Video: जव्हारमध्ये जुन्या पोलीस लाईन चाळीला आग; सुदैवाने जीवितहानी टळली

By ऑनलाइन लोकमत | Published: November 17, 2021 11:24 AM2021-11-17T11:24:56+5:302021-11-17T11:30:47+5:30

 जुनी व लाकडी चाळ असल्याने आगीचा भडका वाढत गेला.

Old police line fire in Jawahar; Fortunately no casualties were reported | Video: जव्हारमध्ये जुन्या पोलीस लाईन चाळीला आग; सुदैवाने जीवितहानी टळली

Video: जव्हारमध्ये जुन्या पोलीस लाईन चाळीला आग; सुदैवाने जीवितहानी टळली

Next

- हुसेन मेमन

जव्हार: जव्हारमध्ये मुख्य बाजारपेठेत असलेली जुन्या पोलीस लाईन चाळीला भीषण आग लागली, अग्निशमन दलाचे व स्थानिकांनी अथक प्रयत्नाने आग आटोक्यात आणली. सुदैवाने जीवितहानी टळली. 

 जुनी व लाकडी चाळ असल्याने आगीचा भडका वाढत गेला, दरम्यान  प्रथम शोभा आळे या महिला पोलीस कर्मचाऱ्यांच्या घराला आग लागली, त्यावेळी घरात कोणीही नव्हते त्यामुळे आगीने काही क्षणातच रौद्ररूप धारण केले, यात शेजारील काही घरांना झळ बसली असून, घरांचे व सामानाचे मोठे नुकसान झाले आहे.

Web Title: Old police line fire in Jawahar; Fortunately no casualties were reported

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :fireआग