लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आग

आग

Fire, Latest Marathi News

ठाण्यात मध्यरात्री भंगार मालाच्या गोडाऊनला आग; कोणतीही जीवितहानी नाही - Marathi News | Fire breaks out at a warehouse in Thane; No casualties | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाण्यात मध्यरात्री भंगार मालाच्या गोडाऊनला आग; कोणतीही जीवितहानी नाही

मध्यरात्रीची बाळकुममधील घटना ...

Kanjurmarg Fire: कांजूरमार्ग इथं भीषण आग; आग नियंत्रणात आणण्यात यश - Marathi News | Kanjurmarg Fire: Fire breaks out at Samsung Service Centre in Kanjurmarg East, Mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कांजूरमार्ग इथं सर्व्हिस सेंटरला भीषण आग; आग नियंत्रणात आणण्यात यश

ऑनलाईन डिलिवरीसाठी जे ऑर्डर असतात त्या इलेक्ट्रॉनिक वस्तू ठेवण्यासाठी याठिकाणच्या गोदामचा वापर केला जात होता. ...

बोरिवलीतील इमारतीच्या तळमजल्यावर लागली भीषण आग - Marathi News | A huge fire broke out on the ground floor of a building in Borivali | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बोरिवलीतील इमारतीच्या तळमजल्यावर लागली भीषण आग

A huge fire broke out in Borivali : या आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या.  ...

मुर्तीजापूर उपजिल्हा रुग्णालयात आगीच्या वार्तेने खळबळ - Marathi News | News of fire at Murtijapur Sub-District Hospital | Latest akola News at Lokmat.com

अकोला :मुर्तीजापूर उपजिल्हा रुग्णालयात आगीच्या वार्तेने खळबळ

News of fire at Murtijapur Sub-District Hospital : मिळेल त्या वाहनाने शहरातील नागरीकांनी उपजिल्हा रुग्णालयाच्या दिशेने धाव घेतली. ...

अहमदनगर अग्निकांड: चौघांचा जामीन नामंजूर; न्यायालयीन कोठडीत रवानगी - Marathi News | Ahmednagar fire: Four denied bail; Departure to judicial custody | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :अहमदनगर अग्निकांड: चौघांचा जामीन नामंजूर; न्यायालयीन कोठडीत रवानगी

रुग्णालयातील अतिदक्षता विभागात आग लागल्यानंतर तेथे नियुक्तीस असलेले डाॅक्टर व नर्स यांचा हलगर्जीपणा पोलीस तपासात समोर आला. ...

दी बर्निंग व्हॅन ; प्रदूषण विभागाच्या वाहनाचे मोठ्या प्रमाणात नुकसान - Marathi News | The Burning Van; Massive damage to the vehicle of the pollution department | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :दी बर्निंग व्हॅन ; प्रदूषण विभागाच्या वाहनाचे मोठ्या प्रमाणात नुकसान

The Burning Van : सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी वाहन आणि त्यामधील मशीनचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. ...

शेतकऱ्यासह ग्रामस्थांचे प्रयत्न अपुरे पडले; डोळ्यादेखत होरपळून दहा जनावरे दगावले - Marathi News | The efforts of the villagers, including the farmers, were insufficient; Ten animals dies in fire before his eyes | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :शेतकऱ्यासह ग्रामस्थांचे प्रयत्न अपुरे पडले; डोळ्यादेखत होरपळून दहा जनावरे दगावले

ग्रामस्थांनी आग विझविण्यासाठी शर्यतीचे प्रयत्न केले. मात्र, आगीची तीव्रता जास्त असल्याने जवळ जाणे देखील शक्य नव्हते. ...

स्मोक डिटेक्टरने दुर्घटना टळली; नर्सिंग रुममध्ये दिव्याने पेटला कागद - Marathi News | Smoke detectors averted accidents; Paper lit by lamp in nursing room | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :स्मोक डिटेक्टरने दुर्घटना टळली; नर्सिंग रुममध्ये दिव्याने पेटला कागद

Smoke detectors averted accidents : नर्सिंग रुममधील दिव्याच्या बाजूला कागद असल्याने तो पेटला. त्याचा धूर शिशुगृह विभागात पसरल्याने रुग्णालयात आग लागल्याची चर्चा सगळीकडे पसरली. ...