आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त. श्यामाप्रसाद मुखर्जींचं अनेक वर्षांचं स्वप्न आज पूर्ण झालं. बंगाल आणि केरळमध्ये भाजपा कार्यकर्त्यांवर मोठा अन्याय - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आसाममध्येही भाजपाला अभूतपूर्व यश, पद्दुचेरीच्या जनतेने पुन्हा एकदा एनडीएवर विश्वास ठेवला. एनडीए सरकार जनतेच्या विकासासाठी निरंतर काम करणार - पंतप्रधान नरेंद्र मोदी
देशाच्या उज्ज्वल भविष्याची ही सुरुवात आहे, नितीन नवीन यांचं मोलाचं मार्गदर्शन लाभलं, पश्चिम बंगाल, तामिळनाडू आणि केरळच्या जनतेचं अभिनंदन - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आजचा दिवस ऐतिहासिक आणि अभूतपूर्व, वर्षानुवर्षाची साधना आज फळाला आली, भाजपाच्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या आनंदात मी सहभागी आहे - पंतप्रधान नरेंद्र मोदी
Nagpur News रुग्णालयात आग लागल्यास त्याची जबाबदारी ही वैद्यकीय अधीक्षकांवर असणार आहे. अशा सूचना खुद्द वैद्यकीय शिक्षण विभागाच्या आयुक्तांनी दिल्या आहेत. ...
Fire Caught at Prime Mall in Villeparle : मुबासिर मोहम्मद के असे या व्यक्तीचे नाव असून तो २० वर्षाचा आहे. त्याची प्रकृती चिंताजनक आहे. मंगेश गावकर (५४) या अग्निशमन दलाचा जवान देखील किरकोळ जखमी झाला आहे, अशी माहिती कूपर रुग्णालयाच्या सहाय्यक वैद्यकीय ...
Bhiwandi News: भिवंडी तालुक्यातील देवरुंग गावात बुधवारी घरातील गॅस सिलेंडर गळती झाल्याने सिलेंडर स्फोट होऊन लागलेल्या आगीत संपूर्ण घर जाळून खाक झाले असून ,घरातील सर्व साहित्यासह मौल्यवान चीजवस्तू जळून खाक झाल्या आहेत . ...
बोंद्रे कुटुंबीयांनी आपली दैनंदिन कामं आटोपली. रात्रीचे जेवण करून सर्व सदस्य झोपी गेले. मध्यरात्री अचानक काहीतरी जळण्याचा वास येत असल्याचे जाणवताच त्यांना जाग आली. झोपेतून जागे होताच समोरचे दृष्य पाहून घरच्यांना धक्काच बसला. ...