा पगार दिला असता तर आभार मानले असते”; कुणी केली खोचक टीका?

Hasan Mushrif News: सुप्रिया सुळे, संजय राऊत किंवा विजय वडेट्टीवार हे विरोधी पक्षात आहेत. त्यांचे कामच सरकारला पेचात पकडणे आहे, अशी टीका करण्यात आली आहे. ...

'एक हात मदतीचा'! संकटात राजकीय, सामाजिक कार्यकर्ते सरसावल्याने अतिवृष्टीग्रस्तांना दिलासा! - Marathi News | 'A helping hand'! Relief for those affected by heavy rains as political and social activists step up to the occasion! | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :'एक हात मदतीचा'! संकटात राजकीय, सामाजिक कार्यकर्ते सरसावल्याने अतिवृष्टीग्रस्तांना दिलासा!

पुरामुळे उद्ध्वस्त झालेल्या भागात विविध पातळीवर होत असलेली मदत ही शेतकरी व ग्रामस्थांसाठी दिलासादायक ठरत आहे. ...

...तर मोठा संघर्ष उभारला जाईल ! वर्ध्यात शेतकऱ्यांचा आक्रोश मोर्चा; पोशिंदाच उपासमारीच्या उंबरठ्यावर - Marathi News | ...then a big struggle will be mounted! Farmers' protest march in Wardha; Farmers are on the verge of starvation | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :...तर मोठा संघर्ष उभारला जाईल ! वर्ध्यात शेतकऱ्यांचा आक्रोश मोर्चा; पोशिंदाच उपासमारीच्या उंबरठ्यावर

शेतकरी आक्रोश मोर्चातून हाकः 'ओला दुष्काळ जाहीर करा, सातबारा कोरा करा'च्या घोषणा ...