लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आग

आग

Fire, Latest Marathi News

Kolhapur News: ट्रान्सफार्मर फुटून आगीचा भडका, विद्युत वाहिन्या जळून खाक; निम्म्या इचलकरंजीत वीज खंडित  - Marathi News | Fire breaks out due to transformer burst, power cut in half of Ichalkaranji | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur News: ट्रान्सफार्मर फुटून आगीचा भडका, विद्युत वाहिन्या जळून खाक; निम्म्या इचलकरंजीत वीज खंडित 

अग्निशामक दलाच्या जवानांनी पाण्याचा मारा व अग्निरोधकच्या साहाय्याने तासाभरात आग आटोक्यात आणली. ...

नाशिकला भंगार बाजारात अग्नितांडव, तीस दुकाने जळून खाक - Marathi News | Fire breaks out in scrap market in Nashik | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिकला भंगार बाजारात अग्नितांडव, तीस दुकाने जळून खाक

आगीमुळे काही सिलेंडरच्या स्फोटासारखे आवाज झाल्याची माहिती स्थानिकांनी दिली असून आगीत पंचवीस ते तीस दुकाने जळून खाक झाली असल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.  ...

जुगारातील पैशाच्या देवाण-घेवाणीतून रिक्षा जाळली, कणकवलीतील कलमठ येथील घटना  - Marathi News | A rickshaw was burnt due to the exchange of gambling money, an incident at Kalamath in Kankavli | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :जुगारातील पैशाच्या देवाण-घेवाणीतून रिक्षा जाळली, कणकवलीतील कलमठ येथील घटना 

कणकवली: जुगाराच्या पैशाच्या देवाण घेवाणीतून काही युवकांमध्ये  भांडण झाले. त्यातून रिक्षाचे नुकसान केल्याप्रकरणी काल, बुधवारी रात्री कणकवली पोलिस ठाण्यात ... ...

MIDC टॉवेल कारखान्याला आग; अग्निशमन दलाच्या दहा गाड्या घटनास्थळी - Marathi News | MIDC towel factory fire; Ten fire engines at the scene | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :MIDC टॉवेल कारखान्याला आग; अग्निशमन दलाच्या दहा गाड्या घटनास्थळी

हवेत दिसले आगीचे लोट, अक्कलकोट रोडवरील घटना ...

आगीत खाक झालेल्या भाज्यांचा ‘काळा चिखल’ पाहून शहाजा शेख यांचा हुंदका अनावर - Marathi News | Seeing the black mud of the vegetables charred in the fire Shahaja Sheikh dowry was dismayed | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आगीत खाक झालेल्या भाज्यांचा ‘काळा चिखल’ पाहून शहाजा शेख यांचा हुंदका अनावर

महापालिकेचे अधिकारी येऊन मदत मिळण्याचे आश्वासन देऊन गेले पण आता काय खायचं, व्यावसायिकांचा सवाल ...

ठाण्यातील हॉटेलला आग, मोठं नुकसान; अडकलेल्या तीन कर्मचाऱ्यांची सुखरुप सुटका - Marathi News | Fire at a hotel in Thane's Waghbeel; Three trapped employees were safely rescued | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाण्यातील हॉटेलला आग, मोठं नुकसान; अडकलेल्या तीन कर्मचाऱ्यांची सुखरुप सुटका

ठाणे अग्निशमन दलाचे मदतकार्य: हॉटेलचे मोठया प्रमाणात नुकसान ...

मुंबईत पहाटेच्या सुमारास भीषण आग, २५ झोपड्या जळून खाक - Marathi News | A fierce fire broke out in Mumbai early in the morning, 25 huts were gutted in dharavi kamla nagar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईत पहाटेच्या सुमारास भीषण आग, २५ झोपड्या जळून खाक

धारावीच्या शाहुनगर परिसरात पहाटे चार वाजण्याच्या सुमारास ही आग लागल्याची घटना घडली. ...

मनोरीला लागलेल्या आगीत मच्छिमारांच्या जाळ्या भस्मसात, आमदार सुनील राणे यांनी केली आर्थिक मदत  - Marathi News | nets burn in Manori fire MLA Sunil Rane help to fishermen | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मनोरीला लागलेल्या आगीत मच्छिमारांच्या जाळ्या भस्मसात, आमदार सुनील राणे यांनी केली आर्थिक मदत 

यामुळे येथील मच्छिमारांवर उपासमारीची पाळी आली होती आणि मनोरीकरांच्या बोटी या सुमुद्रात जाऊ शकल्या नव्हत्या. ...