लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आग

आग

Fire, Latest Marathi News

Pune Fire: पुण्यातील अग्निकांडात ५०० दुकाने भस्मसात; कोट्यवधीचं नुकसान अन् अधिकाऱ्याचा मृत्यू  - Marathi News | Pune Fire: 500 shops burnt down in Pune fire; Billions lost and another officer killed | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune Fire: पुण्यातील अग्निकांडात ५०० दुकाने भस्मसात; कोट्यवधीचं नुकसान अन् अधिकाऱ्याचा मृत्यू 

पुण्यातील कॅम्प भागात प्रसिद्ध असलेल्या कपड्यांच्या फॅशन स्ट्रीट मार्केटला शुक्रवारी रात्री ११ च्या सुमारास भीषण आग लागली. या आगीत संपूर्ण मार्केटच खाक झाल्याने करोडो रुपयांचे नुकसान झाले. ...

Pune Fashion Street Fire : कॅन्टोन्मेंटमधील न संपणारं 'अग्निकांड' ; पुन्हा प्रशासन यंत्रणेचा नाकर्तेपणा अन् ढिम्म कारभार - Marathi News | Pune Fashion Street Fire : The never ending 'fire' accidents in Pune Cantonment; The negativity of the administration is again at stake | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune Fashion Street Fire : कॅन्टोन्मेंटमधील न संपणारं 'अग्निकांड' ; पुन्हा प्रशासन यंत्रणेचा नाकर्तेपणा अन् ढिम्म कारभार

पुण्यातील फॅशन स्ट्रीट येथील आगीच्या भीषण घटनेनंतर अनेक प्रश्न उपस्थित झाले आहे. ...

आता तरी यावं शहाणपण! पुण्यात एक नाही तर अनेक 'फॅशन स्ट्रीट' आहेत दुर्घटनांच्या उंबरठ्यावर.... - Marathi News | Come on in, take a look! There is not one but many 'fashion streets' in Pune on the verge of accidents .... | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आता तरी यावं शहाणपण! पुण्यात एक नाही तर अनेक 'फॅशन स्ट्रीट' आहेत दुर्घटनांच्या उंबरठ्यावर....

फॅशन स्ट्रीटसारखेच मार्केट पुण्यातल्या अनेक भागांमध्ये उभे राहिले आहेत. ...

Pune Fashion Street Fire : " सगळंच गेलंय...आता उभं कसं राहायचं माहिती नाही.." - Marathi News | Pune Fashion Street Fire: "Everything is gone ... I don't know how to stand now ..." | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune Fashion Street Fire : " सगळंच गेलंय...आता उभं कसं राहायचं माहिती नाही.."

घरात दोन जण आजारी...थोडा धंदा होईल आणि त्यातून उपचाराला पैसा हाताशी येईल अशा अपेक्षेने ते या शनिवार रविवार ची वाट पाहत होते. पण तोच शनिवार त्यांची अपेक्षा धुळीला मिळवून गेला. ...

Fashion Street Fire : आग विझवून निघालेल्या Officer Prakash Hasabe यांच्यावर काळाचा घाला | Pune News - Marathi News | Fashion Street Fire: Blame Officer Prakash Hasabe for putting out the fire Pune News | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :Fashion Street Fire : आग विझवून निघालेल्या Officer Prakash Hasabe यांच्यावर काळाचा घाला | Pune News

...

Pune Fashion Street Fire: एक होते फॅशन स्ट्रीट..... - Marathi News | One was Fashion Street ..... | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune Fashion Street Fire: एक होते फॅशन स्ट्रीट.....

पुण्यातल्या फॅशन स्ट्रीट ला काल रात्री आग लागून संपूर्ण दुकाने जळून खाक झाली. ...

फॅशन स्ट्रीटच्या आगीने विक्रेत्यांना अश्रू अनावर | Pune Fashion Street Market Fire | Pune News - Marathi News | Fashion Street fire brings tears to vendors | Pune Fashion Street Market Fire | Pune News | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :फॅशन स्ट्रीटच्या आगीने विक्रेत्यांना अश्रू अनावर | Pune Fashion Street Market Fire | Pune News

...

Hospital Fire: "ढिसाळ कारभारामुळे पुन्हा १२ बळी; ठाकरे सरकार हे तुम्हीच करून दाखवलं!" - Marathi News | Hospital Fire: BJP has criticized the Thackeray government over the Bhandup fire incident | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Hospital Fire: "ढिसाळ कारभारामुळे पुन्हा १२ बळी; ठाकरे सरकार हे तुम्हीच करून दाखवलं!"

सदर घटनेवरुन भाजपाने ठाकरे सरकारवर टीका केली आहे. ...