लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
फिटनेस टिप्स

Latest Fitness Tips , मराठी बातम्या

Fitness tips, Latest Marathi News

फिटनेस-Fitness Tips व्यायाम आणि आरोग्य याची परफेक्ट माहिती, नवे फिटनेस ट्रेंड यांचा पाठपुरावा आणि सोपे व्यायाम प्रकार करत निरोगी होण्यासाठी आवश्यक टिप्स.
Read More
जेवणात प्रोटिन हवंय? ६ व्हेज पदार्थ खा, मसल्स मजबूत होतील-फिट दिसाल - Marathi News | Top Veg protein sources : Top 6 Indian Vegetarian Veg Protein Sources | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :जेवणात प्रोटिन हवंय? ६ व्हेज पदार्थ खा, मसल्स मजबूत होतील-फिट दिसाल

Top Veg protein sources : मोजक्या शाकाहारी पदार्थांचा आहारात समावेश करून तुम्ही शरीरातील प्रोटीन्सची कमतरता पूर्ण करू शकता.  ...

भरपूर कॅल्शियम देणारे ५ पदार्थ, म्हातारपणाही हाडं कायम राहतील ठणठणीत-मजबूत - Marathi News | Best calcium sources for vegetarians : Calcium-rich foods for vegetarians | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :भरपूर कॅल्शियम देणारे ५ पदार्थ, म्हातारपणाही हाडं कायम राहतील ठणठणीत-मजबूत

Best calcium sources for vegetarians : कॅल्शियमच्या कमतरतेमुळे मांसपेशींमध्ये वेदना, चालण्या फिरण्यास त्रास होतो. याशिवाय हात पाय सुन्न पडतात. (Best calcium sources for vegetarians) ...

दातांवर पिवळा थर, हिरड्या काळ्या झाल्या? ४ उपाय, मोत्यांसारखे पांढरेशुभ्र चमकतील दात - Marathi News | How to Whiten Your Teeth Naturally : How to whiten your teeth naturally using home remedies | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :दातांवर पिवळा थर, हिरड्या काळ्या झाल्या? ४ उपाय, मोत्यांसारखे पांढरेशुभ्र चमकतील दात

How to Whiten Your Teeth Naturally : अनेकदा खाण्यापिण्याच्या चुकांमुळे दातांवर पिवळा थर जमा होतो याला टार्टर किंवा प्लेक असं म्हणतात. ...

सांधे जखडले - सतत सांधेदुखी? तज्ज्ञ सांगतात, तातडीने आधी दूध पिणे बंद करा, कारण.... - Marathi News | Stop Having Milk If You are Facing Joint Pain Problem : Stiff Joints - Constant Joint Pain? Stop drinking milk immediately, experts say, because... | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :सांधे जखडले - सतत सांधेदुखी? तज्ज्ञ सांगतात, तातडीने आधी दूध पिणे बंद करा, कारण....

Stop Having Milk If You are Facing Joint Pain Problem : दुग्धजन्य पदार्थांमध्ये आढळणाऱ्या विशिष्ट प्रथिनांचा परिणाम म्हणून संधिवाताची लक्षणे दिसू शकतात. ...

कोण म्हणतं भाताने पोट सुटतं? तज्ज्ञ सांगतात भात शिजवण्याची योग्य पद्धत, वजन वाढणारच नाही - Marathi News | Perfect Parboiled Rice :Best Ways to Cook Parboiled Rice Everything You Need to Know About Parboiled Rice | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :कोण म्हणतं भाताने पोट सुटतं? तज्ज्ञ सांगतात भात शिजवण्याची योग्य पद्धत, वजन वाढणारच नाही

Perfect Parboiled Rice : फिट राहण्यासाठी भात खाणं सोडण्यापेक्षा मर्यादीत प्रमाणात भात खाल्ला तर त्याचे अधिकाधिक फायदे मिळतील ...

ओटी पोट लटकतंय? पोटाची चरबी घटवेल स्वयंपाकघरातला १ पदार्थ; नियमित खा; सुडौल दिसाल - Marathi News | Weight Loss Tips : Surprising Benefits of Spearmint Tea for weight loss | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :ओटी पोट लटकतंय? पोटावरची चरबी घटवेल स्वयंपाकघरातला १ पदार्थ; नियमित खा; सुडौल दिसाल

Weight Loss Tips : बेली फॅट वाढण्याची अनेक कारणं असू शकतात. झोप पूर्ण न होणं, अन्हेल्दी पदार्थांचा आहारात समावेश, जास्त ताण घेणं, वेळेवर न जेवणं ही पोटावरची चरबी वाढण्याची मुख्य कारणं आहेत. ...

दंड खूपच जाड, गुबगुबीत दिसतात? स्लिव्हजलेस घालणं टाळता; ४ उपाय, टोन्ड दिसतील आर्म्स - Marathi News | 4 Effective arm fat loss exercise at home : How To Reduce Arm Fat Quickly | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :दंड खूपच जाड, गुबगुबीत दिसतात? स्लिव्हजलेस घालणं टाळता; ४ उपाय, टोन्ड दिसतील आर्म्स

4 Effective arm fat loss exercise at home : काहीजणी तर दंडाची चरबी दिसेल म्हणून  स्लिव्हजलेस ब्लाऊज घालणंही टाळतात. (Arm Fat loss Tips) ...

वजन कमी करायचं तर आधी पचन सुधारा! करा ४ गोष्टी, झटपट कमी होतील नकोसे फॅट्स - Marathi News | Natural Home Remedies for Indigestion and Fat loss | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :वजन कमी करायचं तर आधी पचन सुधारा! करा ४ गोष्टी, झटपट कमी होतील नकोसे फॅट्स

Natural Home Remedies for Indigestion and Fat loss पचनक्रिया बिघडली तर अनेक आजार निर्माण होतात, यासाठी आयुर्वेदिक उपायांना फॉलो करा.. ...